दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.
* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.
पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्याचं राजकारण
.
धन्यवाद.
धन्यवाद.
किसी व्यक्ति को उसके शब्दों
किसी व्यक्ति को उसके शब्दों के चुनाव के ज़रिए अच्छे से समझा जा सकता है.
जब हम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बारे में सोचते हैं तो डिज़ाइन, संगठन, राष्ट्र-राज्य की सामूहिकता, अनुशासन और विकास की छवि उभरती है.
मोदी एक प्रोजेक्ट की तरह ज़्यादा लगते हैं जबकि अरविंद केजरीवाल एक व्यक्ति की तरह दिखते हैं.
असल में अगर मोदी की राजनीति डिज़ाइनर ड्रेस से संचालित है, तो कहा जा सकता है कि राजनीति के प्रति केजरीवाल का नज़रिया नैचरोपैथी वाला है.
वो बीमारी के मूल का इलाज करते हैं जबकि वो महसूस करते हैं कि समाज अक्सर प्रकृति की ओर जाने की बजाय बड़ी हड़बड़ी में है.
थोडिशी अरविंदभक्ती.
आपल्याला सोईस्कर नसलेल्या
आपल्याला सोईस्कर नसलेल्या प्रश्नांचा आणि पोस्ट्चा अनुल्लेख करणं हे अरविंदभक्तांचं व्यवच्छेदक लक्षण पुरेपूर उतरलेलं आहे!
मोदीभक्तांकडून शिकले असतील
मोदीभक्तांकडून शिकले असतील फक्त त्यांच्याकडून तेवढा
आचरटपणा व बेअकलीपणा शिकू नये.
केजरीवाल म्हणजे 'हिटलर';
केजरीवाल म्हणजे 'हिटलर'; दिल्लीत 'भगतसिंग क्रांति सेना'
'आम आदमी' पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या 'भगतसिंग क्रांति सेने'द्वारे दिल्ली शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या पोस्टर्समुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. या पोस्टरमध्ये केजरीवाल यांचा उल्लेख 'हिटलर' असा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच पोस्टर्सवर अलिकडेच 'आप'मधून हकालपट्टी करण्यात आलेल्या योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या नेत्यांचे समर्थन करण्यात आले आहे.
'आप में यदि रहना होगा, अरविंद-अरविंद कहना होगा।', पोस्टरवरील या घोषवाक्याद्वारे 'आप'मध्ये केवळ केजरीवाल हेच सर्वेसर्वा असून, पक्षाशी निगडीत सर्व निर्णय फक्त तेच घेतात हे दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोस्टरवर केजरीवाल यांचा 'हेल हिटलर' असा उल्लेख करण्यात आला आहे. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या या पोस्टर्सवरून 'आप'मधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा तापल्याचे जाणवते.
अश्या बातम्या भरपुर एन्जॉय
अश्या बातम्या भरपुर एन्जॉय करा .
'अके' लागलेत आपल्या कामाला.जमले तर तेही वाचा.
‘आप’चा लोगो मागितला परत आम
‘आप’चा लोगो मागितला परत
आम आदमी पक्षामध्ये सुरू असणाऱ्या लाथाळ्यांवरून सामान्य कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता बुधवारी समोर आली. पक्षासाठी तयार केलेला लोगो वापरण्याचे थांबवावे, असे आवाहन या लोगोची रचना करणाऱ्या कार्यकर्त्याने पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना केले आहे.
सुनील लाल असे या कार्यकर्त्याचे नाव असून, तो नोव्हेंबर २०१३पासून पक्षाचा कार्यकर्ता आहे. लालच्या टीकेचे मुख्य लक्ष्य केजरीवालच होते. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि आनंद कुमार यांच्यावर केलेल्या कारवाई चुकीची असल्याचे त्याने म्हटले आहे. लाल यांनी म्हटले आहे, की 'गांधीजींच्या विचारांमधील स्वराजची संकल्पनेची तोडफोड करण्यात येत आहे. लोकशाही मूल्यांचे अध:पतन करून स्वराज मिळाला, तरी त्याचा काय उपयोग आहे? त्यामुळे सध्याची वेळ शांत बसण्याची नाही. मी पक्षाचा लोगो तयार करताना, त्याचे कॉपीराइट पक्षाला दिले नव्हते. पक्षाने या लोगोचा आता कोणत्याही पद्धतीने वापर करू नये.'
आम आदमी पक्षाकडून सुनील लाल यांच्या मागणीला थेट उत्तर देण्याचे टाळण्यात आले. चळवळीत सहभागी झालेले काही लोक मतभेदांमुळे बाहेर पडतात, एवढीच टिपण्णी त्यांनी केली. तसेच, केजरीवाल यांना कुंदन शर्मा या समर्थकाने कार भेट दिली होती, ती आता त्यांनी परत मागितली आहे. त्यांना कार परत हवी असेल, तर ते घेऊ शकतात, असेही विश्वास यांनी म्हटले आहे.
एन्जॉय!
एन्जॉय!
'टाइमप्लीज' घेऊन डोकावून
'टाइमप्लीज' घेऊन डोकावून जाते.
<<योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या या पोस्टर्सवरून 'आप'मधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा तापल्याचे जाणवते.>>
भगतसिंग क्रांती सेना म्हणजे तीच ज्यांनी प्रशांत भूषणना ऑफिसमध्ये जाऊन मारलं होतं !
ह्याबद्दल इतर पेपरांमधल्या तेव्हाच्या अनेक बातम्या आहेत. पण ही खास 'हिंदूअस्तित्व' च्या संस्थळावरची मारहाणीच्या व्हिडिओसहित सविस्तर बातमी - Hindu Retaliation on Pro Pak Kashmir Stand. Pak Stooge Prashant Attacked by Hindu Revolutionaries.
एवढी मारहाण केलेल्या लोकांनी नंतर समर्थनार्थ पोस्टर्स लावली तर कुठलीही स्वाभिमानी व्यक्ती जाहीरपणे त्यांचं समर्थन नाकारेल. प्रभुंनी असं न करणं हेच एक आश्चर्य आहे.
मी 'सावली'ट्रस्टला मायबोलीच्या उपक्रमांतर्गत देणगी दिली होती. सावली संस्थेने त्यांच्या ट्रस्टमधून ४ लोकांना काही कारणाने काढून टाकलं. हाऊ कॅन दे? अजिबात नाही चालणार. सावली संस्था काम करत आहे की नाही ह्याच्याशी मला काही देणंघेणं नाही. मला माझी देणगी परत हवी ! (उपरोध)
स्वेच्छेने दिलेली वस्तू परत मागण्यात मागणार्याची नीच पातळी दिसून येते, घेणार्याची नाही.
दिल्ली सरकारने शहरातील ३ केबल
दिल्ली सरकारने शहरातील ३ केबल फर्मसना सुमारे २४३ कोटी करमणूक कर भरण्याची नोटीस पाठवली आहे. दोनच दिवसांपूर्वी सरकारने SITI केबलला ३३ कोटी रूपये जमा करण्याची नोटीस पाठवली होती.
ह्या कंपन्या ग्राहकांकडून करमणूक कर गोळा करतात. पण तो कर सरकारजमा केला गेलेला नाही.
“If they have collected money from the customers then they need to pay us. They need to file their tax every month. But despite repeated reminders, these companies have not yet filed their assessment of the two years. These companies, through their local cable operators, have been collecting entertainment tax from customers at the rate of Rs 20 per month. These figures include the interest and a 100 per cent penalty. This calculation has been done under the relevant provisions of the Delhi Entertainments and Betting Tax Act, 1996,” a senior government official said."
SITI केबलचे मालक म्हणजेच झी न्युजचे मालक सुभाष चंद्रा. झीन्यु़जच्या अकेंबद्दलच्या प्रेमाला आणखीनच भरतं येणार आता !
भाजपाने निर्लज्जपणाची निचतम
खोटे पसरवणे हेच यांचे आणि यांच्या नालायक निर्लज्ज भक्तांचे काम आहे
योयागटाला बाहेर काढल्यानंतर
योयागटाला बाहेर काढल्यानंतर आपने प्रवक्ते बदलले होते. त्यात आतिषी मार्लिनाचं नाव नव्हतं. (योयांची शिष्या वाटावी इतक्या शांतपणे बोलते ती. मस्त !)
बर्याच जणांनी त्याबद्दल राग व्यक्त केला होता. आपल्या वागळेभौंना तर धक्का वगैरे बसला होता.
"Shocking! @AtishiMarlena removed as AAP spokesperson without giving reasons.One more example of @ArvindKejriwal 's dictatorship."
परवा दिवशी आतिषीने एक पत्र लिहून खुलासा केला आहे. त्यात तिने लिहिलं आहे की "दोन्ही गटांमध्ये सामोपचाराने प्रश्न सोडवला जावा म्हणून संजय सिंग वगैरेंनी खूप प्रयत्न केले. योयागटाच्या मागण्या मान्य केल्या गेल्याने प्रश्न सुटल्यात जमा होता. पण शेवटच्या क्षणी शांती भूषण ह्यांनी घर सोडून द्यायची धमकी दिल्याने प्रशांत भूषणनी सामोपचाराला सहमती नाकारली."
"Prashant-ji you refused to accept the terms because Shanti Bhushan said 'no'. The same Prashant Bhushan who can take on the strongest forces in this country, did not agree to something in the larger interests of the party because his father said 'No'; because Shanti Bhushan ji said that he would leave the family home," she reportedly wrote in the letter."
हे पत्र वाचल्यावर वागळे काहीतरी प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी मौन पाळलं आहे.
आतिषीपाठोपाठच मध्यप्रदेशचे आप-संयोजक आलोक अग्रवाल ह्यांनी पत्र लिहून आतिषीच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. इथे पत्र वाचता येईल.
चॅनेलवाले अर्थातच ह्या पत्रांवर चर्चा करणार नाहीत. फॉर ऑब्वियस रिझन्स
कबीर, हे काहीच नाही. सध्या
कबीर, हे काहीच नाही. सध्या बीजेपीचे अश्विनी उपाध्याय १४ एप्रिलला होणार्या योयागटाच्या 'स्वराजसंवाद'चा प्रचार करण्यात मग्न आहेत. आहे की नाही चंमतग.
असो.
परवा दिवशी CII (Confederation of Indian Industry) च्या कार्यक्रमात अरविंद केजरीवालचं भाषण झालं. अके कम्युनिस्ट आहेत, खाजगी उद्योगांच्या विरोधात आहेत असं मत असणार्यांनी जरूर ऐकावं.
त्यात अके म्हणत आहेत -
"नागरिकांना फ्री वायफाय देण्यासाठी साठी सरकारला तोटा सहन करण्याची गरजच नाही, उलट सरकारलाच त्यातून रेवेन्यू मिळू शकतो" ----- ये कुछ ज्यादा नहीं हूई गवा केजरीबबुआ?
प्रत्येक गोष्टित सरकारला
प्रत्येक गोष्टित सरकारला रेव्हेन्यु मिळणे हे धोरण म्हणजे काँग्रेसचेच,
तो रेव्हेन्यु कोणाच्या तरी खिश्यातुनच येणार ना ?
मिर्चीताई असे लांगुलचालन
मिर्चीताई असे लांगुलचालन करणेच यांचे काम आहे. स्वतः काही करता येत नाही. तेच दुसर्यांकडे आशेने बघतात.
मग तो वायफाय जनतेला फ्री कसा
मग तो वायफाय जनतेला फ्री कसा काय ? कोणी तरी त्याची किंमत चुकवत असताना ?
:G:
सरकारच्या जमिनीवर कुठलातरी
सरकारच्या जमिनीवर कुठलातरी उद्योजक जाहिरातफलक लावतो आणि त्याबद्दल सरकारला भाडे देतो. नागरिकांना जाहिरात फुकटातच पहायला मिळते ना? की पैसे पडतात?
खाजगी उद्योगांनी पैसा गुंतवला, त्यांचा बिझनेस झाला, त्यातून सरकारला रेव्हेन्यू मिळाला, नागरिकांना फ्री वायफाय मिळालं तर त्यात आक्षेप कसला?
ओक्के. वाद घालायचा नाही असं ठरवलंय. अके जे बोलत आहेत ते कसं पुर्ण करायचं ते त्यांची वायफाय टीम बघून घेईल. दोन वर्षांत आख्ख्या दिल्लीला वायफाय कवरेज मिळणार असं आदर्श शास्त्री म्हणत आहेत. बघूया.
माझी 'टँप्लीस' संपली. टाटा.
Delhi road-rage death: BJP,
Delhi road-rage death: BJP, which has accused state environment minister Asim Ahmad Khan of patronizing the accused, demanded his resignation. AAP threatens legal action against BJP, hits out at police
AAP leader Kumar Vishwas hit out at the Delhi Police, which comes under the Centre, for alleged "inaction". He claimed that police came to the spot very late.
कुमार विश्वास म्हणत आहे ; दिल्ली पोलिस केंद्र सरकारच्या आधिन असुन मुद्दामहुनच ते अपघात स्थळी उशीरा पोहोचले, ह्या घटनेस पोलिसच जवाबदार आहेत.
बिजेपी म्हणते की आप चे मंत्री असिम अहमद खान हे त्या हल्लेखोर लोकांना ओळखतात ज्यांनी मोटर सायकल चालवणार्याचा भर रस्त्यावर खुन केला.
अय्या, मग तुमची काय इच्छा
अय्या, मग तुमची काय इच्छा आहे?
अकेंनी दर महिन्याला आपल्या पाकिटातून पैसे काढून त्या वायफाय्वाल्याला द्यावे की काय?
मग तो वायफाय जनतेला फ्री कसा
मग तो वायफाय जनतेला फ्री कसा काय ? कोणी तरी त्याची किंमत चुकवत असताना ?>>>
खाजगी उद्योगांनी पैसा गुंतवला, त्यांचा बिझनेस झाला, त्यातून सरकारला रेव्हेन्यू मिळाला, नागरिकांना फ्री वायफाय मिळालं तर त्यात आक्षेप कसला?>>>.
वरच्या प्रश्नाचे उत्तर समजवून सांगितल्यामुळे माझ्यासारख्या मतिमंदांची ट्युब पेट्ली
त्याच घटनेसाठी शांतीप्रिय
त्याच घटनेसाठी शांतीप्रिय भाजपाने अकेंच्या घराबाहेर 'राष्ट्रवादी' धरणे-निदर्शने चालू केली आहेत. पण ही अराजकता नाही !
पंतप्रधान भाजपाचे, गृहमंत्रालय भाजपाचे, सीबीआय, सीआयडी, पोलिस भाजपाच्या अखत्यारित आणि दुर्घटनेला आणि तपासप्रक्रियेतील विलंबाला जबाबदार कोण तर केजरीवाल
Turkmangate Road Rage Case: Shahnawaz's Family Meet .@ArvindKejriwal at CM Office.
ह्या लाजिरवाण्या घटनेविषयी आपची पत्रकारपरिषद. इच्छुकांनी लाभ घ्यावा.
"लाशों पर राजनिती ना करें भाजपा" - कुमार विश्वास. सहमत.
BJP protests against BJP owned Central govt's Delhi Police and its incapablities.
BJP owned Delhi Police water canons BJP protesters !
अहाहा !
People in Delhi are not that
People in Delhi are not that interested in free wifi and I don't think people voted AAP for that reason. Even if free wifi is available it will be very slow speed. Main issues are different and I hope Arvind Kejriwal is working in that direction. For me if AK govt is working properly, I don't care about Yoya & Prabhu. I talked to so many people in office / society no is bothered about Yoya & Prabhu. It looks like a media propoganda.People are more keen on AAP govt performance. Hope AK will do a good job. Give him six months atleast to judge his performance.
"लाशों पर राजनिती ना करें
"लाशों पर राजनिती ना करें भाजपा" - कुमार विश्वास. >> अरे कुणाला सांगायचे काही ताळतंत्र ? तुम्ही पावट्यांना सांगत आहे ठुसक्या सोडु नका
मंदार +१ (स्लो स्पिड असेलच हे
मंदार +१
(स्लो स्पिड असेलच हे गृहितक सोडून बाकीच्याला +१ :))
खाजगी उद्योगांनी पैसा
खाजगी उद्योगांनी पैसा गुंतवला, त्यांचा बिझनेस झाला, त्यातून सरकारला रेव्हेन्यू मिळाला
बिझनेस मॉडेल असेच असतात हो मिर्ची तै !! अगदी असेच बिझनेस विज निर्माण करणार्या कंपन्याही करत असतात,
आज तुम्हाला खासगी उद्योग पाहीजे आहेत, म्हणुन तुम्ही पायघड्या घाल ता आहात ,
उद्या तुम्ही त्यांच्यावरही सरकारी ऑडीट आणल की मग झालच की काम !
खासगी उद्योगांना आणायला ही विश्वासार्हता लागते,
कोंढाभौ, ऑडिट तर तेव्हाही
कोंढाभौ, ऑडिट तर तेव्हाही व्हायलाच पाहिजे की. विश्वासार्हता म्हणजे आंधळा विश्वास नव्हे.
वर बातमी दिलेल्या खाजगी केबल फर्मसनी केलेली करचुकवेगिरी योग्य आहे का? अशांवर कारवाई तर व्हायलाच पाहिजे ना.
आधी भाजपामध्ये असलेल्या, नंतर
आधी भाजपामध्ये असलेल्या, नंतर अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आणि आता काँग्रेसमध्ये असलेल्या रमबीर शौकीनच्या घरी हत्यारे सापडली. ह्या व्यक्तीचा आपशी कुठूनही संबंध नसतानाही आपवर 'बेहद्द प्रेम' करणार्या चॅनेल्सनी त्याला आपचा आमदार बनवून टाकला !
लोकप्रतिनीधी
लोकप्रतिनीधी धाग्यावरुन
<<महाराष्ट्र सरकारने आपल्या ३० मंत्री आणि ५६ अधिकार्यांना ५०-५५ " टीव्ही पुरवण्याचं सर्क्युलर काढलं आहे. ह्यासाठी सुमारे १० कोटींचा खर्च येणार आहे.>>
----- सरकारने खर्च करणे अनावश्यक आहे. मन्त्री, अधिकारी या सुविधा नाकारुन जनतेवरचा भार हलका करतील.
पुरेपुर माहीती नसताना दोष देणे हा प्रसार माध्यमांचा फॉर्म असता मग तुम्ही वर लिहील्याप्रमाणे
अंबानीकाकांच्या चॅनेलमध्ये आणी तुमच्या मध्ये काय फरक राहीला ?
<<अंबानीकाकांच्या चॅनेलमध्ये
<<अंबानीकाकांच्या चॅनेलमध्ये आणी तुमच्या मध्ये काय फरक राहीला ?>>
कोंढाभौ, कमाल करताय.
रमबीर शौकीन आपचे आमदार नसताना तशी बातमी देणं हा खोटेपणा आहे. महाराष्ट्र सरकारने तसं सर्क्युलर काढलंय हे खोटं आहे का?
कुठे काय समान दिसतंय तुम्हाला?
ती पॉलिसी कोणाला पटो न पटो हा पुढचा भाग आहे.
दिल्ली सरकारने केंद्राच्या
दिल्ली सरकारने केंद्राच्या अखत्यारित असलेल्या पोलिसखात्याला पत्र लिहिलं आहे. पोलिसचौक्यांमध्ये सीसीटीव्ही बसवणे आणि पोलिसांच्या कॉलनीतील दुरावस्था सुधरवण्यासाठी पुढाकार घेणे ह्या दोन गोष्टी विशेष आवडल्या.
Pages