Submitted by मयूरेश on 25 July, 2012 - 02:35
ठिकाण/पत्ता:
हॉटेल गंधर्व, बालगंधर्व रंगमंदिरासमोर. ( २९ जुलै २०१२, वेळः-सकाळी ९.०० ते ११.००)
मंडळी, आपले मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले सध्या पुण्यात आहेत. वविच्या वेळेस बर्याच मायबोलीकरांना त्याना भेटता आले.पण ज्यांना वविला यायला जमले नाही त्यांना या गटगला उपस्थित राहुन वेबमास्तरांना भेटायची संधी आहे.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, July 28, 2012 - 23:30 to रविवार, July 29, 2012 - 01:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा, अजय पुण्यात आहे काय?
अरे वा, अजय पुण्यात आहे काय? जमवेनच शक्यतो.
मंजे, टांगारूचा शिक्का पुसून
मंजे, टांगारूचा शिक्का पुसून टाकण्याचं भलतंच मनावर घेतलेलं दिसतंयस
वेमा, मुंबईत भेटण्याचं तेवढं जरा जमवा की... परतायच्या आदल्या दिवशी या हवं तर; तुम्हाला वेळेत एअरपोर्टवर सोडायची जबाबदारी मुंबईकरांची !!
लले, नोंदणी केलीये म्हणजे
लले, नोंदणी केलीये म्हणजे टांगारू होणारच नाही असं काही छाठोपणे सांगता येणार नाही
लले +१.. जमवाच.
लले +१.. जमवाच.
मंसो, इथे आता भेट.
मंसो, इथे आता भेट.
अरे वा, शैले, अब वो दिन दूर
अरे वा, शैले, अब वो दिन दूर नही
तुम्हाला वेळेत एअरपोर्टवर
तुम्हाला वेळेत एअरपोर्टवर सोडायची जबाबदारी मुंबईकरांची !!>>>>>>>> लले, कोण्याच्या जीवावर उड्या मारतेयस??
जमल्यास चक्कर मारण्यात
जमल्यास चक्कर मारण्यात येईल... आणि जमल्यास आरोहीला घेऊन येईन...
लले, कोण्याच्या जीवावर उड्या
लले, कोण्याच्या जीवावर उड्या मारतेयस?? >>> मुंबईकरांच्या !!
वेमा, मुंबईत भेटण्याचं तेवढं
वेमा, मुंबईत भेटण्याचं तेवढं जरा जमवा की... >>> + १००
अरे वा, वेमा पुण्यात नक्कीच
अरे वा, वेमा पुण्यात नक्कीच जमवणेत येइल.
मंजे ये ग नक्की. शिक्का पुसायचा प्रयत्न किती प्रामाणिकपणे करतेय कळू देत लोकांना
वेमा, मुंबईत भेटण्याचं तेवढं
वेमा, मुंबईत भेटण्याचं तेवढं जरा जमवा की... परतायच्या आदल्या दिवशी या हवं तर; तुम्हाला वेळेत एअरपोर्टवर सोडायची जबाबदारी मुंबईकरांची !! >>>> लली +१.
वेमा, मुंबई और मुंबईकरों को टाळके आप वापस नही जा सकते.
मामी, पुलंचे "हल्ला चालेल पण
मामी, पुलंचे "हल्ला चालेल पण उर्दू आवरा" आठवले
वेमा, मुंबईत भेटण्याचं तेवढं
वेमा, मुंबईत भेटण्याचं तेवढं जरा जमवा की... >>> + १०००
लले, कोण्याच्या जीवावर उड्या मारतेयस?? >>> मुंबईकरांच्या !! >>> बिनधास्त लले ...
मयुरेश आणि इतर सर्व माबोकर
मयुरेश आणि इतर सर्व माबोकर मंडळी...
या 'ग-ट-ग' ला यायला खरंच आवडलं असतं... पण 'रविवार माझ्या कामाचा...' असल्यामुळे नियोजीत वेळेत हजर राहाणं शक्य नाही...
सॉरी...
जमवायला हवं.
जमवायला हवं.
बहुतेक जमेल यायला !!
बहुतेक जमेल यायला !!
फा .....
फा .....
ये ग नक्की. शिक्का पुसायचा
ये ग नक्की. शिक्का पुसायचा प्रयत्न किती प्रामाणिकपणे करतेय कळू देत लोकांना>>>>>>>> शुभे, सेम टू यू
दोन चान्स गेले वेमा ना
दोन चान्स गेले वेमा ना भेटायचे.
आता हा चान्स नाही सोडणार....
कार्याध्यक्ष धन्यवाद
मी, मीनु व सिद्धार्थ तिघेही
मी, मीनु व सिद्धार्थ तिघेही भेटायला येणार आहोत.
वेमा, मुंबईत भेटण्याचं तेवढं
वेमा, मुंबईत भेटण्याचं तेवढं जरा जमवा की... परतायच्या आदल्या दिवशी या हवं तर; तुम्हाला वेळेत एअरपोर्टवर सोडायची जबाबदारी मुंबईकरांची !!<<<<
अरे मुंबईत परतायच्या आधी गटग करायचं तर मग माझ्याकडेच किंवा पार्ल्यात करूया. माझ्याकडून एअरपोर्टला वेळेत पोचण्याची १००% गॅरेंटी.
नी + १
नी + १
वेमा, मुंबईत भेटण्याचं तेवढं
वेमा, मुंबईत भेटण्याचं तेवढं जरा जमवा की... >>> प्लीजच!
वेमा, नाशीकला कधी येताय?
वेमा, नाशीकला कधी येताय?
यावेळी गटगस्थळ बदलण्यात आलेले आहे याची नोंद घेतली आहे.
प्राची, चुकतीयेस तू. ब्रेफा
प्राची, चुकतीयेस तू. ब्रेफा गटग जनरली गंधर्वलाच होतं.
प्राची ठिकाणं ठरलेली
प्राची ठिकाणं ठरलेली आहेत..
ब्रेफा गटग - गंधर्व.
शार - गंधर्व किंवा वैशाली.. लोकसंख्येवर अवलंबून
डिनर गटग - मल्टी स्पाईस..
ओह.... मी कधी आले नाहीये ना
ओह.... मी कधी आले नाहीये ना ब्रेफागटगला ,म्हणून लक्षात आले नाही.
मंजात्या
मंजात्या
जमवायचा प्रयत्न करतो.. आत्ता
जमवायचा प्रयत्न करतो.. आत्ता नक्की सांगत नाही..
Pages