किल्ला ओळखा

Submitted by इंद्रधनुष्य on 26 December, 2012 - 03:44

प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२

डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.

किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन

*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्‍याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि. २९ चिखलदरा
गाविलगड

जिप्स्या Angry Proud

प्रचि ३०:
जिल्हा॑: नाशिक, पायथ्याशी जैन लेणी, किल्ल्याच्या नावात भुमितीतील एक कोन...
P1080497.jpg

.

प्रचि:३३
जि: सिन्धुदुर्ग...किल्ला ज्या गावात आहे त्या गावाचे नाव एका मुख्य कडधान्याच्या नावाशी मिळते-जुळ्ते...

एक अट - रोमा अन इन्द्रा उत्तर देउ शकत नाहीत....
2012 (484).JPG

सारीका, तु काय चालता बोलता गड्कोष आहेस को काय? >>>> नाही रे बाबा
या गावात माझ्या मित्राचे घर आहे तिथे जायचा योग आला होता म्हणून लक्षात होते. Happy

Pages