रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
जागु, शशांक जी, टीना, चनस
जागु, शशांक जी, टीना, चनस सगळ्यांन धन्स..
म्हणता म्हणता दुसर्या भागाने
म्हणता म्हणता दुसर्या भागाने पण हजारीकडे वाटचाल केली गं सुरु सायली..
१००० च्या समोर नको नेऊ हं रांगोळ्या मागच्या पानावर जाऊन शोधण अवघड होऊन बसत..
ह्यानं हजारी मारली कि तिसरा सुरु करशील
Swara@1, सायु :- धन्यवाद.
Swara@1, सायु :- धन्यवाद.
(No subject)
सुपर्ब ..
सुपर्ब ..
सायु, अप्रतिम
सायु, अप्रतिम
सायली ग्रेट आहेस ग. खुप छान.
सायली ग्रेट आहेस ग. खुप छान.
सहीच्च!
सहीच्च!
सगळ्यांचे आभार...
सगळ्यांचे आभार...:)
सायु़ खुप सुंदर आली आजची
सायु़ खुप सुंदर आली आजची रांगोळी
सायली - रांगोळीच्या
सायली - रांगोळीच्या निमित्ताने तुझ्यातील चित्रकार चांगलाच बहरतोय - कीप इट अप - हे फुलपाखरु एकदम सह्हीए....... अतिशय आवडली ही रांगोळी .....
सायली ग्रेट म्हणजे ग्रेट
सायली ग्रेट म्हणजे ग्रेट म्हणजे ग्रेटच ________/\_______:)
@रांगोळीच्या निमित्ताने
@रांगोळीच्या निमित्ताने तुझ्यातील चित्रकार चांगलाच बहरतोय - कीप इट अप - हे फुलपाखरु एकदम सह्हीए....... अतिशय आवडली ही रांगोळी .....>>> +++१११ सुप्परलाइक!
सायु , रंगांचे खूप सुंदर
सायु , रंगांचे खूप सुंदर सोनतांबुस कवडसे सांडलेत स्वप्नाळु रंगांच्या पार्श्वभुमीवर की ते तुझ्याच प्रफुल्लित मनाच बिंब ….
सगळ्यांचे प्रतीसाद खुपच
सगळ्यांचे प्रतीसाद खुपच सुरेख, अगदी भाराऊन गेल्या सारख होतय..
रांगोळीच्या निमित्ताने तुझ्यातील चित्रकार चांगलाच बहरतोय++१०० याच श्रेय तुम्हा सगळ्यांना जातय, रोज न चुकता प्रतिसाद देता त्यामुळे काही तरी वेगळ सुचत..
, रंगांचे खूप सुंदर सोनतांबुस कवडसे सांडलेत स्वप्नाळु रंगांच्या पार्श्वभुमीवर की ते तुझ्याच प्रफुल्लित मनाच बिंब …. भुईकमळ, तुझ्या कविते सारखेच तुझे प्रतिसाद अनमोल वाटतात मला...
तुझ्या प्रतिसादाशी मिळती जुळती आजची रांगोळी....
वा काय सुचलय ग तुला.!!!
वा काय सुचलय ग तुला.!!! फुलपाखराचं प्रतिबिंब !!!! सायली खूप सुंदर.
तु ग्रेट आहेस हे मी परत एक्दा
तु ग्रेट आहेस हे मी परत एक्दा लिहितेय
बाकी काही शब्दच नाहीत माझ्याकडे
हेमा ताई, शब्दाली प्रतिसाद
हेमा ताई, शब्दाली प्रतिसाद वाचुन खुप आनंद झाला..:)
पण ही रांगोळी बघुन काढलेली..
ए सायुतै मस्तच एकदम हे आणि
ए सायुतै मस्तच एकदम हे आणि त्यातल फुलपाखरु एकदम रिअल वाटतय... अशा रंगाच असत ना खरं खरं ?
सायली - कसलं जबरी चित्र - फु
सायली - कसलं जबरी चित्र - फु पा वुईथ सावली !!!!!! केवळ ग्रेट .... तू एक पुस्तक प्रकाशित कर या रांगोळ्यांचे - पहिल्या दहा-वीस प्रती मीच विकत घेईन .....
एक अगदी प्रोफेशनल फोटोग्राफर गाठ आणि त्याच्याकडून दररोज या रांगोळ्यांचे फोटो काढून घे - अख्ख्या भारतात प्रसिद्धी मिळवशील बघ .... (सिरीयसली..) ....
तुम्ही तै काय म्हणता मला
तुम्ही तै काय म्हणता मला शशांक?
सायुते.. हे फुलपाखरु अगदी
सायुते.. हे फुलपाखरु अगदी खरंखुर्र वाटतय! ग्रेट!
या नव्या थीम मधला माणिक आहे
या नव्या थीम मधला माणिक आहे हि रांगोळी म्हणजे..
अशक्यसुंदर जमलयं..
ते खर फुलपाखरु त्याच्या सावलीकडे कसलं मस्त डोक समोर करुन बघतयं ना..चुम्मेश्वरी..
@या नव्या थीम मधला माणिक आहे
@या नव्या थीम मधला माणिक आहे हि रांगोळी म्हणजे..
अशक्यसुंदर जमलयं..>> +++++१११११ प्रचंड सहमत!
अख्खी फुलपाखरू सिरीज फार
अख्खी फुलपाखरू सिरीज फार आवडली.
(No subject)
टीना, आत्मबंध, चनस, मृणमई,
टीना, आत्मबंध, चनस, मृणमई, शशांकजी मनापासुन आभार..
मला देखिल प्रतिबींब पहाणार्या फु.पा. ची रांगोळी खुप आवडली....
शशांकजी पुस्तक प्रकाशीत
शशांकजी पुस्तक प्रकाशीत करण्या ईतकी कलाकार नाही हो मी..---/\----
हा तुमचा मोठे पणा.
वाह वाह..
वाह वाह..
मला देखील प्रतिबींब
मला देखील प्रतिबींब पहाणार्या फु.पा. ची रांगोळी खुप आवडली.>>>मला सुद्धा ! छाया प्रकाशाचा नीट अभ्यास करून काढल्या सारखी वाटतेय मस्त त्रिमिती साधलीय .सगळ्यांनी तुला अभिप्राय देखील सुपर्ब दिलेत . फार सुंदर ….
Pages