मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले यांच्याबरोबर ब्रेकफास्ट गटग

Submitted by मयूरेश on 25 July, 2012 - 02:35
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल गंधर्व, बालगंधर्व रंगमंदिरासमोर. ( २९ जुलै २०१२, वेळः-सकाळी ९.०० ते ११.००)

मंडळी, आपले मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले सध्या पुण्यात आहेत. वविच्या वेळेस बर्‍याच मायबोलीकरांना त्याना भेटता आले.पण ज्यांना वविला यायला जमले नाही त्यांना या गटगला उपस्थित राहुन वेबमास्तरांना भेटायची संधी आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 28, 2012 - 23:30 to रविवार, July 29, 2012 - 01:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मया Rofl

मला यायला ऊशीर झाल्याने मी बर्‍याच गोष्टी मिसल्या Sad पण मायबोलीची सुरुवात कशी झाली हे ऐकायला मजा आली. ड्युआयचे खरे जनक कोण आणि ड्युआयचा जन्म का झाला या बद्दलची कथा देखील सुरस होती.

मी पुण्यात नाही ना Sad

नाहीतर नक्की आले असते..... पण तुमच्या गमतीजंमती एकुण मजा आली...
Better luck next time.....

मी नवीनच आहे माबो वर माझा मराठि ला जरा समजून घ्या.....

इथे फोटोमधे चेहरे टॅग नाही ना करता येणार?
वेमा, मंसो, मयुरेश , चिनुक्स् , फारेण्ड ,रेशम् डोर्,रिया, शैलजा शामली पुनम शुकु अकु कौआ अतुलनिय कळले . इतर कळेनात Uhoh

Pages