अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच अतिरथी-महारथी आपच्या मागे हात धुऊन का लागले आहेत हे जाणून घेण्यासाठी मनिष सिसोदियांच्या टाइमलाइनवर चक्कर मारून या.

"यहां फूड प्रोसेसिंग की पढ़ाई करने वाले बच्चे हैं। लैब नहीं है।
बस चिकन, मटन, ऑलिव ऑयल, चीनी जैसे सामान खरीदे जाते हैं "
आहे की नाही गंमत?

You will vote and choose projects
"Starting Sunday, some Delhiites will have a say in the development of their neighbourhoods. To fulfil its manifesto promise of Swaraj (self-rule), the AAP government is making citizens participants in governance. They will meet and decide what civic projects should be taken up in their locality."

'स्वराज' च्या नावाने नसता पाणचटपणा आणि सर्कस करणार्‍या अवाम आणि योयागटाच्या लोकांनी ह्या प्रयोगासाठी जरूर उपस्थित रहायला हवे. आमच्यासारख्यांनी आप ला ह्या 'स्वराज'साठी पाठिंबा दिला आहे आणि प्रत्येक दिवशी वाचनात येणार्‍या आशादायक गोष्टींनी त्या पाठिंब्याबद्दल आनंदच होतो आहे.

आप आणि अकेचा काहीही संबंध नसणार्‍या धाग्यांवरही उगीचच्या उगीच मोहल्ला सभांचं नाव घेऊन टिंगलटवाळी करणार्‍यांना सद्बुद्धी लाभो ! Happy

Yogendra Yadav strikes back, calls the AAP show cause notice a farce

A day after the Aam Aadmi Party issued notices to him and Prashant Bhushan among others for their organising and participating in the Swaraj Samvad event, Yogendra Yadav hit back calling the notice a joke and questioned how members who had levelled allegations against him and Bhushan in the past could be part of the disciplinary committee that reviews the action to be taken against them.
Yadav in a Facebook post said that he had thought it was a joke when a party leader told the media on Friday that he was among those who would be served a show cause notice and despite media reports, he didn't receive the show cause notice from the party till late on Friday night. He also questioned how the media knew the details of the show cause notice before he received it and said that only a member of the disciplinary committee could have leaked it.

"I am told the National Disciplinary Committee has received a complaint against us, reviewed it and found its charges prima facie correct! I have been given till 6 pm on Sunday to respond to this lengthy complaint," he wrote.
"And you know the joke? I am told the Show Cause Notice charges me with leaking sensitive information to the media!!" he wrote.
Yadav questioned how the disciplinary committee constituted by the party could include Pankaj Gupta, Ashish Khetan among others despite the duo having made accusations of anti-party activities against him and Bhushan in the past.
"I had spoken to Shri Waghela about this violation of elementary principle of justice. He did not disagree with me and promised to look into this aspect. But I find that these Hon'ble members of the National Disciplinary Committee have not honourably recused themselves from this case," he said.
He questioned whether the party leaders would now recuse themselves and review the show cause notice and whether it will initiate a probe into the leaks to the media.
"Or will the joke continue? Or should I call it a farce?" he said.
AAP had issued separate notices have been issued to Yadav, Bhushan, Anand Kumar and Ajit Jha, detailing out a list of charges against them, backed with "evidence" for allegedly indulging in anti-party activities.

मिर्चीताई. केजरीवाल आपल्या खासदारांना आमदारांची शिकवणी घेतात ? आनि घेत असतील तर किती "चार्जेस" लावतात ?

१०३१ हेल्पलाइन सुरू झाल्यानंतर त्याचा वापर करून करण्यात आलेली पहिली कारवाई -

"शिकायतकर्ता ने अगले ही स्टिंग करके अधिकारियों को भेज दिया, जिसके बाद एसीबी की टीम ने शनिवार तड़के डेढ़ बजे आजादपुर मंडी के एंट्री गेट पर छापा मारकर वहां ट्रकों से एंट्री फीस के रूप में मोटी रिश्वत ले रहे तीन लोगों को रंगे हाथों गिरफ्तार कर लिया। इनमें एक सरकार द्वारा तैनात सिक्योरिटी इंचार्ज और 2 अन्य कॉन्ट्रैक्ट एंप्लॉयी शामिल हैं, जो ट्रकों की एंट्री कराने के काम में शामिल थे। इनके पास से लाखों रुपये की रकम भी बरामद की गई है। एसीबी ने इस मामले में केस रजिस्टर करके आगे की तफ्तीश शुरू कर दी है। "

इवान, अके आमदारांची शिकवणी घेतात. पण चार्जेस नाही घेत. ते श्रेय मोदींचं. Happy

मी आजच इथे पोस्तस वाचल्या. मला कळत नाहीये की अकेना मोठ करायला मोदी / योया ना नाव ठेवायची गरज आहे का किवा उलट ? आपण वस्तूनिषठ पणे बघू शकत नाही का? आपला तो बाब्या दूसर्याच ते़ कार्ट हा attitude का? As a society aren"t we deserving these politicians who just talks ill about there competitors and doesn't talk/debate about ideas?

<<मला कळत नाहीये की अकेना मोठ करायला मोदी / योया ना नाव ठेवायची गरज आहे का किवा उलट ? आपण वस्तूनिषठ पणे बघू शकत नाही का? आपला तो बाब्या दूसर्याच ते़ कार्ट हा attitude का?>>

जॉलीजुई,
आत्ताच जन्माला आलेल्या छोट्याशा लेकराला सगळ्यांनी उगीच 'कार्टं कार्टं' म्हणून सळो की पळो केलं होतं, म्हणून मजबूती येईपर्यंत जरा हात धरून चालवणं सुरू आहे.
बाकी दिल्लीविजयाच्या आनंदावर आणि उत्साहावर आपल्या खोटेपणाने विरजण घालून योयांनी राग ओढवून घेतला आहे. त्यांचा उल्लेख येत राहणार. इथे स्वतःहून मोदींना नावे ठेवल्याचं मला आठवत नाही.

मोदींच्या पक्षाची सभा आणि रागाची रॅली असताना (किंवा नसतानाही !) पार्टिसिपेटरी बजेटचं थेट प्रक्षेपण वगैरे फारच मोठी अपेक्षा झाली, पण ह्या प्रयोगाच्या चांगल्या-वाईट बाजूंवर आज मिडियाने निदान पॅनेल डिस्कशन तरी ठेवायला हरकत नव्हती.

केजरीवालने १५ लाख कॅमेरे लावले का ?

कॅमेरे कुठे लावायचे हेच माहीती नव्हत म्हणुनच दिल्ली पोलिसांना विचारल की कॅमेरे कुठे लावुन पाहिजेत. जर निवडणुकीच्या अगोदर कुठे कॅमेरे लावायचे हेच माही ती नव्हती मग १५ लाख ही संख्या कुठुन आली,

१५ लाख कॅमेरे म्हणजे निवडणुक जुमलाच म्ह्णायचा !! आणि १५ लाख कॅमेरे विकत घेताना किती पारदर्शीता दाखवणार ? कारण ईतके कॅमेरे इतक्या कमी पैश्यात फक्त चायनाच देउ शकते,

त. टि. : कृपया खोटे फोटो देउन दिशाभुल करु नये !!

Kejriwal’s 6 U-turn after becoming Delhi CM

http://www.indiatvnews.com/politics/national/arvind-kejriwal-government-...

New Delhi: The Arvind Kejriwal government has completed a month in office on March 14. In the run upto the assembly elections, he had made many tall promises... from revamping Delhi as a World Class city, he wisely managed to sell his 70-point action plan. But now it seems that he has no time pondering over them.

He, however, fulfilled his promise to provide free water and electricity at low price. But the real truth is something else...

Free water to 30 % Delhiites only

The city government's announcement that every household will get 20,000 litres water at no cost every month doesn't reach the poor people living in jhuggis and slums. Approximately 30 per cent of Delhiites are getting benefit of the announcement because these people have only metered connections.

Delhi's own power station a distant dream

The national capital has a peak load of 6200 mw. The AAP government wants to set up Delhi's own power station. But pollution rules don't permit a coal-fired unit in urban units. A gas-based unit is expensive. He will have to outsource power from other states.

For new schools, Kejriwal seeks land from Modi govt

Kejriwal had promised to build 500 schools in Delhi. He had said that land for the same will be acquired by villagers and farmers. Recently, Deputy Chief Minister Manish Sisodia said that if Narendra Modi government helps the city government in meeting the land needs, it will surely move forward with the promise.

Is free wi-fi actually possible?

Free wi-fi service will only be free for first 30 minutes. Even during that period there will be no access to YouTube, Facebook or e-mail services. Only government websites and other public services websites will be accessible. Beyond 30 minutes. One will have to par from his/her pocket.

Funds crunch may hit CCTV project

Kejriwal had promised to install 15 lakh CCTV cameras. Installation of 15 lakh cameras cost around Rs 3.7 lakh crores. The amount is equivalent to Delhi's GDP. The first issue is money... Secondly, even he manage to install CCTVs, Kejriwal will need more cops to monitor them. Delhi has about 100,000 cops.

For this project, 4.5 lakh cops will be needed. It should be noted that Beijing has 4.7 lakh CCTVs, London has 4.2 lakh CCTVs. It is like promising Mars to Delhi people.

Media banned from Delhi Secretariat

There was a time when the Aam Aadmi Party (AAP) was craving to have transparency in government's working and policies. But after storming to power, the Kejriwal government banned media in the Delhi Secretariat.

Free water to 30 % Delhiites only>> Offcourse who have legal meters will have benifits.

Deputy Chief Minister Manish Sisodia said that if Narendra Modi government helps the city government in meeting the land needs, it will surely move forward with the promise.>> Delhi govt has limited powers. So yes Central Govt need to help Delhi Govt in this good cause.

Is free wi-fi actually possible?>> Not at all even I doubt that 30 mins free also. But people are not bothered for this.

Funds crunch may hit CCTV project>> Yes it is not possible to install 15 lacs CCTV and monitor it. So it is Chunavi Jumla (like bringing black money back giving all india citizen 15 lacs each Happy )ronly. But again if he install even 1 lac cameras in next 5 years people will vote for him again.

Delhi's own power station a distant dream >> No it's not a dream. Govt can aquire land in nearby states and build power plant. Kejriwal can do this if he wants. Wait for some time before commenting on this.

Media banned from Delhi Secretariat >> Doesn't matter as long as govt performs.

मंदार,

एक लक्षात घ्या ,

सरकारी विज वितरणात गेल्या ४० वर्षांपासुन विज गळती ५०% च्या पुढे होती म्हणुन विज वितरण खासगीकरण
कराव लागल. तसेच विज निर्माण मध्येही !

अश्या परिस्थीतीत स्वतः सरकारी पॉवर प्लँट घालण कितपत बरोबर आहे ?

दुसर म्हणजे लोकांच्या घरी जायच स्वतःचे कॅमेरे घेउन स्टींगच्या तयारीने पण स्वतःचा मामला बंद दरवाज्या
मागे ? ह्यालाच पारदर्शीता म्हणतात ?

आम आदमी पक्षाच्या मंत्री राखी बिर्लांच्या भावाची त्याच्या पत्नीला जबर मारहाण, आप आमदार पुन्हा वादात

विक्रम यांनी पट्ट्याने मारहाण केल्याने, पत्नी प्रियांकाच्या शरिराव व्रण उठले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी प्रियांका यांची वैद्यकीय चाचणी करून तपासाला सुरुवात केली आहे. प्रियांका यांच्या शरिरावरील व्रण पाहाता, त्यांना जबर मारहाण झाल्याचं दिसून येतं. पतीनेच ही मारहाण केल्याचा आरोप राखी बिर्लाच्या वहिणीने केला आहे.

अनैतिक संबंधातून मारहाण?

पतीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने मारहाण झाल्याचा आरोप प्रियांका यांनी केला आहे. विक्रम यांचे अनेक मुलींशी अनैतिक संबंध असल्याचा दावा प्रियांका यांनी केला आहे. याला विरोध केल्यानेच सातत्याने आपल्याला मारहाण होत असल्याचं प्रियांका यांनी सांगितलं. याशिवाय विक्रमचा रंगेल कारनामा सिद्ध करणारं स्टिंग आपल्याकडे असल्याचा दावाही प्रियांका यांनी केला आहे.

बातमी.

छान झालं. आता निदान मिडियासोबतची कबुतरगिरी तरी थांबेल. वैताग आला होता त्या पत्रं लीक होण्याच्या तमाशाचा.

प्रशांत भूषणनी आता विरोधक म्हणून ठामपणे उभं रहावं आणि आपसरकारच्या त्रुटी दाखवत, घोटाळे (असतील तर ते) उघडकीला आणून भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई चालू ठेवावी आणि देशाप्रति असलेली जबाबदारी पार पाडावी.
योगेंद्र यादवांकडून काहीही अपेक्षा नाही. कारण त्यांची आधीची भ्रष्टाचारविरोधी किंवा देशहिताची कार्ये माहीत नाहीत. इथेही कोणी सांगितलेली नाहीत.
शाझियातैंचा जॉब मात्र धोक्यात. 'पूर्व आप नेता' म्हणून मिडिया केव्हाही योयांनाच पसंत करेल Wink

मोदी जर त्याच्या घोषणा पुर्ण करण्यासाठी 10-15 वर्ष मागतो
आहे भक्तांना 2022 ला हे होईल 2025 हे होईल असे मुंगेरीलालछाप स्वप्ने दाखवू शकतो तर प्रामाणिकपशे 5 वर्षात 50-60% काम होतील असे केजरीवाल म्हणाला तर दुखले का?
असे म्हणायला हवे होते सीसीटीवी चो काम 2022 पर्यंत पुर्ण होईल Wink तर ते बरोबर

भारतातील गरीबी हटाव केली की ६५ वर्षांत !

२,९४,००० शेतकर्यांनी काँग्रेसच्या ५४ वर्षांच्या राज्यात आत्महत्या केल्यात आणी ह्यांचे राजकुमार म्हणतात

की काँग्रेसलाच शेतकर्यांचे हित कळत !!

बिगेस्ट जोक !

Rofl

Rofl

Rofl

आआपची भुमि अधिग्रहण कायद्याविरुद्ध दिल्ली मध्ये रॅली !

दिल्लीत शेत जमिनी आहेत ज्या सरकार काढुन घेणार आहे ?
आआपला दिल्ली मध्ये निवडुन दिल ते दिल्लीच सरकार चालवायला का रॅली काढायला ?

बाकिच्या राजकारण्यासारखे हे सुद्धा आता आप(ली) पोळी भाजुन घेत आहेत !!

Kejriwal asks cops not to allow media close to him

अप्पाकाका,

>> हा धागा आम आदमी पार्टीचा आहे की काँग्रेस-भाजप मारामारीचा?

कुणाच्या वळचणीला जाऊन बसायचं हे अजूनही ठरलं नाही केजरीवालांचं! मग या द्विधा परिस्थितीचे पडसाद माबोवर उमटणारच की! Biggrin

आ.न.,
-गा.पै.

१०३१ हेल्पलाइन सुरू झाल्यानंतर त्याचा वापर करून करण्यात आलेली पहिली कारवाई ->>>>>>

मिर्चीताई - ह्या बातमी बद्दल धन्यवाद. अश्याच अजुन येत राहू देत ही इच्छा.

<<दिल्लीत शेत जमिनी आहेत ज्या सरकार काढुन घेणार आहे ?>>

तुम्ही भाजपावाले असूनही ह्याबाबतीत शीला दिक्षितांशी एकदम सहमत दिसत आहात. त्यासुद्धा शेतकर्‍यांना म्हणाल्या होत्या की 'दिल्ली में खेती ही नहीं है, तो आप किस चीजका मुआवजा मांग रहे हो?'. तुमचं सोडूया, पण शीलाबै १५ वर्षे मुख्यमंत्री होत्या दिल्लीच्या ! Uhoh

ग्रामीण दिल्लीत शेती आहे. तिथले शेतकरीसुद्धा देशातील इतर शेतकर्‍यांसारखेच हैराण आहेत. शेजारच्या हरयाणामध्ये शेतकर्‍यांना २ रूपयांपासून Angry ७५० रूपयांचे धनादेश मिळाले आहेत. सगळीकडेच क्रूर चेष्टा चालू आहे शेतकर्‍यांची. ११ एप्रिलला आपची सहयोग रॅली झाली होती. रॅलीच्या आधी अके स्वतः काही शेतांमध्ये जाऊन पाहून आले होते. हेलिकॉप्टर दौरा नाही! ते स्वतः जायच्या बरेच दिवस आधीपासून त्यांची टीम पाहणी करत होती. रॅलीमध्ये त्यांनी शेतकर्‍यांना प्रति एकर २०,००० रूपये म्हणजे प्रति हेक्टर ५०,००० रूपये भरपाई जाहीर केली आहे. देशातील आजवरची सर्वाधिक भरपाई आहे.
हे माहीत होतं का? नाही? पण 'फक्त ५०%च वचने पाळू' हे ट्विस्टेड वाक्य किंवा आपच्या आमदाराच्या भावाच्या बायकोच्या तक्रारी माहीत होत्या की नाही?
मोदी (बाजारू) आणि व्ही के सिंग (प्रेस्टिट्युट) ह्यांच्याशी मी मिडियाच्या बाबतीत (पण जरा बर्‍या शब्दांत) सहमत आहे !

५०% कामेच करणार असं म्हटले केजरीवाल? खरंच ?
मिडिया : "क्या आप को लगता है सारे वादे पुरे कर पायेंगे?"
अके : "सारे वादों में से ५० % भी कर पाये तो भी बहोत बदलाव आयेगा, करेंगे तो सारे जी"
मिडिया : "अरविंद केजरीवाल का यु टर्न, कहा सिर्फ ५०% वादे पूरे करेंगे" Lol

मोदींनी किती टक्के आश्वासने पूर्ण केली हेही सांगावं मिडियाने.

टोचा,
संजीव चतुर्वेदी ज्याने एम्समधील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणली, त्याला मोदी सरकारने सीव्हीओच्या पदावरून हटवलं होतं. त्यावरून खूप गोंधळही झाला होता. त्याचे धागे जे पी नड्डा, सुषमा स्वराज वगैरेंपर्यंत पोहोचत होते. अकेने दिल्ली एसीबीच्या प्रमुख पदासाठी संजीव चतुर्वेदीची मागणी केली होती. अर्थातच मोदीसरकारने ती नाकारली.
५-६ दिवसांपूर्वीच सुरेंदर सिंग यादव नावाचे नवीन अधिकारी त्याजागी नियुक्त झाले आहेत. नवीन चिफ मिळाल्यापासून १०३१ फुल्ल फॉर्मात आहे.
काल शिक्षकांना रंगेहाथ पकडल्यानंतर दिल्ली जलबोर्डाच्या ५ अधिकार्‍यांनाही अटक झाली आहे. त्यात चिफ इंजिनियरचाही समावेश आहे.

'मी तुमचा कोणी लागत नाही, मी भ्रष्टाचार केला तर मलाही तुरुंगात टाका' असं खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये अधिकार्‍यांसमोर सांगणारा सध्यातरी एकच मुख्यमंत्री दिसतोय.
"भ्रष्टाचार का एक ही काल, ..... ....."

Pages