प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:20

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

Zabbu_Day_09.jpg
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_MG_1740.JPG

_MG_1749.JPG

हा एक निसर्गाचा उत्तम आविश्कार आहे. ह्याच्या मुळेच उन्हाळा सुसह्य होतो.

z

_MG_1766.JPG_MG_1772.JPG_MG_1779.JPG_MG_1780.JPG

IMG_2071.JPG

नायगराचा हा एक.. आता मी कल्टी. उठवत नाहीये पण डोळे बंद होतायत! Proud
उद्या भेटू..

Raan Phool.JPG

मामी .. जोरात आज Happy

बाय भाग्यश्री ... लै मज्जा आली Happy

एका पेक्षा एक फोटो......
प्रदर्शन भरवले तर किती जागा लागेल .....

अतुल दा अरे एक एक टाक.. गणपती विसर्जन पर्यंत पुरले पाहिजेत >> त्याचा दिड दिवसांचा गणपती असेल Wink

सलग झब्बू द्यायचा नाही आणि एका वेळेला एकच फोटु. एवढा नियम पाळा की हो भाऊसाहेब >>> हो पाळ्तो हो बहिणाबाई Happy

वर्षू, शा. गं., मामी, नीरजा व सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा Happy

Pages