सोनाक्षी सिन्हा फॅन क्लब

Submitted by बेफ़िकीर on 24 January, 2014 - 11:00

sonakshi.jpg

चित्र आंतरजालावरून!

एनी बायर्स ऑफ धिस आयडिया?

सोनाक्षी सिन्हा ही 'सौंदर्याची व्याख्या' बदलत आहे.

(व्यक्तीशः) डिंपल, मनीषा कोईराला आणि बिपाशा बसूनंतर जिच्या प्रेमात पडावे असे वाटले अशी ही नायिका!

-'बेफिकीर'!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर जी मी आहे सोनाक्षी ची जबरी fan ...माझ्या fb account वर फक्त तिच्याच फोटोंची गर्दी असते ...भारतीय सौंदर्याची धुरा काही प्रमाणात तरी तिने घेतली आहे अस म्हणता येईल ...सुकड्या आणि नाक दाबल तर जीव जाईल अशा सिने तारकांनी तिकडे हॉलीवूड ला बस्तान बसवावं म्हणाव भारतीय प्राचीन ग्रंथात पण स्त्री सौंदर्यात कुठेही वाव दिला नाही ...तर मी तुमच्याशी १०००० % सहमत आहे ...!!!(y)104.jpg

माझ्या fb वरचे तिचे काही फोटो टाकत आहे ...त्यावर माझ्या काही Wink (तथाकथित कविता आहेत त्या कडे दुर्लक्ष करावे ) आणि फक्त सोनाक्षीच्या कडे पाहावे ....101.jpg

Ranbeer Kapoor romancing SonakshI Sinha is like an auto-rickshaw romancing a JCB machine.

- फेसबुकवरुन साभार

पण मी म्हणते ऑटो रिक्षा ने जेसीबी कडे जावेच कशाला ..एखादी सायकल पहावी ...तरी रणबीर ला किती हाडे आहेत हे आम्ही सिनेमा पाहताना सांगू शकतो मग कशाला उगीच सोनाक्षीचा नाद करावा हा :p
आपल्या तब्बेतीला झेपेल अशीच कामे करावी माणसाने ( कृपया कोणी मनाला लावून घेऊ नये ) Wink

स्वप्न वेडी,

तुमच्या चारोळ्या भारी आहेत. तिकडे दुर्लक्ष नको. सोनाक्षीला चारोळ्यांची फोडणी का चारोळ्यांना सोनाक्षीची फोडणी ते मी वाचकांवर सोपवतो. Happy

आ.न.,
-गा.पै.

गामा_पैलवान धन्यवाद ....तस चित्र चारोळी मध्ये चारोळीच्या अनुषंगाने चित्र टाकत असते ...सोनाक्षीचे त्या पद्धतीचे फोटो सापडले कि मग बस्स ...!

Ranbeer Kapoor romancing SonakshI Sinha is like an auto-rickshaw romancing a JCB machine. >>> :D. मग रणबीर सिंग म्हणजे सहा आसनी का? Happy

गेल्या भारतवारी मधे मी अक्षय कुमार - सोनाक्षी या जोडीचा हॉलीडे हा चित्रपट पाहिला. त्यात सोनाक्षी ला क्रीडापटू दाखवलय व तिचा मुख्य खेळ आहे ...... मुष्टियुध्द !! बॉलीवूड मधले कथालेखक / दिग्दर्शक यांच्या बद्दल मला थोडा आदर वाटू लागला आहे.

पण काहीही म्हणा झीरो फिगर ही काही भारतीय सौंदर्याच्या निकषांमधे बसत नाही हे सत्य. बेफींशी सहमत.

बेफींनी आता माबो सोडुन एखाद पिच्चर करावा, मग आपोआप सोनाक्षीला हिरोईन म्हणुन घेता येईल.

सोनाक्षी तरुणी न वाटता एखादी मेकअप केलेली पोक्त स्त्री वाटते.
ता.क. हा माझा व्यक्तिगत अभिप्राय आहे. आपली सौंदर्यद्रुष्टी वेगळी असू शकते.

प्रश्न क्र १ : सोनाक्षी सिन्हा कलाकार का आहे / आहे का ?
उत्तर : खामोश .............. मुळे

प्रश्न क्र २ : तिच्यात कला आहे का ?
उत्तर : आज माझे मौनव्रत आहे त्यात कशाला खोटे बोलायला लावताय .

प्रश्न क्र ३ : सोनाक्षी सूंदर आहे का ?
उत्तर : दिल आ गया गधे पे तो परी क्या चीज है तसे आपपल्या परिने अर्थ जोडावा

प्रश्न क्र ४ : ती जाडी आहे का ?
उत्तर : Rofl Rofl Rofl म्हणजे काय Rofl

Pages