अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसली उधारी ? मी द्यायचेत का तुम्हाला पैसे ? मला आठवत नाही. तुम्हाला आठवत असेल तर सांगा.

बुवांना कशाचे तरी द्यायचे होते एवढं आठवतय.

ikadun konala kahi have asalyas kalava.
bilwala jamanar asel/ tichya bag madhe jaga asel tar pathavata yeu shakel.
'kalnirnay' ajun konala have asalyas kalava.

मी ह्या खेपेस कालनिर्णय न आणण्याचा अक्षम्य गुन्हा केला खरा पण ऐन वेळेस मराठी विश्वची मंडळी अगदी देवासारखी धावून आली अन दिवाळीच्या कार्यक्रमाला फराळाबरोबर ओटीत (सौ च्या) एक गोजिरं कालनिर्णयही टाकलं. Proud

बुवा Proud
भिंतीवरी एक असावेच, पण आयफोनवरपण कालनिर्णयचं अ‍ॅप आहे एक डॉलरला. रिमाइंडर्स वगैरे टाकता येतात. उपयुक्त आहे. (आणि गोजिरं पण! :P)

बर बर!
मी एकदम प्रेमात पडलोय आय फोनच्या! उगाच नाही त्या स्टीव जॉब्सला इतका मानत टेक वर्ल्ड मध्ये. जी वस्तू आधी माझ्याकडे नसताना माझ्या आयुष्यात काहीही फरक पडत नव्हता, ती वस्तू आता एकदा हातात आल्यावर अगदी दोन दिवसातच मला तिच्या शिवाय जगणे अशक्य झाले आहे. Proud

(आता श्रीखंड आणणार असाल तरच एवेएठि संबंधित पोस्टी टाकू आम्ही! Proud )

उगाच नाही त्या स्टीव जॉब्सला इतका मानत टेक वर्ल्ड मध्ये<< आजच त्यांची बोट जप्त झालीय...

बड्या घरात पोकळ वासा.. Happy

देसायनू, अहो डिस्प्युट आहे फक्त उद्या सिद्ध झालं तर भरतील सुद्धा, इतकं लगेच वासा (की वसा?) पोकळ म्हणताय? आणि बाकी त्याच्या टॅलेंटशी त्याकडे असलेल्या पैशाशी काय संबंध? Happy

Pages