निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज झरबेरा कडून.
अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
माऊलींचे निरिक्षण आहे रे ते.
माऊलींचे निरिक्षण आहे रे ते. अचूक असणारच.
इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी..
माऊलींचे निरिक्षण आहे रे ते.
माऊलींचे निरिक्षण आहे रे ते. अचूक असणारच. >>>>
हे सर्वच जास्मिन कूळ अगदी
हे सर्वच जास्मिन कूळ अगदी पहिल्यापासून लोकप्रिय असणार आणि मानवाने त्याची लागवड खुप आधीपासून सुरु केली असणार.. त्या कूळात फळ आणि बिया अजिबातच दिसत नाहीत.
इवलेसे रोप लावियले दारी,
इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी.. खरच किती छान ओळ आहे ना!...
मोगरा फुलला, म्हणजे ग्रीष्म कडक असणार !.... व्वा काय निरिक्षण आहे... इथे येउन बरच काही मी पण शिकते आहे...
वा जिप्सि, तुमचं घर
वा जिप्सि, तुमचं घर मोग-याच्या घमघमाटाने अगदी सुगंधी झालं असेल.
वॉव जिप्सी... मस्तच वाटत असेल
वॉव जिप्सी... मस्तच वाटत असेल रे.. मोगर्याचा वास भरलेला परिसर म्हंजे आहाहा!!!!
पूर्वी आम्ही (बिन बगिच्याचे मुंबईकर) दोन चार गजरे घेऊन खिडकीत बांधून ठेवत असू.. रात्री वार्याच्या झुळक्या बरोबर खोलीभर वास भरून जाई..
दिनेश बरोब्बरे ऑब्जर्वेशन ....... टू हॉट...
मी आताच जास्मिन टी पितोय.
मी आताच जास्मिन टी पितोय. चायना मधून आलाय. पण त्या सुगंधाचे आणि चवीचे काही नाते जूळत नाही.
)
गुलाब आणि केवडा यांच्याशी खाद्यपदार्थांची सांगड जमू शकते ( गुलकंद, गुलाबजाम, फिरनी
पण तसे मोगर्याचे होत नाही.. ( याला म्हणायचे हरदासाची कथा मूळपदावर येणे. खाण्याशिवाय दुसरे काही सूचत नाही ! )
सुप्रभात
सुप्रभात
मलाही जास्मिन टी विशेष नाही
मलाही जास्मिन टी विशेष नाही आवडत.. दिनेश नेक्स्ट टाईम Pu-Erh( फु अर् ) Black टी, फुअर् ग्रीन टी,
Oolong (ऊलोंग) टी ट्राय कर... द बेस्ट टी फ्लेवर्स
फु अर् नावानी पुअर वाटत असली तरी मोस्ट हेल्दी आणी मोस्ट एक्सपेंसिव वरायटी चा चहा आहे हा
सुप्रभात. वा वर्षुताई मस्तच.
सुप्रभात. वा वर्षुताई मस्तच.
पूर्वी आम्ही (बिन बगिच्याचे
पूर्वी आम्ही (बिन बगिच्याचे मुंबईकर) दोन चार गजरे घेऊन खिडकीत बांधून ठेवत असू.. रात्री वार्याच्या झुळक्या बरोबर खोलीभर वास भरून जाई..>>>> आयडीया चांगली आहे....
याला म्हणायचे हरदासाची कथा मूळपदावर येणे. खाण्याशिवाय दुसरे काही सूचत नाही ! ):)
हो वर्षू, नावे लक्षात ठेवीन
हो वर्षू, नावे लक्षात ठेवीन आता.
टेटली चे पण वेगवेगळे चहा इथे मिळायला लागले आहेत. त्यात चहा नाही पण वेगवेगळ्या वनस्पतींचे मिश्रण असते. चव, स्वाद सगळेच छान आहे.
मस्त गुलदस्ता... मोदींसाठी का
मस्त गुलदस्ता... मोदींसाठी का ?
Shekaru mhanajech udanari
Shekaru mhanajech udanari khas asate ka?

ti khaar kharach udate ka?
mala koni ch uttar nahi dil ya prashnach
bhyaaaaaaaaaaa
यस्स!!!!
यस्स!!!!
या आमच्या नभांगणातील तारका
या आमच्या नभांगणातील तारका
आज सकाळीच फोटो काढलेत (तितकेसे खास आले नाहीत). 
अग रिया, ती खार नेहमी
अग रिया, ती खार नेहमी झाडाच्या शेंड्यावर राहते आणि एकावरुन दुस-यावर ऊडी मारुन भटकते. म्हणुन उडणारी खार. ती काय पंख लावुन आकाशात गरुड बनुन फिरत नाही.
अरे वा कित्ती कळ्या, वैनीची
अरे वा कित्ती कळ्या, वैनीची मज्जाय.... गज-यासाठी कळ्या खुडाय्ची परमिशन आहे ना रे???
ti khaar kharach udate
ti khaar kharach udate ka?>>>> हो रिया, शेकरू म्हणजेच उडणारी खार. उडणारी खार म्हणजे एका झाडावरुन दुसर्या झाडावर सहज झेप घेणारे शेकरु १५ ते २० फुटांची लांब उडी मारु शकते.
इथे वाच :
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82
oh! is it? attaparyant mi
oh! is it?
attaparyant mi hech samajt hote ki tila pankh asatat .
Thanks
Khupda mi ashi pankh wali khas imagine pan Karun pahileli :ishsh:
Mi keral madhye pahileli tenvha pan ti zadachya unch tokawar basaleli. I thought ti udat ch geliye tikade :-O
गज-यासाठी कळ्या खुडाय्ची
गज-यासाठी कळ्या खुडाय्ची परमिशन आहे ना रे???>>>>>>कळ्या खुडायची परमिशन नाही. फुलं फुलल्यावरच खुडायची परमिशन आहे.

खारीच्याच वर्गातले काही
खारीच्याच वर्गातले काही प्राणी एका झाडावरून दुसर्या झाडावर झेपावताना चारी पाय ताणतात. त्यांच्या पायांना जोडणारा एक पातळ पडदा असतो. त्यामूळे त्यांना पतंगासारखे तरंगता येते. काही साप देखील असे उडतात. पण ते वळवळ करून तोल साधतात.
अरे पण गजरे कळ्यांचेच बनतात,
अरे पण गजरे कळ्यांचेच बनतात, मग ते गजरे केसात माळल्यावरच फुले फुलतात इ.इ.इ. आता तुला अनुभव आहे सहा-सात महिन्यांचा
काही साप देखील असे उडतात. >>>
काही साप देखील असे उडतात. >>>
I never knw this!!!!!!
मांजरीच्या बोटांना पण असाच एक
मांजरीच्या बोटांना पण असाच एक पडदा आहे आणि कानात काहितरी कंट्रोल आहे ज्यामुळे कितीही वरुन टाकले तरी मांजर बरोबर चार पायांवरच पडते.
I knew about cats. But snakes
I knew about cats.
But snakes has no legs then how come they can fly?
मग ते गजरे केसात माळल्यावरच
मग ते गजरे केसात माळल्यावरच फुले फुलतात >>>>केसात फुलण्यापेक्षा झाडावर फुललेले किती छान दिसतील ना.

हो, तु चार लोकांत असेच
हो, तु चार लोकांत असेच म्हणणार हे मला माहिताय...
जिप्सी काय टपोर्या कळया
जिप्सी काय टपोर्या कळया आहे.... व्वा खरच काय सुवास दरवळ्त असेल.. आहाहा!...
केसात फुलण्यापेक्षा झाडावर फुललेले किती छान दिसतील ना. +++++ कठीण आहे....
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=GvGNkV7s8Ak
रिया. इथे क्लीप आहे उडणार्या सापांची !
Pages