सोनाक्षी सिन्हा फॅन क्लब

Submitted by बेफ़िकीर on 24 January, 2014 - 11:00

sonakshi.jpg

चित्र आंतरजालावरून!

एनी बायर्स ऑफ धिस आयडिया?

सोनाक्षी सिन्हा ही 'सौंदर्याची व्याख्या' बदलत आहे.

(व्यक्तीशः) डिंपल, मनीषा कोईराला आणि बिपाशा बसूनंतर जिच्या प्रेमात पडावे असे वाटले अशी ही नायिका!

-'बेफिकीर'!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात सोसि खूप ओरिजिनल वागते. मला ते फार महत्वाचे वाटते. सौंदर्य फक्त दिसण्यातच नाही तर वागण्या बोलण्यात ही असते नि जाणवते. ग्राउंड टू अर्थ अशी ही अभिनेत्री आहे असे मी म्हणेन....

कालच्या डिएनए ला सोनाक्षीचा खतरा कातिल फोटो होता. क्लास क्लोज अप होता. बेफि शोधा तो नेटवरुन. आधीचे फोटो बाद कराल.

काही ज्येष्ट समीक्षकांच्या चर्चा वादविवादावरुन खालील कॅटेगरायझेशन करण्यात आले आहे

ए= अप्सरा कॅटेगरी
बी= बायको कॅटेगरी
सी="चालेल " कॅटेगरी
डी= दीदी कॅटेगरी
ई= एक्सेट्रा एक्सेट्रा कॅटेगरी
एफ= फ्रेन्ड कॅटेगरी

आमच्या मते सोनाक्षी ही "सी " क्यॅटेगरीची आदर्श रीप्रेसेन्टीव्ह होवु शकते Rofl

अप्सरा कॅटेगरी- मधु बाला, बीना रॉय, हेमामालिनी, जयाप्रदा, ऐश्वर्या राय, माधुरी दिक्षीत

बायको- नलिनी जयवन्त, साधना, माला सिन्हा, नन्दा, नूतन , काजोल, रवीना, वहिदा रहेमान, सोनाक्षी सिन्हा

चालेल कॅटगरी- रेखा, करीना, करिष्मा, पूजा भट

दिदी कॅटेगरी- सिनीअर सोनाली कुलकर्णी( खरे तर मला खूप आवडते ही), जूही चावला ( जुही अप्सरा गटात पण बसु शक्ते)

फ्रेन्ड- झीनत अमान, नीलम कोठारी, उर्मिला मातोन्डकर

ह्या वरल्या कॅटेगर्‍या बायकाना जास्त आवडु शकतात.

फोटु सापडला नाही वाटते (जिप्स्याला पाठवा विविधांगी फोटोसेशन घ्यायला) Light 1

गणेशोत्सव शांततापूर्ण पद्धतीने साजरा केल्याबद्दल, कोणत्याही धाग्यावर पातळी सोडून वाद न घातल्याबद्दल सोनाक्षी सिन्हातर्फे सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन व सुप्रभात!

सुप्रभात!

पितृपंधरवड्याच्या सोनाक्षी सिन्हातर्फे सर्वांना शुभेच्छा! ह्या पंधरवड्यात भरपूर खरेदी करा, मौज करा, सहली काढा. पितरांचे फक्त मनापासून स्मरण केले तरी पुरे आहे असे तिचे म्हणणे आहे.

ती पुढे म्हणते:

"अशुभ दिवस कोणताच नसतो, ज्या दिवशी आपल्याला अशुभ, नकारात्मक वाटेल, त्या दिवशी ज्यांना नेहमीच नकारात्मक आयुष्य जगावे लागते त्यांच्यासाठी काहीतरी करा, दोघांचाही दिवस शुभ व चांगला जाईल"

मला आवडते सो सि.....जाडी असली तरी तीची अ‍ॅक्टिंग इतरांसारखी सारखी नाटकी नाहीये.....मला ती सर्वात सर्वात जास्त आवडली ती लुटेरा मधे...पाखी चं कॅरेक्टर मस्त उभ केलय तिने

अनू +१
रॅदर मला लुकड्या सुकड्या काठ्यांपेक्षा सोनाक्षी, विद्या बालन अशा भरभक्कम पण अभिनय संपन्न नट्याच आवडतात
(अपवाद प्रियांका चोप्रा आणि परिणिती चोप्रा )

रीया म्हणजे चोप्रा भगिनी (म्हणजे एकमेकींच्या :)) भरभक्कम नाहीत की आवडत नाहीत?

रेखा "चालेल" कॅटेगरी? तुम्ही ७० च्या दशकातील रेखा पाहिली नाहीत का? Happy

Pages