सोनाक्षी सिन्हा फॅन क्लब

Submitted by बेफ़िकीर on 24 January, 2014 - 11:00

sonakshi.jpg

चित्र आंतरजालावरून!

एनी बायर्स ऑफ धिस आयडिया?

सोनाक्षी सिन्हा ही 'सौंदर्याची व्याख्या' बदलत आहे.

(व्यक्तीशः) डिंपल, मनीषा कोईराला आणि बिपाशा बसूनंतर जिच्या प्रेमात पडावे असे वाटले अशी ही नायिका!

-'बेफिकीर'!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी काही फार जबरी फ्यान वगैरे नाहीये पण आवडते मला. स्क्रीन प्रेजेन्स छान आहे आणि मुख्य म्हणजे मस्त नाचते, एकदम एफर्टलेस!

फारसे अभिनय गुण काही दिसले नाहीत अजुन तिचे, पण नशीब जोरावर असल्यामुळे दबंग , दबंग २ ,
रौडी राठोड ,सन ऑफ सरदार हे १०० कोटीवाले तर लुटेरा , आर राजकुमार ,बॉस हे हिट कॅटेगरीतले
सिनेमे तिच्या नावावर आहेत. फक्त जोकर ,वन्स अपॉन .. व बुलेट राजा चा अपवाद वगळता ती हिट नायिका आहे.

ह! पप्पा रीना रॉयच्या प्रेमात होते, पण मुलगी चक्क तिच्यासारखी दिसावी? चान्गलाच विरोधाभास आहे.

आवडते मला पण तशी. . बालनबाई म्हणाल्या होत्या ना, की नायिका जाड असल्या तरी चालतात. मग सापळ्यापेक्षा ( बाकी डायेट फॅडवाल्या)फुगोबा काय वाईट?

मला ती अजिबातच आवडत नाही. जाड/बोजड . अजिबात नाजूक पणा नाही. अभिनयाच्या बाबतीत विशेष काही नाही . केवळ शत्रुघ्न सिन्हा ची मुलगी आहे म्हणून चित्रपट मिळाले. Happy

शीर्षक वाचून मला वाटले गंमतीत काढलाय क्लब.
तुम्ही सिरीअस दिसताय. स्मित<<<

ज्ञानेश,

अजुन वीस पंचवीस वर्षांनंतर तुम्ही हुमा कुरेशी क्लब काढाल तेव्हा समजेल तुम्हाला Wink

Lol अहो आवडते म्हणल ना.:फिदी: ज्याना नाही आवडत त्याना नाही आवडत. काय मनावर घ्यायच( बाफ भरकटतोय की काय्?:अओ:)

हे बरय की तिला उचलुन घ्यायला ती मनीमाऊ नाहीये किन्वा छोट्टेसे बाळ पण नाही. आणी तसेही बारीक दिसते म्हणून करीनाला उचलेल का कोणी? ते अक्षय आणी देवगण सारखे धटिन्गणच बरे.:खोखो:

रश्मी, अक्षय ठीक (कुमार. खन्ना नाही ना?). देवगण धटिंगण? Happy

मी फक्त दबंग पाहिलाय तिचा. त्याच रोलच मख्ख होता, त्यामुळे ती अभिनय करत होती किंवा कसे ते अजून कळण्यासाठी इतर कोणतातरी पिक्चर पाहावा लागेल. लुटेरा पाहावा का?

फारेण्डसारख्यांनी दिलेला प्रतिसाद पाहून अवाक झालो.

अहो सोनाक्षी सिन्हाचा अभिनय तपासताय?

जीव द्या जीव!

लुटेरा पाहावा का?>>

नक्कीच! मी ही बरीच नावे ठेवत होतो तिला पण लुटेरा ने मतपरिवर्तन झाले.
अख्खा पिक्चर पेललाय तिने तिच्या खांद्यावर. सोबतीला संगीत!

मला तरी ती सध्याच्या अती बरीक trend मधे breath of fresh air सारखी वाटते

लूटेरे मधे काम खरच आवडल. आणि दबंग , दबंग २ वै मधे प्रसन्न वाटला तीचा वावर

शिरीन

अहो सोनाक्षी सिन्हाचा अभिनय तपासताय?

जीव द्या जीव!>>> लोल. गॉट इट, बेफि. Happy

स्त्री अ‍ॅक्टरांचा अभिनय ही बघत जा कधी कधी. >>> बुवा मी चुकून स्त्री डॉक्टरांचा वाचले Happy

अख्खा पिक्चर पेललाय तिने तिच्या खांद्यावर<<< जी डोळ्यांवर फिल्म ईंडस्ट्री पेलते तिचे खांदे काय बघायचे?

वैद्यबुवा | 25 January, 2014 - 00:14 नवीन

बेफिकिर, अहो स्त्री अ‍ॅक्टरांचा अभिनय ही बघत जा कधी कधी.
<<<

बुवा,

म्हणून तर तुमचा अभिनय बघतो मी सिक्स पॅक्सचा!

हुमा कुरेशी फॅन क्लब....... गुड आयडिया!!!!

बेफी, हाऊ अबाऊट चित्रांगदा..... तुमच्या चाणाक्ष नजरेतून सुटलेली दिसतेय. Happy

अजुन वीस पंचवीस वर्षांनंतर तुम्ही हुमा कुरेशी क्लब काढाल तेव्हा समजेल तुम्हाला

चित्रांगदा सेन...

>>> आयडिआ चांगली आहे मी ;पहिला सदस्य दोन्ही क्लब साठी Happy

सोनाक्षीचा फॅन व्हायला हरकत नाही , अभिनय पण बरा करते
नुसत्या हँगरपेक्षा बरीच म्हणायची Proud
आणि त्यानिमित्ताने प्लस साइझ हिरोइन्सची बॉलीवुडमध्ये परत चलती सुरु होईल . नाहीतर प्लस साईझ हिरोइन्स फक्त दाक्षिणात्य सिनेमातच आहेत.

अरे भाऊ ती प्लस साईज म्हणण्याइतकी तब्येतशीर नाहीये रे! Lol
प्लस साईज गूगल मारुन बघ (जपून).

काही वर्षांपूर्वी कॉफी विथ करन च्या एपिसोडमध्ये आली होती माधुरी दीक्षितबरोबर तेव्हा अतिशय सेन्सिबल मुलगी वाटली. लुटेरामध्ये चांगलं काम केलंय.

Pages