..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही मीरा, बिंगो Happy
तुमचं बक्षीस इथे आहे

कोडं क्रं.०४/६२:

1+1+10+1 = ?
15 = ?
8+1+18+10+1+9 = ?
25+1+1+4 = ?
20+5+18+9 = ?
1+1+25+5+5 = ?
11 = ?
2+1+12+1+13 = ?

उत्तरः के आजा तेरी याद आयी, ओ बालम हरजाई Happy

भारी धागाय >>> आम्हा सर्वांतर्फे धन्यवाद, केदार१२३.

जाने मन जाने मन तेरे दो नयन का? (आसच फेकलय) >> ह्म्म... त्यामुळेच खडा निशाण्यावर लागलेला नाही. पण उत्तराच्या वाटेवर वाटचाल सुरु केली आहे. काही गोष्टी कॉमन आहेत. Happy

माधव, बंद दरवाज्याचं काय?
>>> स्वप्ना, आई दरवाजा बंद करून आत बसली असेल.>>>>:हहगलो:

माधव, नाही Happy

एक क्लु:
या चित्रपटातील अजुन एका गाण्याचे कोडे हल्लीच दिलं गेलंय. Happy

६१: बंद दरवाजा, रोना, बदरा/घटा, दिल
>>>>>

काली घटा छाई प्रेम रुत आई
आई आई आई आई (म्हणून रडणारी मुलगी) तेरी याद आई ?
या कोड्याकरता माधवनं हा जो प्रयत्न केलाय तो काबिल्-ए-तारीफ आहे हे मी इथे नमुद करू इच्छिते.

या कोड्याकरता माधवनं हा जो प्रयत्न केलाय तो काबिल्-ए-तारीफ आहे हे मी इथे नमुद करू इच्छिते.>>>>यांस माझे पूर्णपणे "अनुमोदन" आहे. Happy Happy

चला मीच उत्तर सांगुन टाकतो. पुढचे १ तास मिटिंग आहे. Sad

कोडे क्र. ६१:

जारे कारी बदरा बलम के व्दार
वो है ऐसे बुद्धु ना समझे है प्यार
वही जा के रो

आता माझ्यासाठी काय बक्षिस देणार तुम्ही ?????

कोडं क्रं.०४/६२:

1+1+10+1 = ?
15 = ?
8+1+18+10+1+9 = ?
25+1+1+4 = ?
20+5+18+9 = ?
1+1+25+5+5 = ?
11 = ?
2+1+12+1+13 = ?

उत्तरः के आजा तेरी याद आयी, ओ बालम हरजाई स्मित>>>>
मी गंडलेय. कोणी एक्सप्लेन करेल का हे? Uhoh

मी गंडलेय. कोणी एक्सप्लेन करेल का हे? >>>>> मला पण. पार डोस्क्याच्या वरनं चाललया >>>>>स्निग्धा, प्राची इंग्रजी अल्फाबेट्सच्या क्रमांकाने दिले आहे. Happy

उदा.
1+1+10+1 = A+A+J+A = AAJA
15 = K
8+1+18+10+1+9 = H+A+R+J+A+I = HARJAI
25+1+1+4 = Y+A+A+D = YAAD
20+5+18+9 = T+E+R+I = TERI
1+1+25+5+5 = A+A+Y+E+E = AAYEE
11 = O
2+1+12+1+13 = B+A+L+A+M = BALAM

मामी Proud विचार करून करून डोक्याचा भुगा झाल्यावर आणि त्यानंतर मिटींग असल्यावर अशी काबिल्-ए-तारीफ उत्तरे येतात.

त्या त्या फोटोच्या नावामधला शब्द वापरा.....एकदम फेमस हीरोचा फेमस सिनेमा फेमस जोडी...

( खुप क्लु दिले हां आता....)

जिप्सीला हाफिसात काही कामं नसतात का?>>>>>घ्या. प्राचीने विचारलं आणि चिक्कार काम आलंय. Sad

भेटु आता सोमवारीच Sad

अरे, ही फोटोच्या खालची अनावश्यक रिकामी जागा कशी काढून टाकायची? मला अजून कोडी टाकायची आहेत.

Pages