सोनाक्षी सिन्हा फॅन क्लब

Submitted by बेफ़िकीर on 24 January, 2014 - 11:00

sonakshi.jpg

चित्र आंतरजालावरून!

एनी बायर्स ऑफ धिस आयडिया?

सोनाक्षी सिन्हा ही 'सौंदर्याची व्याख्या' बदलत आहे.

(व्यक्तीशः) डिंपल, मनीषा कोईराला आणि बिपाशा बसूनंतर जिच्या प्रेमात पडावे असे वाटले अशी ही नायिका!

-'बेफिकीर'!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रसप | 19 February, 2014 - 17:17 नवीन

ह्या क्लबसाठी एक नाव 'खामोश फ्यान क्लब<<<

त्यापेक्षा 'अहसान फरामोश' फॅन क्लब जास्त सूट होईल.

सोनाक्षी सिन्हाचा विजय असो!!

सोनाक्षी सिन्हा आगे बढो, हम तुम्हारे साथ है!

सोनाक्षी सिन्हा आगे बढो, हम तुम्हारे साथ है! >>>>>आगे बढो...?? कुठे चाललीय ? नेतंय का कुणी लग्न करून ? कित्ती बरं होईल !! >>>>> Rofl Rofl Rofl Rofl

पाठिशी उभे राहु नका, झाकले जाल.:फिदी: त्यापेक्षा समोर उभे राहुन गाणे तरी म्हणा.

चलाओ ना नैनोसे बाण रे, जान ले ले न जान रे!:फिदी:

जबतक सूरज चाँद रहेगा, सोनाक्षी, ये तेरा फॅन रहेगा

इन लोगोंकी तरफ मत देख सोनाक्षी, नये है वह!

सुस्वागतम चौकट राजा.

चित्र टाकूच नका, वेड लागते वेड चित्र पाहून!

नुसते लिहीत राहा.

सोनाक्षीवर लिहा, हिवताप टाळा.

सोनाक्षी,

टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दे!<<<<<

माबोवर् या क्षणाला खुद्द सोनाक्षी आली तर मजा येइल !!

हायला. हे फोटो ( पहीले दोन ) कुठल्यातरी दुसर्‍याच सोनाक्षी चे आहेत. पडद्यावर ती अशी दिसली तर मी पण फॅन होईन

शहापुर आणि अंबरनाथ इथे कुठलासा फ्लॅट बुक केल्यास फ्रीज, एल ई डी टीव्ही आणि सोबत....

सोनाक्षी सिन्हा बरोबर फोटो काढुन घ्यायची सुवर्णसंधी...

त्वरा करा..:)

Pages