मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले यांच्याबरोबर ब्रेकफास्ट गटग

Submitted by मयूरेश on 25 July, 2012 - 02:35
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल गंधर्व, बालगंधर्व रंगमंदिरासमोर. ( २९ जुलै २०१२, वेळः-सकाळी ९.०० ते ११.००)

मंडळी, आपले मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले सध्या पुण्यात आहेत. वविच्या वेळेस बर्‍याच मायबोलीकरांना त्याना भेटता आले.पण ज्यांना वविला यायला जमले नाही त्यांना या गटगला उपस्थित राहुन वेबमास्तरांना भेटायची संधी आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 28, 2012 - 23:30 to रविवार, July 29, 2012 - 01:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजे, टांगारूचा शिक्का पुसून टाकण्याचं भलतंच मनावर घेतलेलं दिसतंयस Wink

वेमा, मुंबईत भेटण्याचं तेवढं जरा जमवा की... परतायच्या आदल्या दिवशी या हवं तर; तुम्हाला वेळेत एअरपोर्टवर सोडायची जबाबदारी मुंबईकरांची !!

तुम्हाला वेळेत एअरपोर्टवर सोडायची जबाबदारी मुंबईकरांची !!>>>>>>>> लले, कोण्याच्या जीवावर उड्या मारतेयस?? Biggrin

अरे वा, वेमा पुण्यात Happy नक्कीच जमवणेत येइल.
मंजे ये ग नक्की. शिक्का पुसायचा प्रयत्न किती प्रामाणिकपणे करतेय कळू देत लोकांना Wink

वेमा, मुंबईत भेटण्याचं तेवढं जरा जमवा की... परतायच्या आदल्या दिवशी या हवं तर; तुम्हाला वेळेत एअरपोर्टवर सोडायची जबाबदारी मुंबईकरांची !! >>>> लली +१.

वेमा, मुंबई और मुंबईकरों को टाळके आप वापस नही जा सकते. Happy

वेमा, मुंबईत भेटण्याचं तेवढं जरा जमवा की... >>> + १०००

लले, कोण्याच्या जीवावर उड्या मारतेयस?? >>> मुंबईकरांच्या !! >>> बिनधास्त लले ...

मयुरेश आणि इतर सर्व माबोकर मंडळी...

या 'ग-ट-ग' ला यायला खरंच आवडलं असतं... पण 'रविवार माझ्या कामाचा...' असल्यामुळे नियोजीत वेळेत हजर राहाणं शक्य नाही...
सॉरी...

ये ग नक्की. शिक्का पुसायचा प्रयत्न किती प्रामाणिकपणे करतेय कळू देत लोकांना>>>>>>>> शुभे, सेम टू यू Proud

दोन चान्स गेले वेमा ना भेटायचे.
आता हा चान्स नाही सोडणार.... Happy

कार्याध्यक्ष धन्यवाद Happy

वेमा, मुंबईत भेटण्याचं तेवढं जरा जमवा की... परतायच्या आदल्या दिवशी या हवं तर; तुम्हाला वेळेत एअरपोर्टवर सोडायची जबाबदारी मुंबईकरांची !!<<<<
अरे मुंबईत परतायच्या आधी गटग करायचं तर मग माझ्याकडेच किंवा पार्ल्यात करूया. माझ्याकडून एअरपोर्टला वेळेत पोचण्याची १००% गॅरेंटी. Happy

प्राची ठिकाणं ठरलेली आहेत..
ब्रेफा गटग - गंधर्व.
शार - गंधर्व किंवा वैशाली.. लोकसंख्येवर अवलंबून
डिनर गटग - मल्टी स्पाईस..

Pages