किल्ला ओळखा

Submitted by इंद्रधनुष्य on 26 December, 2012 - 03:44

प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२

डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.

किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन

*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्‍याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि ३५: जिल्हा रत्नांगिरी

किल्ला : गोवाफोर्ट, हर्णे
उत्तर : रोहन

@ इंद्रा, असे बुरुज असलेले रत्नागिरी जिल्ह्यात अनेक किल्ले आहेत. मला किल्ल्यांची यादीच द्यावी लागेल, त्यातून मग तु योग्य नाव सांग.
@ सेन्या, एकदम सोप्पा हा कसला क्लू?

.

त्यातून मग तु योग्य नाव सांग. > नाही जमणार :p
btw गोवाफोर्टचा तेव्हढाच भाग रस्त्यावरुन दिसतो.. समुद्रा कडील भाग सुवर्णदुर्गा वरुन दिसतो.

.

रोहन... तु किल्ला बरोबर ओळखलास, पण हा बालेकिल्ल्याचा भाग नाहे, हा संजिवीनी माचीचा टोकाचा भाग आहे, जेव्हा आपण तोरणा-राजगड करताना संजिविनी माचीच्या खाली येतो तेव्हा....

सारीका आता तुझी पाळी...:-)

Pages