प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:20

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

Zabbu_Day_09.jpg
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

DSCN2197

फणस कच्चा आहे म्हणुन कच्चीच करवंदे Wink
इन्द्रा झब्बु भारी आहे. Happy

z

शोभा वरच्या फोटोतल्या प्राण्याला आम्ही गणपती म्हणायचो.

खाटीक
z

ही भाषा मी विसरले आहे >> मी शिकतो आहे :p

चैत्र पोर्णिमेचा आहे. पन्नास एक फुटांवरील झाडा मागून चंद्रोदय होत होता.. 35X full zoom वापरुन चंद्र फ्रेम मधे पकडला होता. अजून एक असाच आहे चंद्रग्रहणाचा फोटो.

फोटो पर्फेक्ट नाहीये पण तरी निसर्गातील ग्रेटेस्ट क्रिएशनला मानवनिर्मित रंगाची अ‍ॅडीशन. Happy

नायागरा @ नाईट.

मामी ... पाण्यातले लैच फोटो टाकताय तुम्ही .. आम्ही कुठ कुठ पुरं पडणार Sad

तरी बी हे समुद्र तळाच शेवाळ घ्याच Happy

शा. गं ... Happy

Pages