किल्ला ओळखा

Submitted by इंद्रधनुष्य on 26 December, 2012 - 03:44

प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२

डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.

किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन

*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्‍याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन एक क्लु देते
चांदोबा मधल्या गोष्टींमधील एका खलनायकी पात्राच्या नावाने सुरु होतो हा किल्ला.

.

गिरी , अगदी बरोबर वेताळगड नाव आहे किल्ल्याचे.
पायथ्याशी मोगरणे गाव आहे. धामापुर पासुन अवघ्या एक किमी अंतरावर हे गाव आहे.
या गडावर ही पाऊले रामाची पाऊले म्हणून प्रसिद्ध आहेत असे स्थानिक वाटाड्याने सांगितले. इथे ख्डकात अर्धवट कोरलेली बुद्धमुर्ती आहे.
Happy

सारीका...मोगरणे गावाकडुन सड्याच्या रस्त्याने साळेल/नांगरभाट गावाकडे जाताना सड्यावार लागतो का हा किल्ला?
रच्याकने मोगरणे गावात माझी मावशी राहते अन बरयाच वेळा गेलोय मी त्या गावात...

सारीका साठी हा इयत्ता पहिलीतला प्रश्न असेल... >>> मल्ली, असं काही नाही नाही. माझी उत्तरं चुकतात बर्याचदा.

एखदा क्लू दे ना मल्ली >> हाच क्लू समजावा काय? <<<सारीका साठी हा इयत्ता पहिलीतला प्रश्न असेल...

झकोबा नै....

जल्ला मेल्या इंद्रा लेका तु जाउन आलायस तिथे.
क्लु दिला कि लैच सोप्पं होईल. Sad

असो... या गडाच्या जवळच एका नदीचं उगम स्थान आहे.

नाआआआआआआआआआआआआअहीच..... Proud
रचक्याने राजमाची जवळ कुठे नदी आहे ? Uhoh
माझा भौगोलीक इतिहास थोडं लैच कच्चं आहे रे..... Sad

Pages