प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:20

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

Zabbu_Day_09.jpg
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहिती बोले तो पुर्ण लेख लिहायची गरज नाहिये.
पण मघाचाच फोटु मी लिहिल मुळशी डॅम बॅकवॉटर.
लोकेशन लक्षात येतं. पक्षी प्राणी असतील तर अर्थात नाव आणि लोकेशन.
फुल वै तसच करता येइल.

कोराईगड, मुळशीतुन एक रस्ता लोणावळ्याला जातो. त्या रस्त्याने जाताना काढलेला फोटु.
त्यावर जे अतिक्रमण झाल्यासारखं दिसतय ते आहे अ‍ॅम्बी व्हॅली. लवासासारख्या प्रोजेक्टचा बाप (उगमस्थान / सुरवात ह्या अर्थी) म्हणावा असा प्रोजेक्ट.

z

शाग , मला नाहि आवड्ला हा फोटो>>>> अंजली .. अग तास न तास उन्हा तान्हात फिराव लागतं तेंव्हा कुठे अशी एखादी फ्रेम मिळते ... फार रेअर आहे ही फ्रेम Happy

इथे सगळ्यांचे फोटो बघून, एक आयडीया आली. बिन आयडीचा आणि बिनवॉटरमार्काचा फोटो टाकून, तो कुणी काढलाय ते ओळखा, अशी स्पर्धा ठेवता येईल.

काही फोटो बघूनच, ते कुणी काढलेत ते सांगता येते पण काही फोटो मात्र चकवताहेत.
उदा, तो इटुकल्या फळाचा फोटो, नी ने काढलाय, हे मी तरी ओळखलं नसतं !

भूकच लागली असेल तर फळे खा..>>> कीतना भी भुका हो ...शेर कभी घास नही खाता Happy

अगदि अगदि नी ..
मान्य आहे मला शाग .. पण घरी नवरा आणि लेक Animal Planet ani discovery वर सारखे हेच पाहत असतात .. आणि आता इथे पण तेच !!! Happy

Flower1.JPG

माऊली >> Lol

आमचं बेट.>>> आणि हे आमचं Happy

रॉबिन्स आयलंड... नेल्सन मंडेला यांना या बेटावरील तुरुंगात २७ वर्षे कैदेत ठेवलं होत Sad

गंधर्वा... माहुली रे...>>>> अरे तो फोटो माहुली चा आहे .. पण जिने टाकलाय ती पजो माऊली Wink

मला सिंहाचा फोटु आवल्डेला हे. पण माझ्याकडे फळाचा फोटु हे आणि फोटुतलं फळं बिल्कुल खाण्यालायक नाहीये. असा दुहेरी विनोद करायचा होता.. पचका झाला Happy

orchids.JPG

स्पर्धेची आय्ड्या चांगलीये पण त्यासाठी सेट ऑफ ऑप्शन्स थोडा लिमिटेड हवा नाहीतर 'कुण्णाकुण्णाला कध्धीच उत्तरं येणार नाहीत असे प्रश्न' असं स्वरूप व्हायचं. Happy

रॉबिन्स आयलंडला जाउन आले आहे मी>>> हायला .. काय सांगतेस.. तु द. अफ्रिकेत आहेस की येऊन गेलीस इकडे?? Uhoh

seed & flower.JPG

Pages