मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले यांच्याबरोबर ब्रेकफास्ट गटग

Submitted by मयूरेश on 25 July, 2012 - 02:35
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल गंधर्व, बालगंधर्व रंगमंदिरासमोर. ( २९ जुलै २०१२, वेळः-सकाळी ९.०० ते ११.००)

मंडळी, आपले मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले सध्या पुण्यात आहेत. वविच्या वेळेस बर्‍याच मायबोलीकरांना त्याना भेटता आले.पण ज्यांना वविला यायला जमले नाही त्यांना या गटगला उपस्थित राहुन वेबमास्तरांना भेटायची संधी आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 28, 2012 - 23:30 to रविवार, July 29, 2012 - 01:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ सामी ...संध्याकाळी ६.३० नक्की ..

ठाण्याहून बस सोडायची असेल तर नील , चव्हाण यांना संपर्क करा ...:फिदी:

म्हणजे पार्ले गटग को थाने स्टेशनतक सभी स्टेशनोंके लोग आयेंगे. उसके आगे सिर्फ डोंबिवली, कल्यान.... Happy

सर्वांना शुभेच्छा!. मज्जा करा. वैशालीत गेलात तर माझ्या वाटचा उपमा आणि उत्तप्पा तेवढा कुणीतरी खा रे! आत्ताच कल्पनेनेच तोंपासु..

कुणाचा नंबर मिळेल क? उद्या साठी. मी कुणाला ओळखत नाही.>>>रश्मी,संपर्कातून माझा मोबाईल नं पाठविला आहे.

वरदा,तुला परवा भरपूर उचक्या येणार आहेत:). रच्याकने,गटग गंधर्वला आहे. मग आम्ही वैशालीत का जाऊ बरे?:) की समीर गटगला जे झालं ते इथे पण होईल असं वाटतय की काय तुला?:)

Are 5th.. Sad

झक्या कस रे होणार तुझ ... ?

नेमका पुण्याला संध्याकाळी जाशिल आणि मुंबईला सकाळी येशील बघ तु ..

सकाळीच ९वाजता आहे गटग.>> ये अरे मग वर वेळ ५:३० ते ७:३० का दिसतेय?

रियाच्या मी एवढ्या सकाळी उठुन येवु का ह्या पोस्टच्या आता अर्थबोध झाला मला. Happy

मयुरेश, नक्की वेळ प्लीज सांगतोस का? Happy
मला तारीख/वेळ: 29 July, 2012 - 08:30 - 10:30 अशी दिसते आहे. सकाळी ८:३० ला यायचं आहे ना गंधर्वला?

शैलजा, गटगची वेळ रविवार दि.२९.७.१२ रोजी सकाळी ९ ते ११ अशी आहे.. :).

ज्यांना ती वेळ चुकीची दिसत आहे,त्यांच्या वेळेच्या सेटींगमध्ये काहीतरी गडबड आहे.चेक करा.

Lol
मी खरा गोंधळीच झालोय आज.
मयुरेश धन्यवाद.
सेटिन्ग काय करायच ते लिहा रे. मी आता एशिया दिली केल तर दुपारची १२:३० ची वेळ दाखवतय. Lol

अरे माझं टाईम सेटींग एशिया/कोलकता होत आधी. दुपारपर्यंत ९ते११ दिसत होती वेळ. आता पूनमने सांगितल्याप्रमाणे कोलंबो केल तरी वेळ ५.३० तो ७.३० का दिसतेय??? Uhoh

मी सकाळी ९ला येणारे गंधर्वला २९ तारखेला. वेमा आणि कुणी नाही भेटलं तर एकटीच टोमॅटो उत्तपा खाऊन येइन परत Wink

वा वा, पार्लेमें गटग नक्की हो गया इसलिये सभी संबंधित लोगोंका धन्यवाद. अब पार्ले मे गटग और मै नही ये मुश्किलही नही, नामुमकीन है. इसलिये मै गटगमे जरूर जरूर जाऊंगी हं.

मयूरेशानेही त्याच्याकडची वेळ बदलली असेल Lol
भारतातल्या लोकांसाठी करेक्ट टाईम झोन एशिया/ कोलंबोच आहे Happy डोळे झाकून सेट करा.

Pages