Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06
आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.
आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोडं क्रं.०४/६७:
कोडं क्रं.०४/६७:
कोडं क्रं.०४/६८:
कोडं क्रं.०४/६८:
पंकज विष्णू, बडे अच्छे लगते
पंकज विष्णू, बडे अच्छे लगते है, हर्शद मेहता, दिया मिर्झा, राजेंद्रकुमार्-वैजयंतीमाला(सूरज?)
वॉव स्वप्ना, इतकी कोडी काय
वॉव स्वप्ना, इतकी कोडी काय घाऊक दरानं आणलीस????
फोटो ... जिप्सी द फोटो एक्स्पर्ट सांगू शकेल. त्याची वाट पाहूयात. पण माझ्या अल्पमतीला वाटतंय की कोलाज केल्यावर जर तो फोटो क्रॉप केलास तर इतकी मोठी मोकळी जागा दिसणार नाही.
६६ : 'एक अकेला' नक्कीच. बाकीचं शोधते.
६८ : एकदम पाहिलं तर 'चंदा है
६८ : एकदम पाहिलं तर 'चंदा है तू मेरा सुरज है तू' वाटतंय. पण मग दीयाचं काय करायचं?
०४/६८ रात और दिन दिया
०४/६८
रात और दिन दिया जले
मेरे मनमे फिरभी अंधियारा है
जाने कहा है वो साथी
तू जो मिले जीवन उजीयारा है
माधव, बरोबर! कोडं ०४/६८ रात
माधव, बरोबर!
कोडं ०४/६८
रात और दिन दिया जले
मेरे मनमे फिरभी अंधियारा है
जाने कहा है वो साथी
तू जो मिले जीवन उजीयारा है
०६६: अकेले अकेले कहा जा रहे
०६६: अकेले अकेले कहा जा रहे हो? पण त्यात बेस्ट/९ नाही येत
परत सगळे गायब माधव, रस्ता
परत सगळे गायब
माधव, रस्ता सुरुवातीला बरोबर आहे पण पुढे भरकटला आहेस थोडासा. इकडे तिकडे बघ. रस्ता सापडेल. फार दूर नाहिये 
बस नं ९ ही लांब अंतराची असेल
बस नं ९ ही लांब अंतराची असेल तर
ओ दूर के मुसाफिर हमको भी साथ ले ले
हम रह गये अकेले..
हे बसेल बहुधा.
स्वप्ना, मामी म्हणतेय ते
स्वप्ना, मामी म्हणतेय ते बरोबर आहे. फोटो कोलाज केल्यावर क्रॉप कर.
मोकीमी, उत्तर सांगुन टाक.
६७ मध्ये दोन हर्षद मेहता आणि
६७ मध्ये दोन हर्षद मेहता आणि एक टायरा बॅंक्स आहे. म्हणजे गाण्यात 'तेरा' 'मै था' असे शब्द असावेत
माधव, श्रध्दा नाही. माधव तुझं
माधव, श्रध्दा नाही. माधव तुझं लॉजिक मात्र आवडलं मला.
जिप्सी, मामी मी पेन्टब्रश वापरला होता. क्रॉप करून पण ही जागा राहते.
जिप्सी, मामी मी पेन्टब्रश
जिप्सी, मामी मी पेन्टब्रश वापरला होता. क्रॉप करून पण ही जागा राहते.>>>>पिकासा असेल तर त्यातुन क्रॉप करता येईल किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस मॅनेजर मध्ये इमेज ओपन कर. त्यात "Edit Pictures" वर क्लिक करू. उजव्या हाताला तिसरा क्रॉपचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट कर. फोटोच्या चारही कॉर्नर आणि मधला भाग सिलेक्ट होईल. नको असलेला भाग माऊसच्या सहाय्याने काढुन टाक. नंतर "OK" वर क्लिक करून फाईल "Save As" किंवा त्याच फाईलवर ओव्हरराईट कर.
फोटोवर राईट क्लिक कर Right
फोटोवर राईट क्लिक कर
Right click -> Open with - >Microsoft Office Picture Manager
स्वप्ना क्लू दे.
स्वप्ना क्लू दे.
जिप्सी, मामी ऑफिसात हे करता
जिप्सी, मामी ऑफिसात हे करता येत नाही. आणि घरी हे टूल्स नाहियेत
पेन्टब्रशमध्ये काही सोय नाही का? किंवा नेटवरून एखादा टूल?
माधव, कुठल्या कोड्याचा क्लू हवाय?
बस, साथ, अकेले ??? हम्म.....
बस, साथ, अकेले ??? हम्म.....
०६६: अकेले है तो क्या गम
०६६:
अकेले है तो क्या गम है
चाहे तो हमारे बसमे क्या नही
बस एक जरा साथ हो तेरा
आता बक्षीस आणि ६७ चा क्लू दे.
मामी ते मन्जीतच्या कोड्याचे
मामी ते मन्जीतच्या कोड्याचे उत्तर देऊन टाक. काय सुचून न्हाय र्हायलं.
कोडं क्र. ०४/०५८ घराच्या
कोडं क्र. ०४/०५८
घराच्या खिडकीत उभं राहून बाहेर बघत असताना तात्यांना अचानक शेजारच्या घरातून रडण्याओरण्याचा आवाज आला. शेजारी नविनच रहायला आलेला मनिंदर सिंग आजही त्याच्या दोन लहान मुलींना मारत होता. तात्यांना रहावलंच नाही. त्यांनी सरळ पोलिस स्टेशनला फोन लावला आणि तक्रार नोंदवली. तक्रारीकरता कोणतं गाणं गायलं असेल? (मुलींची दोन नावं शोधा म्हणजे सापडेल. मी दिली असती तर फारच सोप्पं झालं असतं)
क्ल्यु : एक छानसा हलका फुलका १९७० च्या दशकातला सिनेमा.
>>>>> माधवच्या विनंतीचा मान राखून ...
उत्तर : (सिनेमा - रजनीगंधा)
कई बार यूं ही देखा है
ये जो मन की सीमा-रेखा है
मन तोडने लगता है
I know, I know, जरा यडचापच आहे हे कोडं. कोडं सोडवण्यास आणि त्याहूनही त्याचं उत्तर वाचल्यावर त्रास झाला असल्यास माफी आणि माझ्याकडून प्रत्येकाला एकेक बडिशेपेची गोळी बक्षिस.
माझं कोडं उलगडत न्हाय
माझं कोडं उलगडत न्हाय जनु.....
म्याच उत्तर देताव....
कोडं क्रं.०४/६३:-
मैने देखा तूने देखा
इसने देखा उसने देखा सब ने देखा
क्या देखा... क्या देखा
एक दुश्मन जो दोसतों से प्यारा है
( समधी ढं पोरं हायती....त्या मुळे काय बी बक्षिस न्हाय )
कोडं क्रं.०४/६५: बडे अच्छे
कोडं क्रं.०४/६५:
बडे अच्छे लगते है ये धरती
ये नदिया ये रैना
और ...
और तुम...
( गीता बाली म्हणुन बालिका वधु ????)
समधी ढं पोरं हायती....त्या
समधी ढं पोरं हायती....त्या मुळे काय बी बक्षिस न्हाय >>>> भ्याँSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS
मामी मस्त होतं कोडं.
मामी मस्त होतं कोडं.
रच्याकने, त्या बडीशेपेच्या गोळीत एक आक्खा बडीशेपेचा दाणा आणि ते गोड कोटींग अशा दोन गोष्टी असतात. अशा दोन गोष्टी एकाच बक्षीसात? केवढी ती उधळपट्टी!

मोकीमी तो शेवटचा फोटो
मोकीमी


तो शेवटचा फोटो गुगली होता.
ऑफिसात हे करता येत नाही. आणि घरी हे टूल्स नाहियेत>>>>> स्वप्ना, Microsoft Office Picture Manager हे बाय डिफॉल्ट असणारच. वेगळे टूल नाही आहे. जस्ट चेक कर एकदा.
०६६: अकेले है तो क्या गम
०६६:
अकेले है तो क्या गम है
चाहे तो हमारे बसमे क्या नही
बस एक जरा साथ हो तेरा
माधव, तुला आणि मामीला थंडगार फालुदा विभागून.
माधव .... हो ना. पण माझ्या
माधव .... हो ना. पण माझ्या चुकीच परिमार्जन म्हणून नाईलाजानं ही उधळपट्टी करावी लागत आहे.
स्वप्ना ... धन्स गं.
०६४: ब्रह्मा विष्णू आणि
०६४:
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
फोटो खूप छोटा असल्याने सरला महेश्वरींना ओळखायलाच खूप वेळ लागला. मग तो ब्रह्म भारद्वाज नामक जो कोणी आहे त्याच्या नावाची गूगलवर जाऊन खातरजमा केली.
दूरदर्शनचे दिवस आठवले.
६७ चा क्लू आहे काश्मिर. आता
६७ चा क्लू आहे काश्मिर. आता आलं पाहिजे. ६३ चं कोडं काय होतं तेच आठवत नाहिये
Pages