प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२
डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.
किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन
*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत.
गिरी कळले. दुहेरी बुरुजाचा
गिरी कळले. दुहेरी बुरुजाचा बाहेरचा भाग. अळू दरवाज्यातून तोरण्याला जाताना बघता येतो. पाली दरवाजा नाही सारिका.
प्रचि. ३८. या किल्ल्यावर ही
प्रचि. ३८.
या किल्ल्यावर ही रामाची पाऊले आहेत अशी अख्यायिका आहे, अजुन एक अर्धवट कोरिव मुर्ती आहे.
उत्तर : वेताळगड
गिरीविहार
ओहो, पाली दरवाज्याकडून>>>>
ओहो, पाली दरवाज्याकडून>>>> सारीका, पाली दरवाजा नाही. आळु दरवाजा...
ये आजा पर्वत तो नही?
ये आजा पर्वत तो नही?
नही नही रोहन
नही नही रोहन
आज खुप चुका होतायत गिरी
आज खुप चुका होतायत गिरी
सारीका, रामशेज का? नाशिक
सारीका, रामशेज का? नाशिक जवळ...
कोकणात आहे की वरघाटी?
कोकणात आहे की वरघाटी?
नाही गिरी
नाही गिरी
कोकणात आहे की वरघाटी?>>>+१
कोकणात आहे की वरघाटी?>>>+१
लक्ष्यात नाही येत आहे काही.
लक्ष्यात नाही येत आहे काही.
इतका मोठा क्लू दिलाय रोहन
इतका मोठा क्लू दिलाय रोहन थोडा विचार कर, जर तुझा क्लू सांगितला तर मग मजाच गेली
नक्की क्लू काय आहे इंद्रा,
नक्की क्लू काय आहे इंद्रा, गिरी की राम?
इंद्रा, गिरी की राम?
इंद्रा, गिरी की राम?:हहगलो:
इंद्रा
इंद्रा
हे राम क्लू आहे रामाची पाऊले
हे राम
क्लू आहे रामाची पाऊले
दुसरा क्लू जिप्सी नुकताच त्या
दुसरा क्लू
जिप्सी नुकताच त्या भागाला भेट देऊन आलाय.
कळसुबाई रेंज मधला किल्ला आहे
कळसुबाई रेंज मधला किल्ला आहे का?
जिप्स्या निवतीच्या किल्लावर जाऊन आलाय
मालवण आणि परीसर का? जवळपास
मालवण आणि परीसर का?
जवळपास "भगवंतगड" आहे ना?
सारीका, रामगड का? आचर्या
सारीका, रामगड का? आचर्या जवळ....
भगवंतगड नाही
भगवंतगड नाही
नाही गिरी
नाही गिरी
ओवळीये सिद्धगड?
ओवळीये सिद्धगड?
नाही जिप्सी
नाही जिप्सी
ओके मग रांगणा ? गगनबावडा?
ओके मग रांगणा ?
गगनबावडा?
प्रचि ३८: भरतगड
प्रचि ३८: भरतगड
रांगणा, गगनबावडा, भरतगड
रांगणा, गगनबावडा, भरतगड नाही.
अजुन एक क्लू देते मग १००% ओळखता येईल.
सारीका बहुतेक कोणालाच हा
सारीका बहुतेक कोणालाच हा किल्ला ओळखता आलेला नाही...:-(
(No subject)
काय रे तुम्ही..
काय रे तुम्ही..
Pages