निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज झरबेरा कडून.
अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
सुदुपार लोक्स, आज काय चालय
सुदुपार लोक्स, आज काय चालय काय? सरडे, साप, विंचु....
मधु मकरंद... बापरे उडणारा सरडा... थेट हातात.... कमाल आहे..
इथे झेंडुच्या फुलांमधली अळी, किंवा तांदुळातली बारकीशी अळी हातात धरुन फेकायला कसंतरी होतं. >>>> अगदी बरोबर...
जागु पिसे असणारा साप? पहिल्यांदाच ऐकते आहे... कदाचीत ह्या सरड्या सारखाच असेल!
शशांक जी, सापाच्या पिल्लाचा किस्सा खुप भारी आहे....
:
शशांकजी... खिशात काजवे
शशांकजी... खिशात काजवे ठेवतांना बघितलय मुलांना! पण तुम्ही तर चक्क साप???
हो, जागु! धुळ्याला अॅग्रीकल्चर कॉलेजला होतो आम्ही, तेव्हा तिथेही असा एक आख्खा रस्ता अडवेल असा मोठा जाडा म्हातारा साप होता म्हणे! तिथले लोक म्हणायचे, म्हातार्या सापांच्या अंगावर केस असतात आणि डोक्यावर मणी. अर्थात ते मणी वै. काही खरं नाही म्हणा!
देवगण, राक्षसगण असा काय
देवगण, राक्षसगण असा काय प्रकार आहे का माहीत नाही पण मला आफ्रिकेत ( १० वर्षे झाली ) क्वचितच साप दिसलेत. नवल म्हणजे आफ्रिकेत विषारी सापांची संख्याही नगण्य आहे. क्लीओपात्राला ( इजिप्त आफ्रिकेत आहे ) चावलेला सापच काय तो अपवाद.
अगदी क्वचित सापाच्या कातीचे तुकडे त्याला चिकटतात, ते लोकांना पंखासारखे किंवा केसा सारखे वाटतात. गारुडी लोक मुद्दाम सापांना केस टोचतात. सापांना केस वगैरे नसतात.
उडणारे मासे असतात. लाईफ ऑफ पाय मधे दाखवलेत तसले मासे प्रत्यक्षात असतात.
कधी कधी अंधारात सापाच्या
कधी कधी अंधारात सापाच्या डोक्यामागे काजवा उडत असेल तर त्याच्या डोक्यावर मणी असल्यासारखे दिसते. साप मेल्यावर त्याच्या डोक्यातील विषग्रंथी मधले द्रव स्फटीक रुपात राहते. ते त्याच्या हाडांबरोबर राहते त्यामूळेही असा समज झालेला असतो.
शशांकजी भारीच खिशात साप ठेवणे
शशांकजी भारीच खिशात साप ठेवणे म्हणजे.
काश्मिर- पेहेलगाम. अजुन सगळे फोटो नाही लोड केलेत. त्यामुळे हळू हळू टाकतेय.
दल लेक

व्वॉव.... जागु!! खरच
व्वॉव.... जागु!! खरच काश्मिरला नंदनवन म्हणतात ते उगीच नाही.. असं वाटतय.
वाह!
वाह!
वाह , जागू - सारेच फोटो अतिशय
वाह , जागू - सारेच फोटो अतिशय सुंदर .....
आपल्या कडे मोरपंखी ची झाडे
आपल्या कडे मोरपंखी ची झाडे असतात तशी तिथे दिसली पण त्यावर स्टार सारखी फळे की फुले आलेली. आपल्याइथे आलेली तुम्ही कोणी पाहीली आहेत का? असतील तर मला माहीत नाही. पण तिथल्या सगळ्या झाडांवर होती.
जागू, स्वतंत्र लेखात दे ना
जागू, स्वतंत्र लेखात दे ना फोटो. एकेका जागेचे एकत्र दे.
हो संपुर्ण लोड करुन झाल्यावर
हो संपुर्ण लोड करुन झाल्यावर स्वतंत्र लेखात देणार आहे. पण तोपर्यंत झलक.
पण त्यावर स्टार सारखी फळे की
पण त्यावर स्टार सारखी फळे की फुले आलेली. आपल्याइथे आलेली तुम्ही कोणी पाहीली आहेत का>>>>>मी उत्तरांचलमध्ये पाहिलीत.
जागू, स्वतंत्र लेखात दे ना फोटो.>>>>अगदी अगदी. वेगळा धागा काढुन दे फोटो.
जागू , ट्रेलरच एवढा मस्त तर
जागू , ट्रेलरच एवढा मस्त तर मेन पिक्चर काय असेल? लवकर टाक, वाट बघते आहे.
सध्या उन्हाळा फारच कडक आहे
सध्या उन्हाळा फारच कडक आहे का?
घरी अगदी सफेद गुलाबासारखी मोगर्याची फुले फुलत आहेत.
तो तर आमच्या सगळ्यांच्याच
तो तर आमच्या सगळ्यांच्याच मस्त अंगा-खांद्यावर बागडत होता स्मित - खूप हळुहळु चालतो तो आणि मागे-पुढे झुलत झुलत चालतो >>>>>>कोकणात असे विविध रंगी प्राणी बघायला मिळाले. लाल रंग डोल्यावर तुला, अंग फ़ुलवलेले आणि मागेपुढे झुलणारा सरडा छान दिसायचा. पण आम्हाला तो भितीदायक पण वाटायचा. (आम्ही लहान होतो ना!) पण आम्ही तास् न तास निरिक्षण करायचो.
बर बाबा नाही दाखवत आता फोटो.
बर बाबा नाही दाखवत आता फोटो.
फोटो टाकले नाहीत की फोटो दाखव फोटो दाखव आणि दाखवले की नको दाखवू. करायचे तरी काय नक्की? 
जागु मस्तच आहेत फोटोज..
जागु
मस्तच आहेत फोटोज.. ३५ वर्षात सौंदर्यात काहीच कमी नाही झालीये............. आहाहा...
परत जायला पाहिजे काश्मिर् ला
लहानपणी एका प्रदर्शनीत एका
लहानपणी एका प्रदर्शनीत एका खेडवळश्या दिसणार्या माणसाला विंचू, साप भरलेल्या काचेच्या पेटीत राहताना पाहिले होते..>>>>>>>>>१९८१ साली, मी बारामतीला श्री. निलम कुमार खैरे यांना, काचेच्या पेटीत विविध जातींच्या सर्पांबरोबर बसलेले पाहिले होते. त्यांच्या सर्वांगावर साप फ़िरत होते अगदी तोंडावरूनही. पण हे शांत पणे त्यांना उचलून इकडे तिकडे फ़िरत होते. वर्तमान पत्र वाचत होते. आणि आम्ही बाहेर असूनही .......
बाप्रे...शोभे! हे असं खतरोंके
बाप्रे...शोभे! हे असं खतरोंके खिलाडीमधे पाहिलय.. पण ते लोक अगदी स्तब्ध बसुन रहातात्...अजिबात हालचाल करत नाही.
पण हे श्री. खैरे असं असतांना हिंडत फिरत होते?????
अंगावर वेगवेगळे विंचू, साप,
अंगावर वेगवेगळे विंचू, साप, सरडे वगैरे नको, नको, नको.
जागू वा. कितनी खुबसुरत ये तस्वीर है, ये कश्मीर है, ये कश्मीर है.
मला नाही राहवत इथे शेअर
मला नाही राहवत इथे शेअर केल्या शिवाय मी टाकणार फोटो कोणी कितीही अडवल तरी
हा न्युईन गुलाब झाड थोड वेगळ असत पण फुल गुलाबा सारखच आणि वास तर गावठी गुलाबा सारखा येतो.
जागू , अप्रतिम !
जागू , अप्रतिम !
हो आर्ये, ते त्या काचेच्या
हो आर्ये, ते त्या काचेच्या पटीत सापांबरोबर होते. आमची तर बाहेरच घाबरगुंडी उडाली होती.
जागू मस्त फोटो. दाखव ग दाखव फोटो. कोण जागूला अडवतो, ते मी पाहे. नंतर वेगळा धागा विण हा.
म्हात्र्यांच्या जागुला अडवु
म्हात्र्यांच्या जागुला अडवु पाहे,
असा सर्व मायबोलीवरी कोण आहे??????????????????????????
(No subject)
जागू , हे पीओनीचं फुल
जागू , हे पीओनीचं फुल आहे.
आमच्या इथे ( नॉर्थ इस्ट यू एस)आत्ताच या फुलांचा मौसम आहे. एकदा लावलं की वर्षानुवर्षे टिकतात अन पसरत राहतात. कलमी व्हरायटीजमधे दोन तीन रंग वगैरे पण आहेत, पण त्यांना सुगंध नाही. ज्या एअरलूम व्हरायटीज आहेत त्यांना अतिशय अप्रतिम सुगंध असतो.
http://en.wikipedia.org/wiki/Peony
मुंबैत पण मिळतात हे माहिती नव्हतं मला.
व्वा मस्त चालय इकडे... जागु
व्वा मस्त चालय इकडे... जागु एक नं. फोटोस... गुलाब तर खुपच गोड...
जागू , हे पीओनीचं फुल
जागू , हे पीओनीचं फुल आहे.>>>>ओह्ह. मलाही आधी हे गावठी गुलाबच वाटलं.
मुंबैत पण मिळतात हे माहिती नव्हतं मला.>>>>> मेधा, हा फोटो जागूने बहुतेक कश्मिरला काढलाय.
जागू, मस्त फोटो ! आम्हाला
जागू, मस्त फोटो ! आम्हाला फोटोबरोबरच तुझ मस्त वर्णनहि वाचायच आहे.
शशांकजी तुम्ही म्हणजे ग्रेट आहात
अरे हो, प्रज्ञाला वादिच्या
अरे हो, प्रज्ञाला वादिच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्या.
प्रज्ञा, वाढदिवसाच्या उशीराने शुभेच्छा!!!!
Pages