Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रद्धांजली
श्रद्धांजली
गो.पु, मन्ना डे यांना
गो.पु, मन्ना डे यांना श्रद्धांजली.
ओह... आत्ता तू प्यार का सागर
ओह... आत्ता तू प्यार का सागर है ऐकत होते. तेवढ्यात ही बातमी वाचली.
श्रद्धांजली.
मन्ना डे ना मनःपूर्वक
मन्ना डे ना मनःपूर्वक श्रद्धांजली!!
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
मन्ना डे यांना भावपूर्ण
मन्ना डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! एका युगाचा अंत!
मन्ना डे - श्रद्धांजली
मन्ना डे -
श्रद्धांजली
ओह.. श्रद्धांजली मन्नादा...
ओह.. श्रद्धांजली मन्नादा...
श्रद्धांजली
श्रद्धांजली
ओह.. श्रद्धांजली
ओह.. श्रद्धांजली
ओह! मन्ना डे डे स्टार्ट्स
ओह!
मन्ना डे
डे स्टार्ट्स विथ अ बॅड न्यूज!
मन्ना डे, माझे अत्यंत आवडते
मन्ना डे, माझे अत्यंत आवडते गायक.
फक्त देहाने गेले, सूरांनी तर ते अमर आहेत.
:( मन्ना डे गेले. माझे आवडते
मन्ना डे गेले. माझे आवडते गायक होते ते. एकेक गुणी माणसे जग सोडून चालली आहे त. श्रद्धांजली!
मन्ना डे यांना भावपूर्ण
मन्ना डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
बातमी वाचताच का कोणास ठाऊक पण त्यांनी पं.भीमसेन जोशींबरोबर गायलेलं "केतकी गुलाब जुही.." पटकन आठवलं
मन्ना डे यांना श्रद्धांजली
मन्ना डे यांना श्रद्धांजली
मन्ना डे यांना भावपूर्ण
मन्ना डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
मन्ना डे
मन्ना डे
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
मन्ना डे...श्रद्धांजली. आज
मन्ना डे...श्रद्धांजली. आज सकाळीच कोल्हापूर आकाशवाणी केन्द्राने मन्ना डे यांच्यावर खास कार्यक्रम प्रसृत केला...अमीन सायानी यानी मागे केव्हातरी मन्ना डे यांची मुलाखात घेतली होती ती गाण्यांसह ऐकताना सारा इतिहास समोर येत गेला. "केतकी गुलाब जुहा चंपक..." ह्याच गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली होती.
मन्ना डे! त्यांनीच
मन्ना डे!
त्यांनीच गायलेल्या 'लागा चुनरीमे दाग' मधला संदेश त्यांनी तंतोतंत पाळला. चंदेरी दुनीयेत राहून आपल्या चारीत्र्यावर कसलाच डाग पडू न देणारा, आचारात कसलीच आगळीक न घडू देणारा त्यांच्यासारखे कलाकार विरळाच! आपण बरे आणि आपले संगित बरे या वृत्तीने ते राहिले. माझ्या सारख्या अनेकांच्या मनात त्यांची आठवण कायम श्रद्धेनीच येइल.
त्याना श्रद्धांजली.
श्रद्धांजली
श्रद्धांजली
मन्ना डे यांचे निधन.
मन्ना डे यांचे निधन.
श्रद्धांजली
श्रद्धांजली
मन्ना डे यांना श्रध्दांजली !
मन्ना डे यांना श्रध्दांजली !
मन्ना डे यांना श्रध्दांजली !
मन्ना डे यांना श्रध्दांजली !
मन्ना डे यांना भावपूर्ण
मन्ना डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
मन्ना डे यांना भावपूर्ण
मन्ना डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
श्रद्धांजली
श्रद्धांजली
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
श्रध्दांजली.
श्रध्दांजली.
Pages