..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडं क्रं.०४/६७>>>>

१)मेरा मन तेरा प्यासा...

२) मैने तेरे लिये ही सात रंगके सपने चुने ( ????)

( हर्षद मेहेता आणि टायरा बँक्स)

खरं तर हे लॉजिक नसावं कारण हर्षद मेहेता ने शेअर्स चा घोटाळा केला.. तरीही त्याने बँकाना वेठीला धरलं....

जिप्सी विकांताला चेक करेन.

माधव, पुन्हा बरोबर. एकदम फॉर्मात दिसतोय्स Happy

०६४:
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले

कोड्यात फोटोत - पंकज विष्णू, ब्रह्म भारद्वाज हे नट आणि सरला माहेश्वरी ही डीडीवरची अतिप्राचीन काळची वृत्तनिवेदिका आहेत.

मोकीमी ६५ चं उत्तर बरोबर नाही. गीताची ती पोझ कुठल्या गाण्यातली आहे?>>>

शोला जो भडके दिल मेरा धडके
दर्द जवानीका सताये बढ बढ के....

क्या बात है माधव, एका फटक्यात (तेही फकस्त ४ मिन्टात) ओळखंल Happy

०४/६९

जादु-गर तेरे नैना दिल जायेगा बचके कहा
रुक जाऊ, झुक जाऊ तेरा मुखडा मै देखू जहा

तुमचे बक्षीस इथे ठेवले आहे. Happy

माधव Proud
सध्या "इथे" आपल्या दोघांचीच वर्दळ आहे त्यामुळे अजुन तरी कुणाला माहित नसावे. Wink Wink

ती पाचवी इमेज कसली आहे? मला तर फणसाचे गरे वाटताहेत>>>>>बरोब्बर स्वप्ना Happy फणसाचा गर आहे. Happy

जादू + गर (फणसाचा) = जादूगर Proud

हरे रामा! जिप्सी आणि माधव माझा __/\__ घ्यावा.

माझं २१ व्या पानावरचं ६५ नंबरचं कोडं अजून सुटायचं आहे.

श्रीदेवी, राजेश खन्ना, स्मिता पाटील असलेलं पोस्टर नजराना सिनेम्याचं आहे.

नजराना, दिल, सीखीं (सी की) वगैरे असणार बहुधा.

त्यात "दिया नही" पण जोडा. म्हणजे बहुतेक दिलका नजराना दिया नही. बंद दरवाजा पण आहे.

Pages