नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर हे गटग नक्की आहे ना? >> Lol

टण्याने बाराकरांच्या इज्जतीलाच हात घातला ( किंवा साद घातलीये म्हणू)

तुम्ही नविन अचूक किनार्‍यावरचे तात्या, बुवांनीं तुमचा मामा केला आणि सगळ्यांच्या पाहुणचाराचे पैसे दिल्यामुळे तुम्ही वाघ झालात (आता तर विकुरूपी वाघही आले तुमच्या खांद्याला खांदा लावून) म्हणून तसं भारीभक्कम नाव दिलं तुम्हाला Wink

हो ना. आणि इथे विहिन बाई अचानक हमारे घर, हमारे घर असे करत आहेत. नक्की काय ते ठरवा.

म्हणूनच टण्याने विचारलं बहुदा. Lol

पण बाराकरांचं गटग ठरून आयत्या वेळी कॅन्सल झाल्याचं ऐकलंय का आजवर?
बुवा नाहीत म्हणून टण्या वाचलाय. त्यांनी फार पर्सनली घेतलं असता टण्याचा प्रश्न. Wink

देह की चित्त असे दोन ऑप्शन्स आहेत का फा? >>> हो माझ्या माहितीप्रमाणे. पण बुवांचे काही सांगता येत नाही. तसे त्यांच्या त्या ड्राइव्ह थ्रू बूथ ला गागुमंदिरही म्हणता येइल.

>> गागुमंदिरही, मंदार

Lol

त्या गागुमंदिरात एकट्या बुवांनांच प्रवेश आहे गाडी घेऊन की कोणालाही जाता येतं? Wink

अर्र मग माझी समजण्यात चूक झाली. बूथ मध्ये असलं की गालगुच्चे मिळतात होय. मला वाटलं तिकडून ते वाटले जातात.

भास्कराचार्य, तुम्ही नेमणूक करून घेणार की नाही बुथ वर? पग्याने ऑलरेडी बाजी मारलेली दिसते.

सशल, आता परागसारखा समर्थ माणूस असल्यावर आपल्याला त्या आघाडीकडे बघायची गरज नाही. पराग तिथे जायला एका गालावर तयार असेल. Proud

मंदार भारी लिन्क :D. ती उघडल्यावर one scene led to another, आणि मी तो 'तीन से बले दो, दो से बला येक' पर्यंत पाहिल्याशिवाय थांबलो नाही.

मी तो 'तीन से बले दो, दो से बला येक' पर्यंत पाहिल्याशिवाय थांबलो नाही >>> मी पण Happy

सायो - तो आहे माझा आणी बुवांचा लाडका 'हम'

Pages