निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपयोग म्हणशील तर मानवाला काही नाही, पण निसर्गातल्या सर्वच घटकांचा आपल्याला उपयोग असायलाच पाहिजे, असा विचार आपल्याला करता येणार नाही. निसर्गाला त्याचा उपयोग आहेच, म्हणून तर ती प्रजाती तग धरुन आहे.

उपयोग म्हणशील तर मानवाला काही नाही, पण निसर्गातल्या सर्वच घटकांचा आपल्याला उपयोग असायलाच पाहिजे, असा विचार आपल्याला करता येणार नाही. >>>>>>>>>>>धन्यवाद! Happy

उपयोग म्हणशील तर मानवाला काही नाही, पण निसर्गातल्या सर्वच घटकांचा आपल्याला उपयोग असायलाच पाहिजे, असा विचार आपल्याला करता येणार नाही. निसर्गाला त्याचा उपयोग आहेच, म्हणून तर ती प्रजाती तग धरुन आहे.

ग्रेट!

माझं नसणार हे वाक्य, कुठेतरी वाचलेले असणार ( एवढा काही मी विचारवंत नाही स्मित )>>>>>>>>>>एवढं लक्षात ठेवून लिहीलत म्हणजे, स्मरणवंत तर आहात. Proud

सुप्रभात,
जिप्सी, कसलि गोड फुल आहेत.फोटो तर अप्रतीमच......
दिनेशदा, तुमचे वाक्य आगदि पटण्याजोगे आहे....

सगळेच फोटो खुप खुप मस्त मस्त....

बहावा पण सुंदर....

आमच्य औफेस मधे आहे आणि दर वर्शी १४ एप्रिलला फुललेला असतो पण या वर्शी त्या दिवशी खुपच थोडी फुले आली होती.... आता झाड बहरलेले आहे.

१४ अप्रिल ला मल्याळी लोकांच्या विशु या नवीन वर्शीच्या सणाला ही फुले लागतात.

शांकली आणि शशांकनी आपले काम चोख केलेले आहे. रुद्राक्षी आणि अजानवृक्षाचे फोटो इतरत्र टाकले आहेत.

प्रिति १, त्यांची ती फुलांची रांगोळी, मधे समई आणि मस्त जेवण ! ( त्यातले अवियल मी लिहिले आहे कालच. )

भोर भये पंछी धून ये सुनाए
जागो रे गयी रितु फिर नही आए

सुप्रभात!!!!


(पुन्हा एकदा बहावा, वेगळ्या अँगलने) Happy

हा आंबोली घाटातला रस्ता आहे.>>>>> आंबोलीचा जिक्र आला कि साधना प्रकट होणारच. Proud

धन्यवाद नितीन Happy

फोंडा घाट म्हणजे राधानगरी (कोल्हापूरहुन) तळेरेला जातो तोच ना?
मी गगनबावडा, आंबा घाटातुन गेलोय कोकणात.

फोंडा घाट म्हणजे राधानगरी (कोल्हापूरहुन) तळेरेला जातो तोच ना?>>>>>>.....हो. Happy
आंबोलीचा जिक्र आला कि साधना प्रकट होणारच. फिदीफिदी>>>>>>>>>>सहमत . Happy

आंबोली मग तर गटग नक्की >>>>>>>>>>.ईनमीन तीन तुमच्या तोंडात, काजूगर, आंबरस, गरे, Proud
खरचं ठरवा रे आंबोलीला जायचं . मला कधीपासून जायच आहे. पण .... Uhoh

Pages