..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, भरत, बल्ल्ली अगदी बरोबर Happy

कोडं क्र. ०४/०५९
जे हमतुम चोरी से बंधे इक डोरी से
जय्यो कहा ए हुजुर, अरे इ बंधन है प्यार का Happy

बल्ली यांनी "जे" बरोबर ओळखला म्हणुन त्यांनापण बक्षीस Happy
तिघांनी आपआपले बक्षीस इथुन जावे Proud

दिलजले, खुदकुशी, भीड, इंम्तहान......हेमाच्या फोटोचा संदर्भ लागत नाहिये,

जिंदगी इम्तहान लेती है, लोगोकी जान लेती है
दिल्लगी इम्तहान लेती है, दिलजलोंकी जान लेती है

है शाब्बास स्वप्ना Happy

कोडं क्र. ४/६०
जिंदगी इम्तहान लेती है, लोगोकी जान लेती है
दिल्लगी इम्तहान लेती है, दिलजलोंकी जान लेती है

स्वप्नासाठी खास बक्षिस Happy

स्वप्ना, यातील एक पीस दिनेशदांना दे "दिल्लगी" क्लु साठी Happy

Happy Happy

कोडं क्र. ०४/०५८

घराच्या खिडकीत उभं राहून बाहेर बघत असताना तात्यांना अचानक शेजारच्या घरातून रडण्याओरण्याचा आवाज आला. शेजारी नविनच रहायला आलेला मनिंदर सिंग आजही त्याच्या दोन लहान मुलींना मारत होता. तात्यांना रहावलंच नाही. त्यांनी सरळ पोलिस स्टेशनला फोन लावला आणि तक्रार नोंदवली. तक्रारीकरता कोणतं गाणं गायलं असेल? (मुलींची दोन नावं शोधा म्हणजे सापडेल. मी दिली असती तर फारच सोप्पं झालं असतं)

क्ल्यु : एक छानसा हलका फुलका १९७० च्या दशकातला सिनेमा.

जिप्सी, बाळा थोडं खाऊन घे. बरं वाटेल >>> अगदी अगदी. Proud

जिप्सीला शाळेत न आलेली गणितं आता आपल्याला विचारतोय.

अरे बापरे हा धागा एकदम वहायलाच लागला.... मी पण एक कोडं तयार केलं होतं... जिप्सी च्या कोड्या समोर एकदम चिल्लर आहे... पण तरीही हौस म्हणुन...

कोडं क्रं.०४/६३:-

pic2.jpgpic3.jpgpic4.jpgpic1.jpgpic5.jpg

कोडं क्रं.०४/६२:

1+1+10+1 = ?
15 = ?
8+1+18+10+1+9 = ?
25+1+1+4 = ?
20+5+18+9 = ?
1+1+25+5+5 = ?
11 = ?
2+1+12+1+13 = ?

>>>आजा ओ हरजाई याद तेरी आयी के बालम (मला हे गाणं माहितही नाही. फक्त शोधून काढलंय.)

Pages