Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> पाठकुळी घेऊन म्हणजे
>> पाठकुळी घेऊन
म्हणजे पाठुंगुळीला?
खाली मुंडी पाताळ धुंडी वाले बेंबटेराव आठवले.
भास्कराचार्याला भेटलो तर
भास्कराचार्याला भेटलो तर नेमाड्यांचे भूत उतरवतो अशी प्रतिज्ञा करतो. >>>

बायदवे ते भास्कराचार्य अशा भारदस्त नावाचा एकेरी उल्लेख फारच विनोदी वाट्टोय
हो ना. मी त्याबद्दल लिहिले
हो ना.
मी त्याबद्दल लिहिले होते की विकुंसारखा समाजवादी , पापभिरू माणूस रोलेक्सच्या पाठीमागे कसा काय लागतो? समाजवादी ते भांडवलशाही परिवर्तन हे नास्तिक ते आस्तिक बदल इतके मोठे आहे. विकु तेंव्हापासून गुहेत जाऊन पापक्षालन करत आहेत बहुदा. दिसलेच नाहीत.
समाजवादी लोक पापक्षालनासाठी
समाजवादी लोक पापक्षालनासाठी तपश्चर्या करताना बहुतेक पद्मासनाऐवजी सानेगुरुजी फेम खुरमांडी घालून बसत असतील.
सगळेच एक जवाब माँगा तो दस
सगळेच
एक जवाब माँगा तो दस मिल गये 
भास्कराचार्याला भेटलो तर
भास्कराचार्याला भेटलो तर नेमाड्यांचे भूत उतरवतो अशी प्रतिज्ञा करतो. >>>>>>>>> माझ्या शिष्याला धमकी दिली!!!!
नको लिकर तू पि पानी
आधीच मर्कट त्यात मद्यप्याला!
भाचा हाय बुवाचा भाऊ हे ठेव ध्यानी.
बुवा!
बुवा!
बुवाचा हात हाय डोक्यावर आलं
बुवाचा हात हाय डोक्यावर
आलं अंगावर तर घेतलं शिंगावर.
बुवा तुम बिन कोन बताये वाट.
काय रंगली आहे गुरू शिष्याची
काय रंगली आहे गुरू शिष्याची जोडी प्रतिभेला धार काढण्यात!
सगळेच
सगळेच
भास्कराचार्याला भेटलो तर
भास्कराचार्याला भेटलो तर नेमाड्यांचे भूत उतरवतो अशी प्रतिज्ञा करतो
त्यांचं नुकतंच लग्न झालय. नेमाड्यांचे भूत ओतरले असेल एव्हाना.
प्रेमात तुझ्या पडल्यावर कळले,
नेमाडे बरा होता,
वपुर्झा खरा होता.
विकु
विकु
विकु
विकु
विकु,
विकु,
SagLech.
SagLech.
गटगच्या आधीच इतके पेटलेत
गटगच्या आधीच इतके पेटलेत सगळे, तर गटग ला काय??????
बुवा, वर वेन्यू अपडेट करा की.
बुवा, वर वेन्यू अपडेट करा की.
विकु
विकु
तर गटग ला काय?????? >>>
तर गटग ला काय?????? >>> तुमच्या चाळीस पानी वहीचं वाचन!
विकु ते लग्नाच्या आधी
विकु
ते लग्नाच्या आधी प्रेमात असताना जास्त सयुक्तिक आहे. तेव्हाच नेमाडेवाले असणार्यांची गाडी नंतर आरती प्रभू, जीए अशी ठेसने घेत जात असावी.
मग मेन्यू मध्ये नाही का काही
मग मेन्यू मध्ये नाही का काही नेमाडे, टचेआले अशा सारख्या कॅटेगरीज्?
विविध गुणदर्शन मेन्यू. टण्या
विविध गुणदर्शन मेन्यू.
टण्या - पु ल गेल्या शतकातील महान म्रराठी सारस्वत
बुवा - दादा कोंडके, मी आणि देह ( कारभारी जरा दमानं ह्या ट्युनवर)
विकु - ट्रम्प आणि राहूल गांधी. दोन देशातील दोन थोर नेते.
मैत्रेयी - माझी कम्पुटरवरील चित्रकला (आमचेकडे दोन मिनिटात तीन चित्र काढून मिळतील)
मेधा - खरे इटालियन जाँईट्स - एक लपविलेलेल सत्य - अनुभव कथन.
आणि आगामी अॅट्रॅक्शन -
भास्कराचार्य - नेमाडे आणि त्यांची कथा - एक शोध
टचेआले सारस्वत की सीकेपी (एक
टचेआले सारस्वत की सीकेपी (एक भा प्र)?
सारस्वत जातीवाचक शब्द म्हणून
सारस्वत जातीवाचक शब्द म्हणून वापरलेला नाही.
टचेआले सारस्वत की सीकेपी (एक
टचेआले सारस्वत की सीकेपी (एक भा प्र)?
>>>
मी सपन्तिक सकाळी साडे
मी सपन्तिक सकाळी साडे अकरापर्यंत शोनूच्या घरी पोचेन.
सिंडे सुरीला धार करून ठेव. आता कांदा कापायचे स्किल वाढले आहे!
अर्र्र! आता ह्या बाबतीत
अर्र्र! आता ह्या बाबतीत चीटशीट ची विचारणा आधीच करायला हवी होती.
सन्मान चा सन्मानपूर्वक स्वीकार.
सिंडे सुरीला धार करून ठेव.
सिंडे सुरीला धार करून ठेव. आता कांदा कापायचे स्किल वाढले आहे! >>
थोडक्यात टण्याचे वाक्य पब्लिक असे वाचेल.
लुगडं ब्रिगेड - "आता मी पुरता संसारी झालो आहे", सुधरलं बाई पोरगं, लग्नाआधीच्या पोस्ट वाचून फार काळजी होती.
आणि तेच वाक्य धोतरधारी लोकं वाचतील की "वेलकम टू द क्लब, ड्युड, आगे आगे देखो होता है क्या"
काय सुटलेत सगळेच. फटफटी लै
काय सुटलेत सगळेच. फटफटी लै भारी.
तात्या, त्याला हिष्टरी आहे.
तात्या, त्याला हिष्टरी आहे. तिने माझी कांदा कापणे स्किलवर ताशेरे ओढले होते मागल्या गटग मधे
Pages