आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.
चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार
घ्या हे एक फळ.>> फळाला झब्बू
घ्या हे एक फळ.>> फळाला झब्बू
शिंदी खजूर..
शिंदी खजूर..

शाग मी एक वर्ष होते Jobuarg
शाग मी एक वर्ष होते Jobuarg la !!>>> क्या बत है .... सही
ती फिश करी थीम मधे बसत नाही .. डिलीटुन टाक तो फोटो .. किंवा दुसरा कुठला तरी टाक तिथे
नाहि नी ताटातील पदार्थ
नाहि नी ताटातील पदार्थ नैसर्गिक देणगी आहेत ना
कस्ला भारी फोटो आहे... शिंदी
कस्ला भारी फोटो आहे... शिंदी खजूर..
इंद्रा .. मस्त रे ... खजुर
इंद्रा .. मस्त रे ... खजुर भारीच
(No subject)
रुणुझुणू... माझ्याकडचे
रुणुझुणू... माझ्याकडचे फुलांचे फोटो संपले
तरी पण हा एक देतोच तुला झब्बु म्हणुन
हा नागाव बीचवर ..
हा नागाव बीचवर ..
हा पण नागाव बिच वर
हा पण नागाव बिच वर
(No subject)
अजून फुले
अजून फुले

(No subject)
स्मितू .. हा घे तुला झब्बु
स्मितू .. हा घे तुला झब्बु
स्मितू यांनी टाकलेला
स्मितू यांनी टाकलेला प्रताधिकार मुक्त फोटो आहे का?
एक माझ्याकडुन ...
एक माझ्याकडुन ...

आणी एक माझ्याकडुन पण
आणी एक माझ्याकडुन पण

हिम्या को झब्बू मेरा भी
हिम्या को झब्बू
मेरा भी गुलाब...

(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
हिम्सकूल माझ्याकडुन झब्बु !!
हिम्सकूल माझ्याकडुन झब्बु !!
आज पुलाव, फिशकरी, फायबरचे
आज पुलाव, फिशकरी, फायबरचे कारंजे या नैसर्गिकरित्या उगवणार्या/ सापडणार्या गोष्टी आहेत असा ज्ञानाचा उजेड पडलाय माझ्या डोक्यात.
(No subject)
हिम्सकूल परत ..
हिम्सकूल परत ..
हिम्याच्या जास्वंदीला झब्बू
हिम्याच्या जास्वंदीला झब्बू
ही आमची खारुताई....
ही आमची खारुताई....

कुल नी ..
कुल नी ..
(No subject)
Pages