सोनाक्षी सिन्हा फॅन क्लब

Submitted by बेफ़िकीर on 24 January, 2014 - 11:00

sonakshi.jpg

चित्र आंतरजालावरून!

एनी बायर्स ऑफ धिस आयडिया?

सोनाक्षी सिन्हा ही 'सौंदर्याची व्याख्या' बदलत आहे.

(व्यक्तीशः) डिंपल, मनीषा कोईराला आणि बिपाशा बसूनंतर जिच्या प्रेमात पडावे असे वाटले अशी ही नायिका!

-'बेफिकीर'!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवाळीच्या मुहूर्तावर सोनाक्षी तिच्या भावांसोबत चित्रपट सहनिर्माती झाली आहे . त्यासाठी सोनाक्षीला शुभेछा.

बेफ़िकीर तुमच्या शिवायही काल कोणीतरी फार आठवण काढत होतं सो सि ची त्यामुळे त्यांच्यासाठी धागा वर काढत आहे. Happy

माझी सुद्धा आवडती आहे ...तिच्यामुळे झिरोफिगर नसणाऱ्या मुलीसुद्धा सुंदर असू शकतात हे दाखवून दिले चेहरा प्रसन्न आहे तिचा......
पण ती अभिनय हि तितकाच सुंदर करते म्हणून मला आवडते.

Pages