किल्ला ओळखा

Submitted by इंद्रधनुष्य on 26 December, 2012 - 03:44

प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२

डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.

किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन

*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्‍याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्यायला आता माझंच चुकलं का असं वाटाअयला लागलंय)? >> जल्ला पाउसच इतका पाडला आहेस की कळत नाय कुणाचा सुळका Proud

हा पदरगड असावा, कारण वरचा भाग हुबेहुब कलावंतीनच्या महालासारखा वाटट आहे, भीमाशंकरला जाताना दिसतो.
उत्तर चूक असेल तर पास Sad

सारीका हा पदर नसावा, हा किल्ला ईन्द्राने केलेला नाही...अन वर मल्ली सांगतोय की हा किल्ला ईंद्राने केलाय...

सारीका, हा पदरगडच आहे. > मल्ल्या तुनाटां... मी कधी केला आणि कोणत्या नदीच उगमस्थान आहे जवळ?

भिमाशंकरला कोणती नदी उगम पावते तेही मीच सांगु का?

आणि इंद्रा तु एकदा बोललेलास मला म्हणुन मी म्हणालो कि तु जाउन आलाय्स म्हनुन. तो काही क्ल्हु नव्हता पण. Uhoh

अरे मल्ल्या भिमाशंकर कुठे, पदरचा किल्ला कुठे ??????
पदरचा किल्ला भिमाशंकरला जाताना वाटेत लागतो....

मी वाजंत्री घाट ते भिमाशंकर केला आहे. पदरगड नाही केला.
गिरी :p म्हणून मी ह्याला कुठे नेत नाही Wink

प्रचि ४१ : धोडप?

पदरचा किल्ला भिमाशंकरला जाताना वाटेत लागतो....
हो रे, पण क्लु देण्यासाठी गुगल मॅप वर पहिलेले. त्यावरुन आठवेल म्हणुन तसे सांगितलेले.
अब क्या बच्चे की जान लेंगे आप ? Sad

प्राचि ४१: तोरणा? Uhoh

मल्लीनाथा...अरे तोरणा नाशिक जिल्ह्यात येतो का????....
थांब तुला एक किल्ल्यांचा आणि जिल्ह्यांचा एक नकाशा पाठवला पाहिजे

Pages