नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्लेक्सची ऑर्डर केदार भाउंना द्या.. ते एकदम भारी करतात फ्लेक्स...

अ.आ. तिकडे गेल्या गेल्या सुरु का तुमच्या पार्ट्या... इकडेच बरे टांगारु होता?

वेदर नीट असेल तर ग्रिल - चिकन, कॉर्न, बेल पेपर्स, प, ब इत्यादी .
मिसळ पाव, पुलिहोरा, आम्रखंड

सहीये जमतय का ते बघतो.

विकुंना रोलेक्सचे घड्याळ हवे? अरेरे हे काय झाले? एक समाजवादी, पापभिरू माणूस शेवटी रोलेक्सच्या पाठीमागे लागलाच.

आम्हाला पण मिळाली. आमाला जलूल जलूल से यायला आवडलं असतं पण जमेलसं वाटत नाही. तरी एकदम हार्टी थँक्यू.

>> सेक्सं निरपेक्सं

Lol

बुवा LOL. तुमच्यासारखं बोलायला या जन्मी जमणार न्हाइ. तेथे पाहिजे xतीचे.

पण मेधा, आमंत्रणाबद्दल मंडळ आभारी आहे. आम्ही पण टेक्स्सासात जंगी गटग करू तेव्हा अशीच सोन्यामोत्याची अक्षत देउ बर्का Happy

>> xतीचे

हे काय म्हणतीये शूम्पी? शिवी आहे का? Wink

शूम्पी, सोन्यामोत्याची वाट बघतो आम्ही. (तुम्ही फक्त तुम्हाला ज्यांनीं अक्षत दिली त्यांनांच फक्त सोनं मोतं द्यायच्या गोष्टी तर नाही ना करत?)

बाराकर बस काढणार आहेत. टेकरांनी निदान दोन चार आर व्ही चा काफिला घेऊन यायला पाहिजे . लोन स्टार स्टेट ची शान राखणार कोण ?

सोन्यामोत्याच्या अक्षता "मेक इन इंडिया" अंतर्गत बनवायला दिल्या आहेत. त्या आल्या की गटग प्लॅन करू.

ते xतीचे म्हणजे तेथे पाहिजे जातीचे होतं पण बुवा जात आणू नका म्हणाले म्हणून मग फुली आणावी लागली Happy

>>त्या 'पुलिओग्रे' असं स्पेलिंग असलेल्या भाताला पुलिहोरा म्हणतात होय>> तेच. मलाही माहित नव्हतं.

मी पण काल तोच विचार करत होतो.. आम्ही आत्तापर्यंत पुलिओग्रेच म्हणत आलोय.. पुलिहोरा माहितच नव्हतं!

तेलुगु भाषिक भागात पुलिहोरा म्हणतात. कानडी भाषिक असतील तर पुलियोगरे ( ओग्गरणे म्हणजे फोडणी - कानडीत ). तामिळ भाषिक पुलियोदरे, पुलियोतरै म्हणतात .

बहुभाषिक लोक टॅमरिंड राइस पण म्हणतात - पण त्यात घोटाळा आहे - लिंबाचा रस घालून सुद्धा पुलिहोरा बनवतात Proud

हायला..इतकी व्हरायटी. तर मराठी लोक पुलीओग्रे म्हणतात असं अ‍ॅडून टाकू. बर पण त्या तिकडचे मराठी लोक काय बरं म्हणत असतील? Wink

Pages