किल्ला ओळखा

Submitted by इंद्रधनुष्य on 26 December, 2012 - 03:44

प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२

डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.

किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन

*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्‍याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ध्या धाग्याचा उपयोग 'किल्ला ओळखा' खेळासारखा करुया का? Happy
आपल्याकडचे सहि सहि प्रचि टाकून किल्ला ओळखायला लावायचा!

बादवे, मलाही ओळखता आलेला नाहीये तो किल्ला. कुणीतरी ओळखा ना पटकन!

निंबे... उद्देश तोच आहे. Happy

जिवधन? मला हा हडसरच वाटतोय. पुर्व कडा नाही तर घळी बाजुचा कडा...
>> चांगला प्रयत्न फक्त कुलू सोडून भरकटू नकोस.

राजमाची नाही.

बक्षिस मिळणार ना> नक्की मिळेल.

प्रचि २: A hint with a hole ५-फेब-२००६

किल्ला : हरिहर
उत्तर : कविन

मी ह्यावेळी पुरंदरला जाताना पाबे घाटातून बघितला ना राजगड दिर्बिणीतून Proud मी लिमिटेड ठिकाणी गेलेय म्हणून माहिती असलेली सगळी नावं फेकणारे आता इथे Wink

कविन... हे नेढं नाहीयं

इस सुराख का रहस्य क्या हय! > 'माबो गणेशस्तोव स्पर्धा २०११'

Pages