अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वेबमास्टर,असामी, बिल्वा, एबाबा, व्ही, विकु, नाईक, झक्की, निती, माणूस, बाईमाणूस, नात्या, सिम,चमन,नक्षी वगैरे कुठे आहेत. त्याना बोलवा Happy
कोणी राहिलय का?

चमचेवाला फचिन Happy

त्या गेल्यावेळी गाणी गायलेल्या कोण? त्या.
अभिप्रा.

मला आत्ताच लक्षात आलं की आमच्या क्ल हौ त एकाच वेळेला ३५,४० लोकांनी बसायचं म्हटलं तर तेवढ्या खुर्च्या नाहीत. सोफे, टेबल्स, चेअर वगैरे आहे. मागे आम्ही प्रॉग्रॅम केला होता तेव्हा कुणीतरी आपल्या घरुन खुर्च्या आणल्या होत्या. पण किचन सुसज्ज आहे. पूल टेबल आहे. अति जेवणानंतर व्यायामाकरता जिम आहे. ब्युटीपार्लरवाली येईलच. आणखी काय हवं गटगला?
बुवा, तुम्ही मुआईना करायला येणार का? नजर टाका आणि सांगा योग्य जागा आहे का.

आयला बोट दिलं तर डायरेक हातच धरताय. म्हणजे शिट्टी, बॉस्टन ला मी सगळ्या मेंढ्रांना... आपलं मेंब्रांना सोडवायला जायचं. गाडी भाड्या व्यतिरिक्त माणशी ५० डॉलर डायवरचा भत्ता मंजूर असेल तर पुढे बोलूयात. Proud

मुत्सद्दी आहात! पण गरिबाच्या पोटावर पाय देण्यात मुत्सद्देगिरी दाखवत आहात ह्या बद्दल शो ना हो आणि निषेध!
Proud

अहो पाय कुठे देतायत? उलट रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन देतायत. चिरीमिरी, विडीकाडी देतीलच मेंढ्रं. Wink

१२/१२/१२ ...
भुवया सुबक झालेल्या असतील बरं>> तस झाल तर आम्ही भुवया वक्र करुन बघु. Happy
आणखी मेंढ्रं गोळा करा.. Happy

>> अरे वेबमास्टर,असामी, बिल्वा, एबाबा, व्ही, विकु, नाईक, झक्की, निती, माणूस, बाईमाणूस, नात्या, सिम,चमन, नक्षी वगैरे कुठे आहेत. त्याना बोलवा
भाई, धन्यवाद... आठवणीने आठवण काढल्याबद्दल Happy
पण या टायमाला गटगला भेटण अवघड आहे...

>>बर गटग ला ड्रेस कोड आहे का ? कशा प्रकाराच्या भावना निर्माण करणारे कपडे घालावेत ? >> मै, देशप्रेमाची भावना जागृत करणारेच कपडे घालावेत अशी चर्चा मागच्या पानावर झालीये. Wink

Pages