रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
सगळ्याच सही..
सगळ्याच सही..
(No subject)
वाह, सायली - पुन्हा एकदा
वाह, सायली - पुन्हा एकदा सुंदर रांगोळी. मस्तच.
आभार शशांकजी... -----/\-----
आभार शशांकजी... -----/\-----
शांकली तुझी कल्पना शक्ती आणि
शांकली तुझी कल्पना शक्ती आणि रांगोळी ह्यांचा छान संगम होताना दिसतो.
सायली, शब्दच नाहीत. थक्क
सायली, शब्दच नाहीत. थक्क झालेय.
शांकली तुझी कल्पना शक्ती आणि
शांकली तुझी कल्पना शक्ती आणि रांगोळी ह्यांचा छान संगम होताना दिसतो. >>>>> जागू - तुला सायली म्हणायचंय ना ???????
सायुतै .. भोलेनाथाची रांगोळी
सायुतै .. भोलेनाथाची रांगोळी क्लासच! कलाकार आहेस तु _/\_
अ.आ . तुमच्याही रांगोळ्या बेस्ट!
मस्तच गं..
मस्तच गं..
शशांकदा दोघी इतक्या जवळच्या
शशांकदा
दोघी इतक्या जवळच्या झाल्यायत की दोघींमध्ये फरक करणे अवघड झालय मला.
जागु, हेमा ताई, चनस टीना
जागु, हेमा ताई, चनस टीना सगळ्यांचे आभार...:)
जागु, मुळ कल्पना माझी नाही ग बाई, बघुन काढली आणि त्यात काही स्वप्रयोग...
जागू - तुला सायली म्हणायचंय
जागू - तुला सायली म्हणायचंय ना ???????>>>>>>>>>>.मी मागच्या पानावर पण शोधून आले, शांकलीची पोस्ट.
सर्व रांगोळ्या सुंदर! जागू धन्यवाद!
(No subject)
(No subject)
वाह सायली - तुझ्या कल्पकतेचा
वाह सायली - तुझ्या कल्पकतेचा बहर जणू ओसंडून वहातोय ! फारच मस्त.
शशांक जी आभार
शशांक जी आभार --------/\-------
आता काय पारिजातक का सायुतै?
आता काय पारिजातक का सायुतै?
ओह्हो, आता पारिजातक आठवडा!!
ओह्हो, आता पारिजातक आठवडा!! हयात विविधता कशी आणणार ते बघायची उत्सुकता आहे, कारण रंग तर वेगवेगळे वापरता येणार नाहीत. त्यामुळे वैविध्य कसे आणणार त्याची उत्सुकता आहे.
रच्याकने, होळीच्या भोवती काढण्यासाठी/ त्या दिवशी काढण्यासाठी कशी रांगोळी काढता येईल? होळीच्या आधीच कल्पना शेयर केल्या तर त्या दिवशी उपयोग होईल..
वा सायली फार सुंदर वाह सायली
वा सायली फार सुंदर
वाह सायली - तुझ्या कल्पकतेचा बहर जणू ओसंडून वहातोय ! फारच मस्त. शशांक जी>>> +१११
मस्त! फुले वेचता आली असती तर
मस्त! फुले वेचता आली असती तर .. अहाहा!
वाह सायली - तुझ्या कल्पकतेचा बहर जणू ओसंडून वहातोय ! फारच मस्त. शशांक जी>>> +१
मस्त..
मस्त..
सगळ्यांचे खुप खुप
सगळ्यांचे खुप खुप आभार...
रच्याकने, होळीच्या भोवती काढण्यासाठी/ त्या दिवशी काढण्यासाठी कशी रांगोळी काढता येईल? होळीच्या आधीच कल्पना शेयर केल्या तर त्या दिवशी उपयोग होईल..+++ माणिक पहिल्या धाग्यावर टीना ने खुप सुरेख
होळीची वार्ली ने रांगो़ळी काढली आहे... तुला शोधावी लागेल.. मला शक्य झाले तर मीच शोधुन टाकते...
ही बघ माणिक, टीना नी क्सली
ही बघ माणिक, टीना नी क्सली क्लास रांगोळी काढलीये...
(मागच्य धाग्यावरुन सभार...)
मी आत्ता हीच टाकायला आले
मी आत्ता हीच टाकायला आले होते...
कसली भारी आहे ही रांगोळी...
कसली भारी आहे ही रांगोळी... मला जमेल का अशी काय माहीत.. टीना, मी ते दोन्ही फोटो डाउनलोड करू का??
ही रांगोळी शोधायच्या निमित्ताने तिथल्या बाकी सगळ्या सुंदर सुंदर रांगोळ्या सुद्धा परत एकदा बघायला मिळाल्या..☺☺
टीना - १ नँबर रांगोळी
टीना - १ नँबर रांगोळी
माणिक धन्स ग.. तुझ्या पण
माणिक धन्स ग.. तुझ्या पण रांगोळ्या टाकत जा की ईथे..
हे काय पारीजातक होता ना? ही
हे काय पारीजातक होता ना?
ही पण रांगोळी छान आहे..
अप्रतिम!! सायुताई, मी रोज
अप्रतिम!! सायुताई, मी रोज नाही काढत.. सणासुदिलाच काढ़ते. रोजच्या रोज एवढ्या नविन कल्पना माझ्या डोक्यात येणे अवघड आहे.. ☺☺ इथल्या एकेक कल्पना नोट मात्र नक्की करूँ ठेवते..
अप्रतिम!! सायुताई, मी रोज
अप्रतिम!! सायुताई, मी रोज नाही काढत.. सणासुदिलाच काढ़ते. रोजच्या रोज एवढ्या नविन कल्पना माझ्या डोक्यात येणे अवघड आहे.. ☺☺ इथल्या एकेक कल्पना नोट मात्र नक्की करूँ ठेवते..
Pages