सोनाक्षी सिन्हा फॅन क्लब

Submitted by बेफ़िकीर on 24 January, 2014 - 11:00

sonakshi.jpg

चित्र आंतरजालावरून!

एनी बायर्स ऑफ धिस आयडिया?

सोनाक्षी सिन्हा ही 'सौंदर्याची व्याख्या' बदलत आहे.

(व्यक्तीशः) डिंपल, मनीषा कोईराला आणि बिपाशा बसूनंतर जिच्या प्रेमात पडावे असे वाटले अशी ही नायिका!

-'बेफिकीर'!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक 'अत्यावश्यक' ही कॅटेगरी आलीच नाही आहे त्यात!

(ज्यात डिंपल, मनीषा कोईराला, बिपाशा बसू ह्यांना नीटपणे समाविष्ट करता येईल)

प्रियांका चोप्रा आणि प्रियांका फडणीस ह्यातील प्रियांका फडणीसचा अभिनय अधिक दर्जेदार आहे.

एक 'अत्यावश्यक' ही कॅटेगरी आलीच नाही आहे त्यात!

(ज्यात डिंपल, मनीषा कोईराला, बिपाशा बसू ह्यांना नीटपणे समाविष्ट करता येईल)

>>>

ह्या सी कॅटेगरीत येतात , "चालेल" हो कधीही चालेल Proud

फारेन्ड रेखा मला कलाकार म्हणून आवडते.:स्मित: उमराव जान आणी तो सिनेमा ज्यात ती बहिणीकरता अविवाहीत राहते, तो पण आवडला होता. शबाना, स्मिता यान्च्याबरोबर ही पण जबरदस्त कलाकार. पण क्या करे माझा आवडता हिरो अमिताभ असल्याने मला त्याच्या बरोबर तिची जोडीच आवडत नाय ना.:फिदी:

अमिताभ बरोबर मला हेमामालिनीच आवडते( ही पण जाम आवडती)

मला कोणतीपण हिरोईन कींवा हिरो त्या त्या पिक्चरमध्येच आवडतात्...तसेच मला पडलेले म्हण्जे न चाललेले मुव्ही बर्याचवेळेला आवड्लेले असतात्...आता राणिचा अय्या आवड्ला मला.पण सोंदर्याच्या बाबतीत अ‍ॅश ईज माय फेवरेट्...आरस्पानी सोंदर्य म्हण्जे काय ते तीला पाहुन कळ्ते.

सुदुपार,

अनिष्का आणि रीया ह्या दोन नवीन चाहत्यांचे सोनाक्षी स्वागत करत आहे.

आज गुरुवार आणि उद्या चतुर्थी! काही जणांसाठी जोडून उपवासाचे दिवस आलेले आहेत. त्यावर ती म्हणाली की उपवास हा पचनसंस्थेला आराम मिळावा म्हणून केला जावा, एखादे धार्मिक किंवा अध्यात्मिक कर्तव्य म्हणून नव्हे. असे केले की मनही शांत राहते आणि शरीरालाही आराम मिळतो.

सोनाक्षीने पण चतुर्थी करावी. म्हणजे तरी चालतील तिचे सिनेमे....किंवा ते फ्लॉप झाल्यावर ते सहन करण्याची सहनशक्ती येईल तिच्यात Proud

सोनाक्षी सिन्हा उपास करत असेल काहो ? .... बहुधा नाहीच>>>>>> सोनाक्षी मुळे आजु बाजुच्यांना उपास घडत असण्याची शक्यता जास्त आहे.

सोनाक्षी उपास नाही डाएट करत असेल. नसेल तर तीने कराव. अवशक्ता आहे तिला Happy

फोटो आला नाही बरेच दिवसात. बेफि टाका हो.

ह्या! काय हे झाडाचा अर्धवट फोटो का टाकला? सोना जर झाडावर बसलीय किन्वा मागे बसलीय तर तसा फोटु काढायचा ना.:फिदी:

का तुम्ही तिच्या सोबत झाडा भोवती पळापळी खेळताय्?:खोखो:

अबोल फोटु लय भारी! जूना काळातला वाटतोय. डोळे एकदम मस्त! थोडा सुरैय्या टाईप वाटतोय.

Pages