प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:20

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

Zabbu_Day_09.jpg
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शागं.... अतिशय उत्तम फोटो काढले आहेत.>>>> धन्स मामी.

हा झब्बु तुमच्या ग्रँड कॅनियन ला Happy

पानी रे पानी तेरा रंग कैसा,

कुणाला ह्यातले छोटे मासे दिसत आहेत का?

z

झकास : Proud असतात क्रॅक्स.. पण आपल्या रस्त्यांना बीट नाहीये.. Wink
वाघ मस्तय एकदम!
शागं सिंहीण पण मस्तय.. माझ्याकडे नाहीयेत प्राण्यांचे फोटो.. :|

हायला... फुलं आली की आमची गोची होते राव ... माझ्या कडे जास्त नाहियेत Sad

फिर भी हम हार नही मानेंगे Happy

Pages