Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.loksatta.com/mumba
http://www.loksatta.com/mumbai-news/national-award-winner-director-rajiv...
मिळाली बातमी
शं ना , राजीव पाटिल यांना
शं ना , राजीव पाटिल यांना श्रद्धांजली.
७२ मैल एक प्रवास ह्या चित्रपटाच्या प्रमोशन साठीची अनौपचारीक मुलाखत टिव्ही वर पाहिली होती.
एक हुशार दिग्दर्शक गमवाला.
धक्कादायक बातमी!! राजीव पाटिल
धक्कादायक बातमी!!
राजीव पाटिल यांना श्रद्धांजली
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
शन्ना, राजीव पाटील, गोयनका
शन्ना, राजीव पाटील, गोयनका गुरुजी सर्वांना श्रद्धांजली.
-गा.पै.
जोगवा चित्रपट पाहिला होता. ४०
जोगवा चित्रपट पाहिला होता. ४० म्हणजे ऐन उमेदीतच राजीव पाटील गेले. वाईट झालं. श्रद्धांजली.
श्रद्धांजली
श्रद्धांजली
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
राजीव पाटील यांना
राजीव पाटील यांना श्रद्धांजली.
खरेच धक्कादायक.श्रद्धांजली
खरेच धक्कादायक.श्रद्धांजली राजीव पाटील यांना.
शंना , राजीव पाटील यांना
शंना , राजीव पाटील यांना श्रद्धांजली.
बापरे... जोगवा,
बापरे... जोगवा, सावरखेड...
बहात्तर मैल.. नुक्ता बघितला.
अरेरे... उमदा कलाकार गमावला.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली. योगेश जोशींना बळ
श्रद्धांजली. योगेश जोशींना बळ मिळो.
मोहन धारीया यांचे
मोहन धारीया यांचे निधन.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनिक, समाजसेवक आणि माजी केंद्रीय मंत्री तसेच अलीकडच्या काळातील अत्यंत महत्वाची ओळख म्हणजे 'वनराई'चे संस्थापक मोहन धारिया यांचे सोमवार सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.
त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली..
मोहन धारिया श्रद्धांजली
मोहन धारिया
श्रद्धांजली __/\__
श्रद्धांजली
श्रद्धांजली
मोहन धारिया यांना श्रद्धांजली
मोहन धारिया यांना श्रद्धांजली
श्रद्धांजली .
श्रद्धांजली .
धारीयाजींना श्रद्धांजली!
धारीयाजींना श्रद्धांजली!
मोहन धारिया यांना
मोहन धारिया यांना श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
मोहन धारिया यांना
मोहन धारिया यांना श्रद्धांजली.
मोहन धारिया यांना
मोहन धारिया यांना श्रद्धांजली.
धारियाजींना श्रद्धांजली ..
धारियाजींना श्रद्धांजली ..
गो. पु. देशपांडे गेले
गो. पु. देशपांडे गेले
http://en.wikipedia.org/wiki/Govind_Purushottam_Deshpande
"उध्वस्त धर्मशाळा" मुळे
"उध्वस्त धर्मशाळा" मुळे सार्यांच्या मनी स्थान मिळविलेले गो.पु.देशपांडे सर्वार्थाने नाट्यक्षेत्र आणि त्या संदर्भातील लेखनाचे गुरूच होते. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.
गो पुं ना श्रद्धांजली
गो पुं ना श्रद्धांजली
गो पुं ना श्रद्धांजली
गो पुं ना श्रद्धांजली
गो पु देशपांडे यांना
गो पु देशपांडे यांना श्रध्दांजली
मन्ना डे यांचे निधन
मन्ना डे यांचे निधन
Pages