नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैचित्र तुफानी!
ते पुण्यातल्या बायकासारखे पायाचा ब्रेक लावत असतील..

मी तिकिट काढली. कार रेन्ट केली. आता टांगारू नका. तिकिटे नॉन रिफन्डेबल आहेत. वर्गणी काढून पैसे घेईन रद्द केलेत तर Happy

एकामागोमाग एक चित्रे! Lol

सशल, मानाचे धोतर त्यांनी काल कोणाला तरी बहाल केले ना? Wink

प्राजक्ता, शेवटी 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' म्हटल्यावर बाकी पायाचा ब्रेक फक्त लाक्षणिक म्हणून राहतो.

Happy

इकडे आम्ही गेल्या वर्षी एक ट्रिप जीटीजी केलं होतं तेव्हा तान पत्तीत जसं " टेबल"(?) द्यायला लागतं तसे पैसे गोळा केले होते अ‍ॅड्व्हान्स मध्ये. Lol

तसं तुम्ही एक "एयरलाईन कॅन्सलेशन फंड" चालू करा Wink

सशल, अगं ते बुवा नव्हेत, त्यांच्यात लपलेला दादा कोंडके. मग चट्टेरी पट्टेरी लेंगाच घालणार.

Lol !

मेधा, अक्षतांसहीत आमंत्रण मिळालंय. नक्की प्रयत्न करेन.
फा, अजून गालगुच्चे, फळी, लाडिक पिपाण्या वगैरे आद्य विषय यायचे आहेत. त्यातून बुवांची व्होकॅब (अजून) बहरल्यानंतर उरलेले 'हुच्च्च' विषय आले की वर्तुळ पूर्ण झालेच समज.

फटफटीसहीत बुवांचं चित्र लै भारी. मै, त्या चट्टेरी पट्टेरी बर्म्युड्याला (?) लांब नाड्या काढ ;).

भास्कराचार्य, तुमचा व्यासंग बघता नेमाडे किंवा इतर कुठल्या लेखकांचे मजेदार किंवा अदरवाईज किस्से लिहा ना! घ्याच (नव्हे, घ्याच्च्च्च *) मनावर अजून लिहीण्याचं!!!

Wink

( * - हे एडिट केवळ लाडीक पिपाणी चा अर्थ एम्फसाइज् करायला)

नेमाडे किंवा इतर कुठल्या लेखकांचे >>> सशल, टण्या मराठी लेखकांची करेल अशी वर्गवारी Happy

भा - लापि म्हणजे "काहीतरी लिहाच्च ***" अशी केलेली मागणी. *** च्या ठिकाणी आपल्या आवडीचा लाडिक शब्द वापरावा.

फा, यु गॉट इट (भास्कराचार्य ही नेमाडपंथी असावेत की काय अशी शंका आली आधीच्या पोस्ट्स वाचून :))

म्हणून मग "व्हेन इन रोम, डू द...." ह्या टोनमध्ये लिहीले ते Wink

भास्कराचार्य,
ती बघा सशलनं वाजवलीये लाडीक पिपाणी. पण काही मंडळींच्या पिपाण्यांचा आवाज यापेक्षा जोरदार असतो. ती मंडळी कोण ते तुम्हाला बुवा गटगमधे सांगतील.

Lol

बघतोस काय अचंब्यानं
नेमाड्यांचं भूत उरवलंय तात्या वाघानं!!!

मग भा एकदम वपु किंवा दवणे किंवा नवप्रेमींच्या कविता असतात तसे काही तरी लिहीतील असे होईल का?

Pages