आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.
चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार
मामी खासच.. कुढली डोंगर रांग
मामी खासच.. कुढली डोंगर रांग आहे?
(No subject)
(No subject)
हे आमच्या कडचे डोंगर ..
हे आमच्या कडचे डोंगर .. सह्याद्रीची सर नाही त्यांना .. पण गोड मानुन घ्या
(No subject)
त्याचा दिड दिवसांचा गणपती
त्याचा दिड दिवसांचा गणपती असेल << नाही पटवर्धनांचा पाच दिवसाचा असतो.
बॉण्ड को झब्बू

नभ मेघांनी आक्रमिले!
नभ मेघांनी आक्रमिले!
(No subject)
कृष्णा... हा झब्बु तुम्हाला
कृष्णा... हा झब्बु तुम्हाला
कापसाचा पुंजका...निळ्या आभाळी ...
शागं मस्त! हा झब्बुवर झब्बु!
शागं मस्त!
हा झब्बुवर झब्बु!
वॉव ! कसले जबरी फोटो आहेत
वॉव ! कसले जबरी फोटो आहेत सगळे ! ही थीम खूप आवडली.
अतुलनीय, अगदी असेच झाड
अतुलनीय, अगदी असेच झाड ज्योतिबाच्या डोंगरावर आहे.
अरे बापरे .. तुम्ही तर
अरे बापरे .. तुम्ही तर पाण्यात उतरलात .. ये अच्छी बात नही है (अटल बिहारी वाजपेयी मोड मधे
)
सगळेच एकसे बढकर एक
सगळेच एकसे बढकर एक
या पाण्यात..
या पाण्यात..

आणी ही पण पण्यातच
आणी ही पण पण्यातच
पाण्यातून जरा काठावर! वर
पाण्यातून जरा काठावर!
वर आभाळ खाली धरती!
वोक्के .. काठावर तर काठावर ..
वोक्के .. काठावर तर काठावर .. अपुन को क्या .. तळ्यात नाही तर मळ्यात
ओऽ संयोजक... दुसरी थीम कधी
ओऽ संयोजक... दुसरी थीम कधी येणार?

घ्या पाणी आणि आकाश
घ्या पाणी आणि आकाश

ओऽ संयोजक... दुसरी थीम कधी
ओऽ संयोजक... दुसरी थीम कधी येणार?>>> इंद्रा... मला नाही वाटत .. दुसरी कुठली थीम इतकी व्हर्सटाईल असेल

फार लिमिटेश येतील असं वाटतय
सग्गळ्ळेच्च फोटो
सग्गळ्ळेच्च फोटो अप्रतिम.
झकासरावच्या खाटिक च्या फोटोत अगदी डाव्या कोपर्यात एक डोळा दिसतोय झाडाला. घाबरलेच मी.
पान १७.. अतुलनीयला
पान १७.. अतुलनीयला झब्बु...
बोटीचे फोटो कोण टाकतयं...
मी देउ का झब्बु??? 
इंद्रा.. तो सुर्य आहे की
इंद्रा.. तो सुर्य आहे की चंद्र रे???
हा घे माझा तसाच एक .. पॅराग्लायडर
बोटीचे फोटो कोण टाकतयं... मी
बोटीचे फोटो कोण टाकतयं... मी देउ का झब्बु???>>> तुला कोण नडणार बाबा.. पाण्यात आणि बोटीवर आयुष्य गेलं तुझ
बोटीचे फोटो कोण टाकतयं... मी
बोटीचे फोटो कोण टाकतयं... मी देउ का झब्बु???>>> तुला कोण नडणार बाबा.. पाण्यात आणि बोटीवर आयुष्य गेलं तुझ>>>>>
सेनापती, तुम्ही तर गड्डा झब्बु देणार बोटींना!
पाण्यात आणि बोटीवर आयुष्य
पाण्यात आणि बोटीवर आयुष्य गेलं तुझ>>>>>
पोचवला मला... 
>>> गेलं ऑलरेडी?
मुळशी डॅम बॅकवॉटर.
मुळशी डॅम बॅकवॉटर.
प्रत्येकाने फोटुचे जनरल लोकेशन व माहिती लिहा प्लीज.
सेना.. अरे टाक ना काहीतरी ...
सेना.. अरे टाक ना काहीतरी ... वाट बघतोय मी

हा जिप्सी कुठे गेला
प्रत्येकाने फोटुचे जनरल
प्रत्येकाने फोटुचे जनरल लोकेशन व माहिती लिहा प्लीज>>> हम्म्म.. आयडिया के पॉईंट मे दम है
Pages