मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले यांच्याबरोबर ब्रेकफास्ट गटग

Submitted by मयूरेश on 25 July, 2012 - 02:35
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल गंधर्व, बालगंधर्व रंगमंदिरासमोर. ( २९ जुलै २०१२, वेळः-सकाळी ९.०० ते ११.००)

मंडळी, आपले मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले सध्या पुण्यात आहेत. वविच्या वेळेस बर्‍याच मायबोलीकरांना त्याना भेटता आले.पण ज्यांना वविला यायला जमले नाही त्यांना या गटगला उपस्थित राहुन वेबमास्तरांना भेटायची संधी आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 28, 2012 - 23:30 to रविवार, July 29, 2012 - 01:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुकु, तुझ्या घड्याळात नऊ किती वाजता वाजतात? Proud मी साडेदहाला निघाले तरी तू आलेली नव्हतीस! Lol

मनीष, म्हणजे परत एकदा खाल्लंत ना? वाटलंच मला! Proud मायबोलीकर भयंकर वाचाळ आणि खादाड आहेत! Lol Light 1

रेशम_डोरचे उत्खनन सुरू झालेले दिसते! Happy

मनीष, म्हणजे परत एकदा खाल्लंत ना?>>> नाही जेमतेम कॉफी. ती सुद्धा केवळ हॉटेलवाले ऑर्डरच घ्यायला आले नाही या कारणास्तव न घेता निघावे लागले असते. शेवटी बराच वेळ बसल्यावर कधीतरी त्यांना लक्षात आले की हे लोक बाहेर पाऊस पडतोय म्हणून शेडमधे आलेले नसून खरेच आपले कस्टमर आहेत. तेव्हा आमच्या हातवार्‍यांकडे त्यांनी लक्ष दिले व कॉफी आली.

तू यायच्या आत ती गेली शुभातै Happy
आणि पुनममुळे एक खुलासा झाला की हे दादा प्रकरण माबोवर पुर्वी पासूनच आहे
नोट डाऊना रे लोकांनो
ओवी जाऊन ये ! नविन लोकं भेटतात Happy

पुनममुळे एक खुलासा झाला की हे दादा प्रकरण माबोवर पुर्वी पासूनच आहे <<<
संस्पची नितांत आवश्यकता आहे.
पूनम गोssडपणे सर्वांना दादा म्हणतीये असं भयाकारी स्वप्न पडेल नाहीतर मला... Wink Proud

पौतै Light 1

पूनम, माझ्या घड्याळात नऊ वाजताच नऊ वाजतात हो Wink आणि बयो १० मिनिटं जरा अजुन थांबली असतीस तर काय झाले असते ग? ११ पर्यंत वेळ होती ना? Lol

ये लोक्सांनो, अरे नंतर हादडणार होता तर मला सांगायच की माझा श्रावणी रविवार तरी वाचला असता. Happy

मी????????????? मी ती नाही हो! मी तर माझ्या खर्‍या खर्‍या भावालाही दादा म्हणत नाही!!
रिया मलाही संस्प दे! Lol

संस्प अस आहे की तू तुझ्या वैनी नावाची श्टोरी सांगितलीस....>>> आयला,पूनम हा कार्यक्रम कधी पार पडला बरं? Happy

सो सॉरी लोक्स मेरेको नही जम्या...नेक्स्ट टाईम नक्की येईन Happy
टांगारु Lol
मधे प्रियाला फोन करुन दिलगिरी व्यक्त करनार होते,.,,तुमच्यांसोबत बोलुन पण भीमाशंकरच्या जंगलात रेंज नसल्यामुळे ते ही जमल नाही Sad

रेशम_डोर, लिहायला लागलीस ....>>>म्हणजे नक्की काय म्हणायचय तुला शैलजा?रेशम्_डोर प्रौढ साक्षर आहे की काय? Wink

हायला पूनमवैनी तुमी कधी बोल्ला नाहित आम्हाला तुम्हाला वैनी आणि श्री पुनम यांना दादा म्हणतात ते Uhoh Lol

Pages