क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदारजी, हल्ली सगळेच 'टी-२०' स्टाईलनेच खेळायला लागलेत; चांगला बॉल आडवातिडवा फटकवायचा व फटकवायच्या चेंडूला बावचळून विकेट द्यायची !!! ' Playing each ball on it's merit ', ही संकल्पनाच बाद झालीय !!! Wink

भारतीय संघांचे आणि कर्णधार धोनी यांचे मनपुर्वक अभिनंदन............. इतर विकेट्स पडत असताना स्वतःची विकेट महामुश्किल ने राखुन वनडे मधे टेस्ट मॅच चा आनंद दिला.......... नविन वर्षाची भेट जी धोनी नावाच्या @#$%& ने दिली आहे.....ती भेट सदैव लक्षात राहणार........

एका सुप्रसिद्ध इंग्लीश समालोचकाचा [ बहुतेक, जॉन अ‍ॅरलॉट] किस्सा सांगतात - कसोटी सामन्याच्या दिवसाच्या खेळाचं सार तो शेवटीं दहा मिनिटं आपल्या अप्रतिम शैलीत रेडिओवर सांगत असे व लोक तें ऐकायला आतुर असत. एका दिवशीं इंग्लंडचा खेळ अगदीच रटाळ व निर्हेतूक झाला. त्या समालोचकाने त्या खेळाचं शेवटीं एका वाक्यात केलेलं विश्लेषण होतं, ' मला खेळाचं सार सांगण्यासाठी दहा मिनीटांचा वेळ दिला असला तरी मला रटाळ व निर्हेतूक बोलायला आवडत नाही . गुड नाईट ! '
त्यानंतरची एखाद्या खेळीवरची सर्वात बोलकी व पोटतिडकीची कॉमेंट बहुधा << @#$%& >> हीच असावी !!! Wink

वसिम अक्रम नंतर जुनैद ची गोलंदाजी बघायला मजा येते आहे... "भन्नाट"!
हा मनुष्य कसोटी मध्ये लाल चेंडू घेऊन अक्षरशः थैमान घालू शकतो..

चला, ऊर्वरीत २०१३ मध्ये पुढे बघुयातः
एकदिवसीय चे कर्णधारपद गंभीर कडे. (अर्थातच सेहवाग मग सर्वच सामने खेळेल..)
कसोटी चे कर्णधारपदः ...... रिकाम्या जागा भरा.
ऑसी दौर्‍यानंतर सचिन निवृत्त.
झहीर, भज्जी समाप्त!.
अजिंक्य रहाणे: "आयेगा आनेवाला..."
बाकी सर्व जैसे थे...

एकदिवसीय मध्ये कदाचित निभावून नेतील पण कसोटी मध्ये वाईट्ट झोल आहे:
रैना, युवी, जडेजा, रोहीत त्या फॉर्मॅट मध्ये नालायक आहेत हे सिध्द झाले आहे.
अश्विन, ओझा, चावला यांची घरच्या फिरकी खेळपट्टीवर ईं ने चामडी लोळवली आहे.
ऊमेश भाऊ एव्हड्यातच जखमी झाले आहेत.
ई. शर्मा ऊतरंडीवर आहे..
डिंडा ला कसोटी मध्ये खेळवण्याचे धाडस केनिया चा संघ देखिल दाखवणार नाही..

थोडक्यात ऑसी दौर्‍यात पुन्हा एकदा तेच सर्व पहायला मिळणारः
आपण ३०० च्या आता बाद.. ऑसी ६००+ डोंगर रचणार..
अपवादः सचिन खेळला तर कौतूकास्पद रीत्या निवृत्त होणार.
अ‍ॅडीशनः भुवनेश्वर चा झहीर खान होवू घातलाय- ऑसी च्या दौर्‍यात त्यावर शिक्कामोर्तब होईल.

एव्हडे सर्व माहित असूनही आपण तेच लोक खेळवणार कारण बाकावर कुणी ऊपलब्धच नाही...!!

दीन-दैना-दैन्य..

रच्याकने: डबघाईला आलेल्या पाक क्रिकेट बोर्डाचे नशीब पहा- एक गोलंदाज गेला तर चार तयार असतात.. (आसिफ, आमिर वर बॅन आहे... अन्यथा तेही जबरदस्त तरूण गोलंदाज होते..)
आणि जगातील सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेट बोर्डाच्या तिजोरीत ऊजेड आहे पण फलंदाज व गोलंदाज अख्ख्या देशात शोधून सापडेनात अशी अवस्था आहे... बरेच जण आयपिल मध्ये "सापडले" आणि तिथेच संपले..
मुळात we don't have hungry cricketers anymore... they are all either too full (with everything u can imagine) or too old... so in true sense the indian cricket is in danger of dying not out of hunger but out of sheer dead weight!! Only a radical change in thinking, structure, stratgey, and approach will change this picture, but we lack the real MEN who will have guts to stop the press on this money printing machine/mechanism and turn this money minting cow into one that will produce milk one day! So the players who boasted of liters of milk as their secret to stardom have to wait bit longer... and we the fans should continue to be content with individual flashes of brilliance, if they come, in coming years...

Pakistan has rung the final bell before the curtains are down...

I just wish that when Sachin retires he does not see himself standing at the top of the mount everest of cricket and looking down at the sun setting on Indian Cricket. It would be his personal loss for sure!!

2013 will be perhaps the most important year in the history of Indian Cricket... only time will tell.

Until then Wish ALL of Us Cricket Crazy folks a Happy New Year...!

By the way, one thing will never change- we all will continue to disagree with our views on all of this... but lets resolve for 2013 we won't let this BB convert into "Gajhal BB".. Happy

Indian Dressing room after 2nd ODI:

रोहित: मैच के साथ साथ सीरिज़ भी हार गए आज!

धोनी: क्या बात है.. शाबाश लड़के..बल्लेबाज़ी तेरी कितनी भी घटिया हो,.Observation power कमाल की है!

रोहित: यार आज तो मैं खेला ही नहीं, आज तो मुझे मत बोल. इन सबने घटिया बल्लेबाज़ी की, इनको बोल!

सहवाग: मुँह संभाल के बात कर रोहित,मेरी पारी ठीक थी.

गंभीर: रहने दे वीरू, हम वहीं थे. आधे रन तो तेरे Overthrow से बन रहे थे.

सहवाग: गौती, तेरी तरह बोल्ड तो नहीं हुआ, विकेट तो बच गई!

धोनी: बस करो यार… तुम मियाँ-बीवी दोनों को अगले मैच से निकाल देते हैं. तसल्ली से बाहर बैठ कर लड़ना.

सहवाग: दिल्ली मे मैच है माही, दिल्ली के लड़के तो खेलेंगे.

धोनी: हाँ, दिल्ली के लड़के तो खेलेंगे, विराट और ईशांत.. दिल्ली के अंकल लोग बाहर बैठेंगे.

सहवाग: ये लड़के?? (कोहली की तरफ इशारा करते हुए) चीकू ने क्या उखाड़ लिया था आज, वाइड बॉल पर आउट हुआ.

कोहली: क्या वीरू भाई, मेरी जगह पर तो नज़र मत डालो.. मेरी क्या ग़लती है, पता ही नहीं था कि ये अकमल भी कैच वैच लेने लग गया है...

जडेजा: किसी को कुछ पता नहीं था कैसे रन बनाने हैं, मैने फालतू मे इतनी अच्छी गेंदबाज़ी की...

युवराज: साला यही दिन देखना बाकी रह गया था कि जडेजा भी ताना मारे!

जडेजा: युवी भाई, आज मेरी तरफ से कोई कमी नहीं थी. आज तो बनता है.

युवराज: चल भाई, तेरा दिन है आज.. जैसे नासिर जमशेद का था.

रैना: यार ये नासिर का पता करवाओ, इसका क्या बिगाड़ा है हमने जो हर मैच मे लेने लग जाता है.

धोनी: क्या पता करवाना है यार, ऐसे ऐसे गेंदबाज़ हों तो कोई भी सर चढ़ कर ले सकता है.

रहाने: कोई नहीं सर, जो हुआ सो हुआ. अगले मैच मे देख लेंगे उनको.

धोनी: तू तो 2 मैच से देख ही रहा है, और कितना देखेगा. अब खेलने की तैयारी कर.चलो अब सब अपना सामान संभालो और होटल जा कर सो जाओ. अगले मैच की रणनीति दिल्ली जा कर बनायँगे.
(भुवनेश्वर कुमार का उठा हुआ हाथ देख कर) हाँ कुमार, क्या हुआ?

भुवनेश्वर कुमार: सर जब से टीम मे आया हूँ, एक बात पूछना चाहता था…

धोनी: हाँ हाँ, पूछ!

कुमार: ये पुतला किसका रखा रहता है हर ड्रेसिंग रूम मे?

धोनी: अबे पुतला नहीं, कोच है हमारा. डंकन फ्लेचर!
.-
इमेल सभार.:)

पाकिस्तान सिरीजपासून ऑडी चे नवे नियम लागू झाले आहेत. 2 bouncers per over, minimum 5 players inside 30 yards throughout वगैरे. ह्याचा परीणाम म्हणजे चांगली बॉलिंग असणे अनिर्वाय झाले आहे. नुसते पार्ट टायमर वापरून मधल्या १०-२० ओव्ह्रस लोटून नेता येणे कठीण होणार आहे. नुसता batting dominated game न राहता बॉलिंगची किम्मत पण परत वाढणार. Happy ह्याचाच दुसरा अर्थ कि fielding standard had to be elevated, ५ जण आत नि ४ जण सीमारेषेवर संपूण मैदान कव्हर करत असतील तर बॉलिंग disciplined हवी असणार नि त्याच बरोबर fielding sharp असणे अनिवार्य होणार आहे. वेगळ्या शब्दामधे आपल्यासारख्या strong बॅटिंग च्या जोरावर जिंकू पाहणार्‍या संघांचे दिवस कठीण आहेत. २००८ पासूनचा भारतीय संघाचा subcontinental tracks वरचा ODI record बघा. शेकडा नव्वड टक्के वेळा बॅटींगच्या जोरावर तेहि मुख्यत्वे middle order च्या जोरावर बहुतेक मॅचेस जिंकल्या आहेत. It was a team to beat अशा प्रकारचे domination आहे. At some point it was expected to stop. I think that point has been reached.

वर काही जणांनी धोनीला कालच्या इनिंगबद्दल शिव्या दिलेल्या पाहिल्या. त्याने पाच विकेट शंभरच्या आत गेल्यावर नक्की काय करायला हवे होते असे तुम्ही सुचवत आहात ? समजा त्याने मारायचा प्रयत्न करून तो बाद झाला असता तर तुम्ही इथे कमीत कमी ५० ओव्हर्स खेळू शकत नाही म्हणाला असता. कालची मॅच घालवण्याचे कारण वरचे पाच होते, धोनी नाही.

आपली फलंदाजी ढासळली, धडपडली, बावचळली तरीही आंतरराष्ट्रीय पातळीवर ठामपणे उभं रहाण्याची अंगीभूत गुणवत्ता मात्र तिच्यात आहे असं मला निश्चितपणे वाटतं. गोलंदाजी व क्षेत्ररक्षण याबाबत मात्र खरी साशंकता आहे. गोलंदाजीकरतां नवीन प्रतिभा शोधण्यासाठी व फुलवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणं म्हणूनच अत्यंत गरजेचं आहे. या बाबतीत वेगवेगळ्या स्पर्धांमधील कामगिरीबरोबरच खरीखुरी उच्च प्रतीची असामान्य प्रतिभा हेरणं व मोठ्या आंकडेवारीची पर्वा न करतां तिला योग्यवेळी संधी देण्याची हिंमत दाखवणं, ही आजची निकड आहे.
गोलंदाजीला ' तंदुरूस्ती'चं टॉनिकही अत्यावश्यक आहे. क्षेत्ररक्षण हा संघातील निवडीसाठी प्रमुख निकष ठरवण्याचीही वेळ आतां आली आहे. शिवाय , मर्यादीत षटकांच्या सामन्यातील कामगिरीवरून कसोटीसाठी निवड करताना, कसोटीतील कामगिरी हा मर्यादीत षटकांच्या सामन्यासाठी निकष असेल हेंही त्या खेळाडूना स्पष्ट केलं पाहिजे व तें निष्ठूरपणे अंमलातही आणलं पाहिजे.
[ छातीठोकपणे सुचवलेले हे उपाय वाचून मलाच माझं हंसूं येतंय; पण पेशंटबद्दलची आत्यंतिक आत्मीयता असं कांही सुचवल्याशिवाय शांत बसूंही देत नाही ! Wink ]

बिचारा रहाणे- जुनैद, इरफान वि. त्याला संधी दिली 'गेली'... Happy दिल्लीच्या कडाकाच्या थंडीत जुनैद चा चेंडू त्याला आगीच्या गोळ्यासारखा भासला असेल.
परत एकदा "यात्रा' निघाली आहेच... धोणी आणि रैना ला आपण पुन्हा एडन मध्ये खेळतोय असे वाटत असावे... अख्खा सामनाच अ‍ॅक्शन रिप्ले..? फरक एव्हडाच आपण पहिले फलंदाजी करतोय. Happy

सचिन रणजी खेळतोय आणि रहाणे भारतासाठी ---- bit too late for both!!

फिरकीला क्रीझमधेच पाय रोवून खेळणं हें काय नवीन तंत्रच झालंय का भारतीय फलंदाजांचं ? धोनी तिथून बाहेर पडला तर दोन छक्के मारतां आले त्याला !!
युवराजला बाद केलं तो हफीझचा चेंडू कुणाचीही दांडी घेऊन गेला असता !

४७ ओवर्स मधे १६७ वर ऑल आउट......अभिनंदन..........
.
.
टिम अ इंग्लंड विरुद्ध ......England 64/4 (16.4/39 overs) v India A ........अभिनंदन .
.
.
सिनिअर्स ना घरी बसवुन .....अ संघच खेळवा ......

आताच आलेल्या बातमी नुसार............
.
.भारत अ संघाने.. इंग्लंड अ संघाचा ५३ रन्स ने पराभव केला................... निषेध निषेध.....
.
सिनिअर संघाने अतिथी देवो भव शिकवले नाही आहे......निषेध त्रिवार निषेध
.
.
.
भारतीय सिनिअर संघाविरुद्ध.......पाकिस्तानाने....... ४७ रन्स २ विकेट्स वर बनवले आहे..........अभिनंदन

"गोलंदाजीकरतां नवीन प्रतिभा शोधण्यासाठी व फुलवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणं म्हणूनच अत्यंत गरजेचं आहे"

आज जिंकल्यामुळे आता कुणि त्या भानगडीत पडणार नाहीत.
त्याचे काय आहे - ठेविले अनंते तैसीची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान. तर उगाच काहीतरी करायला जाऊ नका, अंगाशी येईल.त्यापेक्षा स्वस्थ बसा. हरले काय, नि जिंकले काय, पैसे तर मिळतातच ना?

युवराजला बाद केलं तो हफीझचा चेंडू कुणाचीही दांडी घेऊन गेला असता ! >> +१,

रैना काय करत होता अजमलच्या त्या बॉलला ते कळले का कोणाला ? हे लोक स्पिन असा काय खेळतात ?एकाच जागेवरून ?

कुमारचे स्विंग बघायला मजा येते. एकदम aus मधला सुरूवातीचा श्रीनाथ आठवला. prodigious swing.

आज पाकच्या डावाची पहिलीं दहा षटकं पाहिलीं. खूप वर्षानी आपलं क्षेत्ररक्षण व तेज गोलंदाजी अभिमानास्पद वाटली. आजच्या विजयापेक्षां ही गोष्ट अधिक समाधान व कांहीशी आशा देवून गेली.

Services captain Soumik Chatterjee comes out to bat with broken leg at 54/5 , has to play without a runner and takes the team to victory against strong UP at Ranaji Quarter Finals .
Salute to the great player ! These are kind of innings that keep our faith in Cricket Intact !!

<< These are kind of innings that keep our faith in Cricket Intact !! >> +१

माझ्या मते इथे व इतरत्रहि लोक बीसीसीआय च्या संघात बदल करा म्हणू लागले तसे खरेच झाले तर, याची भीति वाटून इंग्लंडने पाकीस्तानला पैसे देऊन हरायला सांगितले.

आता कसे, कुणी काही करणार नाहीत. पुनः तेच लोक नि तसलेच खेळणे. मग इंग्लंडला भीति नाही! :डोमा:,

Pages