प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:20

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

Zabbu_Day_09.jpg
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Photo00910_0.jpg

आता सूर्यास्त का?
बर हा घ्या..
सान्टा फे ऑपेरा कंपनीच्या थिएटरच्या बॅक डेकवरून टिपलेला सूर्यास्त.
२००० साली टिपलेला आहे. फिल्मवाला कॅमेरा. हार्ड कॉपी स्कॅन केलेली आहे.

sunset-at-Santa-Fe-Opera.jpg

नी हा घे ...6.JPG

आर यु गाईज रेडी फॉर हॅलोविन... हिअर आर पम्किन्स फॉर यु Happy

P1030528.jpg

parrot.jpg

मानुषी... ही अटलांटीक सीटी येथील ट्रंप ताजमहाल कॅसीनोतील 'इन-डोअर गार्डन' Happy

सर्व प्रकाशचित्रे छान आहेतच.
पण मधे कधीतरी झब्बूचा विषय बाजूला होतोय...
इथे निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली विविध रंगांची उधळण असे रंगीबेरंगी फोटो अपेक्षीत आहेत Happy

आज पुलाव, फिशकरी, फायबरचे कारंजे या नैसर्गिकरित्या उगवणार्‍या/ सापडणार्‍या गोष्टी आहेत असा ज्ञानाचा उजेड पडलाय माझ्या डोक्यात.
>>>>> नी, Biggrin

Pages