Submitted by बेफ़िकीर on 24 January, 2014 - 11:00

चित्र आंतरजालावरून!
एनी बायर्स ऑफ धिस आयडिया?
सोनाक्षी सिन्हा ही 'सौंदर्याची व्याख्या' बदलत आहे.
(व्यक्तीशः) डिंपल, मनीषा कोईराला आणि बिपाशा बसूनंतर जिच्या प्रेमात पडावे असे वाटले अशी ही नायिका!
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला वाटते झाड हे तिच्या
मला वाटते झाड हे तिच्या फिगरचे प्रतिक असावे>>
मला तर वाटतं की तिला बघूनच झाडं वाढतात..!!
रसप, फोटो . मला वाटले बेफि
रसप, फोटो :). मला वाटले बेफि यावर वेलीचा फोटो टाकून उत्तर देतील
अबोल - तो फोटो कोणाचा आहे?
(व्यक्तीशः) डिंपल, मनीषा कोईराला आणि बिपाशा बसूनंतर जिच्या प्रेमात पडावे असे वाटले अशी ही नायिका! >>> बेफि, पहिल्या तिघींना सोडून की त्यांच्यासकट?
अबोल मस्त फोटोग्राफी
अबोल मस्त फोटोग्राफी
सुदुपार
सुदुपार
फारएण्ड : फोटो ईथे टाक लाय
फारएण्ड : फोटो ईथे टाक लाय म्हणजे ति चा च आहे ...
@अदिति , रश्मी ... thanks ...ति चे डोळे खुप बोलके आहेत... तिने च तिच्या पेज वर टाकला होता
सुप्रभात
सुप्रभात
सुप्र बेफि, आज काय विशेष ????
सुप्र बेफि,
आज काय विशेष ????
सुप्रभात
सुप्रभात
सोनाक्षी भारतीय पेहरावांमधे
सोनाक्षी भारतीय पेहरावांमधे खुप सुंदर दिसते.
सोनाक्षी आणि प्रियंका
सोनाक्षी आणि प्रियंका चोप्राची कुठल्याश्या आवला तेलाची अॅड येतेय सद्ध्या. एकमेकींना टक्कर देताहेत अगदी दिसण्याच्या बाबतीत
सुप्रभात
सुप्रभात
मला वाटले जाहिरातीत लिटरली
मला वाटले जाहिरातीत लिटरली एकमेकींना टक्कर देत आहेत, आणि तरीही आवला तेलाने केस व डोके कसे स्ट्राँग राहते हे दाखवत आहेत.
सुप्रभात
सुप्रभात
जीएम
जीएम
गूड मॉर्नीग बेफिकीर...
गूड मॉर्नीग बेफिकीर...
नुस्तच गुडमॉर्निन्ग चाल्लय.
नुस्तच गुडमॉर्निन्ग चाल्लय. दर दिवशी सकाळी सूर्य उगवावा तसा धागा वर येतो, आणी मावळावा तसा खाली जातो. कधी तरी कुठला तरी अमेरीकन सदस्य मध्यरात्रीचा सूर्य बनुन उगवतो, मग सकाळी परत बहर येतो.
सुप्रभात गोष्टीगावाचे >>>
सुप्रभात गोष्टीगावाचे
>>> गोष्टीगावाचे | 19 September, 2014 - 19:30 नवीन
काही लोकाना लालू यादव, राखी सावंत, राहूलबाबा, निर्मलबाबा ..... इतकेच काय सोनाक्षी सिन्हा पण आवडते.
'आपली आवड' ... पसंद अपनी अपनी.. स्मित
<<<
गोष्टी ची पसंद काय आहे माहीत
गोष्टी ची पसंद काय आहे माहीत नाही पण आपल्याला बुवा सोनाक्षी आवड्ते
सुप्रभात
सुप्रभात
सुप्रभात
सुप्रभात
सुदुपार
सुदुपार
बेफि... तुम्हाला भेट....
बेफि... तुम्हाला भेट....
http://forum.santabanta.com/showthread.htm?345037-Sonakshi-Sinha-hot-leg...
साडीत छान दिसतेय
साडीत छान दिसतेय
सुप्रभात
सुप्रभात
सोसि-सु
सोसि-सु
सुप्रभात! सोनाक्षीकडून
सुप्रभात!
सोनाक्षीकडून घटस्थापनेच्या सर्व मायबोलीकरांना शुभेच्छा!
सुप्रभात
सुप्रभात
द्वितीयेच्या सोसि ला व तिच्या
द्वितीयेच्या सोसि ला व तिच्या समस्त पंख्यांना हार्दिक शुभेच्छा!
फेसबुकवर सापडली
फेसबुकवर सापडली
रमतो, रमतो, रमतो जाय, आज
रमतो, रमतो, रमतो जाय, आज म्हारो गरबो रमतो जाए.
Pages