Submitted by बेफ़िकीर on 24 January, 2014 - 11:00

चित्र आंतरजालावरून!
एनी बायर्स ऑफ धिस आयडिया?
सोनाक्षी सिन्हा ही 'सौंदर्याची व्याख्या' बदलत आहे.
(व्यक्तीशः) डिंपल, मनीषा कोईराला आणि बिपाशा बसूनंतर जिच्या प्रेमात पडावे असे वाटले अशी ही नायिका!
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे बुवा लगेच टेप लावु नकोस
अरे बुवा लगेच टेप लावु नकोस रे
मी हँगरटाइपसच्या दृष्टीने म्हणतोय
काय झालं श्री? सगळं ठीक तर
काय झालं श्री? सगळं ठीक तर आहे नं!
अरे बुवा अॅडमीननी परवा
अरे बुवा अॅडमीननी परवा मायबोली सर्फ एक्सेलने धुवुन काढली तेव्हापासुन माझ्या कॉम्पुटरमध्ये केमिकल लोचा झालाय
मला आवडते ती. अगदी नॉर्मल
मला आवडते ती. अगदी नॉर्मल भारतीय मुलगी वाटते. रीना रॉय पण आवड्त असे. कालीचरण मधील जा
रे जा ओ हरजाई वगैरे फिट गाणी होती. सनम तेरी कसम मध्ये रीनाने मस्त काम केले होते. नीशा गाणे आठवते का?
एक तर मला सोनाक्षी नावच फार आवड्ते. आणि तिचा अभिनय सुधारेल. लुटेरात नीट काम केले आहे.
ओ माय गॉड मधील नाच मस्त आहे. दबंग मधील थप्पड से डर नही लगता संवाद छान म्हटला आहे तिने.
हुमा तिच्या पेक्षा वेगळे रसायन आहे. पण गोड व मादक. बाकीच्या नट्या सर्व सेम सेम दिसतात.
चित्रांगदा पण सुरेख दिसते. केस छान आहेत तिचे.
आमच्या कामाच्या बाईंनी नातवाचे नाव सोनाक्षित ठेवले आहे. हिच्या नावावरून!
हा बॉइज ओन्ली बाफ नाही ना?
अगदी क्लबमध्ये नाव नोंदणी
अगदी क्लबमध्ये नाव नोंदणी करण्याइतपत नाही पण बर्यापैकी मला आवडते ती.
लुटेरामधील अभिनय आवडला होता तिचा, डान्स पण छान करते.
अगदी क्लबमध्ये नाव नोंदणी
अगदी क्लबमध्ये नाव नोंदणी करण्याइतपत नाही पण बर्यापैकी मला आवडते ती.
+१
अगदी रीना रॉय आहे ही म्हणजे.
चित्रे आंतरजालावरून
चित्रे आंतरजालावरून
एक न. बेफिकिर .. अद्याप मला
शिवाय अभिनयात तर विद्या आणि हुमा तरी बाजी मारून जातातच आणि सोनाक्षीचा अभिनयाचा प्रयत्न पडद्यावर कळून येतो. नवखी जरी आता नसली तरी एकदम मुरलेली पण नाही, आणि त्या मानाने देखील छान अभिनय करते, पण अजून थोडा प्रयत्न केला तर नक्कीच अव्वल दर्जाची अभिनेत्री बनेल.
All the way I toh Just Love her
मला आवडते सोनाक्षी ... पण
मला आवडते सोनाक्षी ... पण दिक्षिताम्ची माधुरी जास्त आवडते
मला आवडते सोनाक्षी.
मला आवडते सोनाक्षी. सद्ध्याच्या इतर नायिकांमध्ये खूप वेगळी आहे. मला मरतुकड्या नायिका आवडतच नाहीत.
अख्खा पिक्चर पेललाय तिने
अख्खा पिक्चर पेललाय तिने तिच्या खांद्यावर<<< जी डोळ्यांवर फिल्म ईंडस्ट्री पेलते तिचे खांदे काय बघायचे?>>>>> +१
बेफि फोटो मात्र सुंदर………. लुटेरा मधले काम खरच खूप छान होते तिचे……. जया प्रदा, श्रीदेवी, डिम्पल ह्या काही चवळीच्या शेंगा न्हव्त्या तरीही अभिनयामुळे त्यांनी त्यांचा वेगळा असा fan club तयार केलाच होता…
सोनाक्षी!!! लोकं तिला म्हैस
सोनाक्षी!!!
लोकं तिला म्हैस वगैरे काय वत्तेल ते म्हणतात..पण मला मनापासून आवडते. कदाचित माझ्याचसारखी गुटगुटीत असल्याने असेल, पण एक सेलेब्रिटी म्हणून अप्रोचेबल वाटते. उगाच सर्वसामान्य मुलींना न झेपणारी फॅशन नाही ना काडी फिगर!
गवारीपेक्षा मटारची शेंग कशी मोहक वाटते ना, तसंच!
बेफी तुम्ही केलेला निषेध
बेफी तुम्ही केलेला निषेध शिर्सावंद्य...पण सोनक्षी सिन्हा मला आजिबात न आवडणार्यान्पैकि आहे :p
काही अभिनेत्र्यांचा अभिनय
काही अभिनेत्र्यांचा अभिनय पहायचा नसतो; त्या अभिनेत्र्या पहायच्या असतात. सो त्यातली एक आहे. बे.फि. तुम्हारा रकी़ब आ गया है!!
मला आवडते सोनाक्षी... पण
मला आवडते सोनाक्षी... पण कोणाला ती थोडीशी बालिश नाही का वाटत..?
मलाही सोनाक्षी खुप आवडते. मी
मलाही सोनाक्षी खुप आवडते. मी फक्त लुटेरा पाहिलाय तिचा. त्यात तिने छान अभिनय केलाय, दिसलीयही सुंदर. समकालीन नायिकांच्या मानाने अभिनयाच्या क्षेत्रात मला ती बरीच बरी वाटली. चांगला दिग्दर्शक मिळाला तर अभिनेत्री म्हणुन चांगले नाव काढेल.
मला ती वेस्टर्न कपड्यांपेक्षा भारतीय कपड्यात जास्त आवडते. तिचा लुक खुप आवडतो, अगदी निरागस वाटते कधीकधी.
मला प्रियांकाही आवडायची. पण हल्ली ती खुप प्लॅस्टीकी दिसायला लागलीय. चेह-यावरचे मेकपचे थर उठुन दिसतात. बाकीच्या बायांकडे मी पाहातही नाही. आणि इतर कोणी त्यांचा अभिनय पाहण्यासाठी त्यांच्याकडे पाहात असतील असे मला वाटत नाही
कतरीनाही आवडायची. पण तिचे दोन तिन चित्रपट पाहिल्यानंतर बोरींग वाटायला लागली. तिची अभिनयक्षमता खुपच मर्यादित आहे.
त्यामुळे, मला तरी येत्या काळात सोनाक्षीकडुन थोड्याफार अपेक्षा आहेत. तिला चांगले चित्रपटही मिळावोत ही सदिच्छा..
बाकी अमुकतमुकाची मुलगी/मुलगा म्हणुन चित्रपट मिळतात हे म्हणणे मला चुक वाटते. बापाच्या नावावर एखाद दुसरा चित्रपट मिळेल, पण त्यापुढचा प्रवास स्वतःच्या क्षमतेवरच करावा लागतो प्रत्येकाला. प्रतिक बब्बरचे काय झाले?
बायाबापड्यांनी या धाग्यावर
बायाबापड्यांनी या धाग्यावर येऊ नये, सध्या समलिंगी धागा जोरात चालू आहे ,लोक वेगला अर्थ काढतील.
लोटे..
लोटे..
कठिण आहे.
येथील बाया ह्या बापड्या
येथील बाया ह्या बापड्या नसल्याने चिंता नसावी.
अहो तसे म्हणायची पद्धत असते.
अहो तसे म्हणायची पद्धत असते.:फिदी: आम्ही बापड्या नाही हे तुम्हाला कुणी सान्गीतले? आम्ही सगळ्याजणी जानकी, आनन्दी, मुक्ता, जान्हवी आणी मन्जिरीचीच रुपे आहोत.:खोखो:
<<बाकी अमुकतमुकाची
<<बाकी अमुकतमुकाची मुलगी/मुलगा म्हणुन चित्रपट मिळतात हे म्हणणे मला चुक वाटते.>> मला स्वताला तसेच वाटते. कारण त्या क्षेत्रातला प्रवेश त्यांचा सहजा सहजी होतो. कुठलाही स्ट्रगल न करता. बाकीच्या लोकांना प्रवेश मिळायचीच मारामार. पुढचा प्रवास दोघांचा सारखाच असतो( स्वताच्या क्षमतेवर ). पण या खानदानच्या कुलादिपकांची प्रवेशालाच गाडी अडत नाही त्यामुळे त्यांना फ्रसटेशन ( करियर च्या सुरवातीची निराशा ) हि येत नाही
अश्विनीमामी, >> सनम तेरी कसम
अश्विनीमामी,
>> सनम तेरी कसम मध्ये रीनाने मस्त काम केले होते. नीशा गाणे आठवते का?
काय बोललात! नसीबमध्ये पण आवडली होती. त्यातलं 'जिंदगी इंतहान लेती है' माझं आवडतं गाणं होतं.
तूर्तास आपण बुवा सुचित्रा सेनच्या दु:खात चूर आहोत. त्याअगोदर हा धागा काढल्याबद्दल बेफींचा निषेध!
आ.न.,
-गा.पै.
येथील बाया ह्या बापड्या
येथील बाया ह्या बापड्या नसल्याने चिंता नसावी.>>>
अहो तसे म्हणायची पद्धत असते.फिदीफिदी आम्ही बापड्या नाही हे तुम्हाला कुणी सान्गीतले? आम्ही सगळ्याजणी जानकी, आनन्दी, मुक्ता, जान्हवी आणी मन्जिरीचीच रुपे आहोत.खो खो>>>
कारण त्या क्षेत्रातला प्रवेश त्यांचा सहजा सहजी होतो. कुठलाही स्ट्रगल न करता. बाकीच्या लोकांना प्रवेश मिळायचीच मारामार. पुढचा प्रवास दोघांचा सारखाच असतो( स्वताच्या क्षमतेवर ). पण या खानदानच्या कुलादिपकांची प्रवेशालाच गाडी अडत नाही त्यामुळे त्यांना फ्रसटेशन ( करियर च्या सुरवातीची निराशा ) हि येत नाही स्मित>>> +१
John cena, big show। यांचा
John cena, big show। यांचा पण फँनक्लब काढयचा विचार आहे
मलाही सोनाक्षी खूप आवडते..
मलाही सोनाक्षी खूप आवडते.. तिच्या डेबु सिनेमातही सहज सुंदर अभिनय करून गेली..
फेस + फिगर सकट टिपिकल इंडियन ब्यूटी !!! तिच्यापेक्षा वयाने कितीतरीपटीने मोठ्या असलेल्या हीरोंसमोर ही अजिबात न डगमगता काम करते..
John cena च्या फॅक्ल मध्ये
John cena च्या फॅक्ल मध्ये म्या बी हाये.:फिदी:
हो जयाप्रदा, रीना रॉय, विद्या
हो जयाप्रदा, रीना रॉय, विद्या बालन यान्च्या बरोबरीने सोनाक्षीचा पण चेहेरा अगदी टिप्पीकल भारतीय आहे.:स्मित: साडी ( दबन्ग १ ला) आणी रॉवडी राठोडमध्ये पण पन्जाबीत मस्त दिसली.
सोनाक्षी सिन्हा आणि तिच्या
सोनाक्षी सिन्हा आणि तिच्या सारख्या जाड्या-भरड्या मुलींना हिन्दी सिनेमात काम करणे कायद्याने बॅन केले पाहीजे.
( आमचे हेच मत विल्यम्स भगिनी आणि टेनिस बद्दल पण आहे )
बेफि जी - तुमच्या लिखाणावरुन तुमची जी इमेज तयार झाली होती ती सोनाक्षी फॅन आहात ऐकुन जरा डागाळली. असो पसंद अपनी अपनी.
खयाल अपना अपना.
खयाल अपना अपना.:फिदी:
Pages