नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी हे आधी पॉइण्ट आऊट करायचं राहूनच गेलं. टण्याच्या प्रश्नाला टचेआलेंच्या गच्चीतल्या अण्णा पावश्यां ची उपमा देऊन फा ने चांगलाच घरचा आहेर केला टण्याला!

भाई, बुवा नी ऑर्गनायजिंग कमिटी, दशसहस्र पोस्ट्स झाल्या इकडे तर आभाराच्या भाषणात आमचा उल्लेख करायला विसरू नका Wink

>> उनके अंदर सोया हुआ दादा कोंडके जाग उठा

एकदम विरासत मधल्या शक्ती च्या अंदरचा (सोया हुवा) जानवर आठवला. त्यात तरी बाली कडून जागं केलं जातं त्या जानवर ला. (बाली ठाकूर; गीता बाली/मधुबाली अशी कोणी बाला नाही)

ह्या भास्कराचार्यांनीं गुरूने न दिलेली तलवार अशी काही उचलली आहे की वाटेत सिग्नलला थांबून रोमन मध्ये का असेना पण ती चालवतच आहेत Lol

ते मल्ल लोक स्वतःच्या हातातले कडे काढून शिष्याच्या हातात घालतात तसे बुवा धोतर सोडून करतात की काय? अगदीच सुडोमि.

बाकी बुवा, आघा(ना)डी सोडली नाही मी. घट्ट धरून राहिलो हाँ. सैन्याची ध्वजा धरावी तशी धरून होतो. Proud

>>नार नाडी आणि सोगा हे तीन स्तंभ आहेत कोंडके संसकृतीचे. Rofl

बुवा उतारावर ब्रेक फेल झालेल्या फटफटीसारखे अनावर झालेत! Proud

>>ते मल्ल लोक स्वतःच्या हातातले कडे काढून शिष्याच्या हातात घालतात तसे बुवा धोतर सोडून करतात की काय? अगदीच सुडोमि. Rofl

सुडोमि कसलं , लाडोमि!

हौ! नार नाडी आणि सोगा हे तीन स्तंभ आहेत कोंडके संसकृतीचे. : हाहा: एकदम घट्ट धरुन ठेवायचे (स्तंभ). >> दाणकन हसलो! Rofl

बुवा उतारावर ब्रेक फेल झालेल्या फटफटीसारखे अनावर झालेत! >> Rofl

सुडोमि कसलं , लाडोमि! >> ते बाकीच्या बघणार्‍यांचं.

खरय, पांचट्पणाचा उतार फार सटकुळा बरं! कितीही सोज्वळ्पणाचे ब्रेक मारायचा प्रयत्न केला तरी फट्फटी थांबतच नाय बघ आक्का! Lol

भाचा, तुम्हाला इमेल केला होता तो मिळाला का?

अमितव, देशबंधू म्हणून जवळ आला पण अंतरबंधू म्हणून लांब गेला वाटतं (फारच)?

खरय, पांचट्पणाचा उतार फार सटकुळा बरं! कितीही सोज्वळ्पणाचे ब्रेक मारायचा प्रयत्न केला तरी फट्फटी थांबतच नाय बघ आक्का! >> Lol

बुवा, मिळाला. करू आपण त्याप्रमाणे. मी जर्सीमध्ये पाथ वगैरे घेऊन आधी येऊन वगैरे गेलेलो आहे, त्यामुळे काही चिंता नाही. सॉरी तिकडे रिप्लाय करायचा राहून गेला. विकेंड येईपर्यंत डोके सध्या गरगरलेले आहे जरा.

मघाशी का कोणास ठाऊक, टण्याच्या खरोखरच्या आवडत्या नेमाड्यांच्या कादंब्रीतली एक कोंडकीय गोष्ट आठवली. बुवाकृपेने ती पुढीलप्रमाणे -

एकदा गावातल्या कोणाची तरी म्हैस नदीच्या पात्रातल्या गाळाने भरलेल्या मोट्ठ्या खड्ड्यात अक्खी अडकली. काही केल्या ती बाहेर येईना. दोर लावून ओढायला गेले, तर ते तुटले. मग कोणीतरी म्हणाला - "खड्ड्यामध्ये रेडा सोडा." मग कुणाचा तरी रेडा खड्ड्यात सोडला, तर म्हैसही बाहेर, आणि तिच्यामागोमाग रेडाही बाहेर. मालक खूश झाला. पण थोड्या वेळाने म्हणाला - "पण म्हैस माजावर नव्हती म्हणून बरं. नाहीतर?" Proud

LOL!

भास्कराचार्य आणि त्यांचा व्यासंग गाजतोय!

पण जर म्हैस अडकली एव्हढा गाळ आणि चिखल तर रेडा तरी कसा गेला असा एक टेक्निकल प्रश्न....

सशल, exasperate व्हायला झालं की काय? तसाही आता मी थांबणारच आहे. Happy

आय थिंक त्या म्हशीलाच तिथे बसून राहायचं होतं आणि म्हणून ती बाहेर काढण्याच्या उपायांना दाद देत नव्हती. बट वन्स रेडा हॅड सेट हिज माईंड, शी ऑल्सो सेट हर माईंड. तसाही आय अ‍ॅम क्वोटींग, सो हमको ज्यादा पता नही ये सब बारे में. मी सीधासाधा माणूस आहे. Wink

हौ! नार नाडी आणि सोगा हे तीन स्तंभ आहेत कोंडके संसकृतीचे. : हाहा: एकदम घट्ट धरुन ठेवायचे (स्तंभ). >>
भा - म्हैस ष्टोरी >>> Lol

Pages