मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले यांच्याबरोबर ब्रेकफास्ट गटग

Submitted by मयूरेश on 25 July, 2012 - 02:35
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल गंधर्व, बालगंधर्व रंगमंदिरासमोर. ( २९ जुलै २०१२, वेळः-सकाळी ९.०० ते ११.००)

मंडळी, आपले मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले सध्या पुण्यात आहेत. वविच्या वेळेस बर्‍याच मायबोलीकरांना त्याना भेटता आले.पण ज्यांना वविला यायला जमले नाही त्यांना या गटगला उपस्थित राहुन वेबमास्तरांना भेटायची संधी आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 28, 2012 - 23:30 to रविवार, July 29, 2012 - 01:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मया Lol

हीच ऑर्डर परवाच्या गटगला रिपीट करणेत येईल Proud
इन्ना, कार्याध्यक्ष फक्त गटग आयोजित करतात गं, खाण्याच्या ऑर्डरी नाही घेत! Lol

मयुरेश, अजुनही ५.३० ते ७.३० च दिसतेय. तू एक्दा चेक कर ना तुझ्याकडचा टाईमझोन प्लीजच. Happy
माझी ऑर्डर पण रिपिट + फिल्टर कॉफी.

चिंचवडवरुन कोणत्या बसने सोपे पडेल्?...>>> धीरज,मनपावाली बस पकड.

कोलंबो सेटींग केलं तर आता योग्य ती वेळ दिसेल सगळ्यांना Happy

वेळ सकाळी ९ ते ११ आहे लोक्स ....
आता तुम्ही ब्रेकफास्ट कधी का करेना...

मनपाची बस चालेल बहुतेक. >>> अरे तु मार्गदर्शन करतोयस का कन्फ्युज ...?

वेळ नक्की काय आहे? Uhoh
मी साडेपाच वाजता वैगेरे येणार नाही बरका!
आणि सगळे डोसा उत्तपावालेच आहेत वाट्ट Uhoh
योग्स बाकीच्यांच जाऊ देत तू कॅडबरी लक्षात ठेव
डेअरीमिल्क हविये मला.

वेळ नक्की काय आहे?>> मयुरेशने दोनदा लिहिली आहे की. सकाळी ९ ते ११
जुन्या पोस्टी वाच की पोरी.. Happy

एसीत सुध्दा घाम काढला या वेळ संपादनाने>> Lol
मलाही आजच कळाले असा फन्डा आहे ते. Happy

मनपाची बस चालेल बहुतेक. >>> अरे तु मार्गदर्शन करतोयस का कन्फ्युज ...?
>>>
Rofl
झकोबा मी टायपेपर्यंत वेळ नीट झालेली
तुम्ही बाकीच कशाला वाचताय?
योग्ससाठी लिहिलेली लाईन वाचा आणि तुम्ही पण माझ्यासाठी आणा कॅडबरी

मनपाची बस चालेल बहुतेक. >>> मयूरेशने पळेल म्हणून सांगितले आहे वरती त्यामूळे नो कन्फ्युजन
रविवारी भेटूच, बाय लोक्स.

योग्ससाठी लिहिलेली लाईन वाचा आणि तुम्ही पण माझ्यासाठी आणा कॅडबरी>> आता मी ग ट ग ला येइपर्यंत ही ओळ वाचणारच नाहिये. Lol

Pages