Submitted by बेफ़िकीर on 24 January, 2014 - 11:00
चित्र आंतरजालावरून!
एनी बायर्स ऑफ धिस आयडिया?
सोनाक्षी सिन्हा ही 'सौंदर्याची व्याख्या' बदलत आहे.
(व्यक्तीशः) डिंपल, मनीषा कोईराला आणि बिपाशा बसूनंतर जिच्या प्रेमात पडावे असे वाटले अशी ही नायिका!
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साजिरा, मी केदार, आबासाहेब व
साजिरा, मी केदार, आबासाहेब व मृणाल ह्यांना सुस्वागतम!
फोटोग्राफर ने फोटो छान काढला
फोटोग्राफर ने फोटो छान काढला आहे...........इतकच म्हणेन
हा धागा एकदा सौ.बेफींना दावला
हा धागा एकदा सौ.बेफींना दावला पायजे, मंग बेफींना फ्यॅन सारखे गरागरा फिरवले जाईल
(No subject)
(No subject)
ह्या क्लबसाठी एक नाव 'खामोश
ह्या क्लबसाठी एक नाव 'खामोश फ्यान क्लब'.
रसप | 19 February, 2014 -
रसप | 19 February, 2014 - 17:17 नवीन
ह्या क्लबसाठी एक नाव 'खामोश फ्यान क्लब<<<
त्यापेक्षा 'अहसान फरामोश' फॅन क्लब जास्त सूट होईल.
सोनाक्षी सिन्हाचा विजय असो!!
सोनाक्षी सिन्हा आगे बढो, हम तुम्हारे साथ है!
आगे बढो...?? कुठे चाललीय ?
आगे बढो...?? कुठे चाललीय ? नेतंय का कुणी लग्न करून ? कित्ती बरं होईल !!
सोनाक्षी सिन्हा आगे बढो, हम
सोनाक्षी सिन्हा आगे बढो, हम तुम्हारे साथ है! >>>>>आगे बढो...?? कुठे चाललीय ? नेतंय का कुणी लग्न करून ? कित्ती बरं होईल !! >>>>>
नेतंय का कुणी लग्न करून ?>>
नेतंय का कुणी लग्न करून ?>> तिला कशाला कोण घेउन जाइल, तीच लग्न करून कोणाला तरी घेउन जाइल
ह्या सौंदर्यकंटकांची बकबक बंद
ह्या सौंदर्यकंटकांची बकबक बंद कशी करावी?
सोनाक्षी सिन्हा, निंदकांचे घर असावे माबोवरी! मी तुझ्या पाठीशी आहे.
किती तो ल्होचटपणा चाललाय
किती तो ल्होचटपणा चाललाय
पाठिशी उभे राहु नका, झाकले
पाठिशी उभे राहु नका, झाकले जाल.:फिदी: त्यापेक्षा समोर उभे राहुन गाणे तरी म्हणा.
चलाओ ना नैनोसे बाण रे, जान ले ले न जान रे!:फिदी:
जबतक सूरज चाँद रहेगा,
जबतक सूरज चाँद रहेगा, सोनाक्षी, ये तेरा फॅन रहेगा
इन लोगोंकी तरफ मत देख सोनाक्षी, नये है वह!
मी पण आता फॅन झालोय.. आधी ती
मी पण आता फॅन झालोय.. आधी ती नाही आवडायची पण आता खुपच बदलली आहे.
प्रतिसादात चित्र कसे टाकता
प्रतिसादात चित्र कसे टाकता येते?? लिंक टाकायचा प्रयत्न केला पण कुछ जम्या नही.
सुस्वागतम चौकट राजा. चित्र
सुस्वागतम चौकट राजा.
चित्र टाकूच नका, वेड लागते वेड चित्र पाहून!
नुसते लिहीत राहा.
सोनाक्षीवर लिहा, हिवताप टाळा.
सोनाक्षी सिन्हाचे लग्न
सोनाक्षी सिन्हाचे लग्न ........शाहिद कपुर बरोबर झाल्यास
(मी विरोधक आहे ना )
सोनाक्षी, टीकाकारांना चोख
सोनाक्षी,
टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दे!
सोनाक्षी, टीकाकारांना चोख
सोनाक्षी,
टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दे!<<<<<
माबोवर् या क्षणाला खुद्द सोनाक्षी आली तर मजा येइल !!
सामान्य अभिनेत्री आहे.
सामान्य अभिनेत्री आहे. सामान्य रूप. पण असामान्य मुलगी आहे. काय हवयं?
सोनाक्षीचं अंग काकडीसारखं ?
सोनाक्षीचं अंग काकडीसारखं ? लाल भोपळा म्हणा हो म्हणजे हिरो दुधी भोपळा तरी घेता येईल.
धागावर काढण्यासाठी
धागावर काढण्यासाठी
व्वा! सोनाक्षी सिन्हाचा विजय
व्वा!
सोनाक्षी सिन्हाचा विजय असो!
हायला. हे फोटो ( पहीले दोन )
हायला. हे फोटो ( पहीले दोन ) कुठल्यातरी दुसर्याच सोनाक्षी चे आहेत. पडद्यावर ती अशी दिसली तर मी पण फॅन होईन
शहापुर आणि अंबरनाथ इथे
शहापुर आणि अंबरनाथ इथे कुठलासा फ्लॅट बुक केल्यास फ्रीज, एल ई डी टीव्ही आणि सोबत....
सोनाक्षी सिन्हा बरोबर फोटो काढुन घ्यायची सुवर्णसंधी...
त्वरा करा..:)
फ्लॅट घेतलाच म्हणून
फ्लॅट घेतलाच म्हणून समजा.
सोसिचाविअ!
पडद्यावर ती अशी दिसली तर मी
पडद्यावर ती अशी दिसली तर मी पण फॅन होईन >>>> फोटोत तर ललिता पवार देखील माधुरी सारखी दिसेल
अमिताभ बच्चन बरोबर नाही का
अमिताभ बच्चन बरोबर नाही का कुठे अशी सन्धी?:अओ: उड्या मारत जाईन म्हणते.:फिदी:
उड्या न मारता सुध्दा जाता
उड्या न मारता सुध्दा जाता येते.....
कधी ट्राय करुन बघा
Pages