अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंनीभाईंना 'अन्डर स्पेशल सर्कम्स्टन्सेस' दधिजन्य पदार्थ चालतात असं आत्ताच आमच्या अधिकृत सूत्रांना कळलं आहे.
जीएस यांनी योग्य ती कारवाई करून श्रीखंड आणणेचे करावे.
Proud

सर्व बाराकरांना नववर्षाच्या शुभेच्छा. बाराबाफ पुन्हा लिहिता होवो, रोज किमान पहिल्या दहा पानात तरी सापडो, झक्कींच्या काव्यशास्त्रविनोदाने व बाललीलांनी बहरो ही हटकेश्वरास प्रार्थना.

बुवा, बाई व भाईंसाठी हे श्रीखंड.

shrikhand1.jpg

>>बुवा, बाई व भाईंसाठी हे श्रीखंड.>> साहब्, बीबी और गँगस्टर शिर्षकासारखं वाटतंय Wink
श्रीखंड मस्त दिसतंय. घेऊन याच गटगला

हं! Proud

काय भारी दिसतय! Happy
त्या डब्ब्याचा तळ किती लांब आहे झाकणापासून त्यात खरी गोम आहे. Proud

छे मला फक्त दीपचं फ्रोझन श्रीखंड नाही तर चितळ्यांकडचं श्रीखंड चव घेण्यापुरतं आवडतं.

जी एस काकांना पाण्याचा ग्लास सुद्धा हातात मिळतो . ते काय श्रीखंड करणार. बिचार्‍या माझ्या ताईला कष्ट (:टिपं गाळणारी बाहुली:). त्यापेक्षा मीच दीप श्रीखंडाचे २-३ डबे घेऊन येते कसं.

२३.
ते काय श्रीखंड करणार. बिचार्‍या माझ्या ताईला कष्ट >> तेरी ये मजाल?. जीएस की इज्जत का फालुदा?
जीएस, अब दिखा हि दे तेरा कमाल. Happy

फालुदा नंतर डेझर्ट म्हणून चालेल पण पोळीशी श्रीखंडच आणा.
मोगॅम्बो का गळले? की आपल्या खर्‍या आयडीनेच यायचं म्हणतायत? Wink

चौकशीअंती आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार माझं क्लबहाऊस जानेवारी २६, फेब २ ह्या दोन्ही शनिवारी बुक्ड आहे. जाने. १९ आणि फेब ९ ला अव्हलेबल आहे. तेव्हा नव्याने तारखा / जागा बघा.

२७ चं विचारलं, जागा अव्हलेबल आहे. पण एकाच विकेंडला दोन्ही दिवस बुकींग करु देत नाहीत कारण त्यांना प्रोफेशनल क्लिनर बोलवायचा असतो Uhoh तेव्हा २७ बाद. २६ ला मै, विनय यांचं क्लबहाऊस मिळू शकतंय का?

Pages